Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडोनेशियात मान्सूनचा कहर! पूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती, किमान १० जणांचा मृत्यू

Indonesia Flood : इंडोनेशियात सध्या बिकट परिस्थिती आहे. सुमात्रा बेटावर सततच्या पावसामुळे पूर आणि भूस्खलन वाढले आहे. यामुळे अनेक जण जखमी झाले असून १० लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 26, 2025 | 03:04 PM
Floods, landslides hit Indonesia's killing 10

Floods, landslides hit Indonesia's killing 10

Follow Us
Close
Follow Us:
  • इंडोनेशियात मान्सूनचा कहर
  • पूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती
  • किमान १० जणांचा मृत्यू
Indonesia Flood News in Marathi : जकार्ता : इंडोनेशियामध्ये (Indonesia) मुसळधार पावासामुळे हाहा:कार माजला आहे. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर पावासामुळे नदीचे धरण फूटले असून प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भूस्खलनाचा धोकाही वाझला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस घडला आहे.

इंडोनेशियामध्ये झाला इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, 13 किमीपर्यंत पसरली धुराची लाटभयानक ज्वालामुखीचा विस्फोट, 13 किमीपर्यंत पसर

सुमात्रा बेटावर पूर आणि भूस्खलन

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या पूर आणि भूस्खलनामुळे किमान १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून अनेकजण बेपत्ता आहेत. बचाव कार्य सुरु असून सततच्या पावसामुळे त्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमात्रा बेटावर सातत्याने मुसळधार पाऊस पडत आङे. यामुळे उत्तरी भागात मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून धरण फुटले आहे.

यामुळे बेटावरील अनेक भागात अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. हा पर्वतीय भाग असल्याने परिस्थीती अधिक बिकट झाली आहे. अनेक गावांमध्ये घरे, रस्ते पाण्याखाली गेली आहेत. तसेच जोरदार प्रवाहामुळे अनेक झाडे उखडून पडली आहेत. यामुळे परिस्थितीतमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सिल्बोगा आणि मध्य तपानुलीमध्ये प्रचंड विध्वंस

याशिवाय सुमात्रा बेटावरील सिल्बोगा आणि तापुनली प्रांताला सर्वात मोठा झटका बसला आहे. आतापर्यंत पूर आणि भूस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीनजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. भूस्खलनामुळे अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तपानुलीमध्ये देखील एका कुटुंबातील सर्व सदस्य मृत्यूमुखी पडले आहे. पुराच्या पाण्यात घरे, इमारती बुडाल्या आहेत.

बचाव कार्य अद्यापही सुरु

सध्या सिल्बोगामध्ये बचाव कार्य सुरु आहे. परंतु पूर आणि भूस्खलनामुळे यामध्ये अडथला निर्माण होच आहे. यामुळे लोकांपर्यंत मदत पोहोचवणे कठीण झाले आहे. मडेलिंग नताल भागात ४७० घरे पाण्याखाली गेली आहेच. याशिवाय नियास बेटावर देखील मातीच्या ढिगाऱ्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. सध्या जास्त धोका असलेल्या भागातील लोकांना घरे रिकमे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इंडोनेशियात ज्वालामुखीचा विस्फोट 

काही दिवसांपूर्वी इंडोनेशियात ज्वालामुखीचा विस्फोट झाला होचा. जावा बेटावरील माउंट सेमेरु ज्वालामुखी हिंसकरित्या उद्रेक झाली होती.  ज्वालामुखीतून विनाशकारी पायरोक्लास्टिक प्रवाह उत्सर्जित झाला होता. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता.

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! इस्लामिक शाळेची इमारत कोसळली अन् निरागस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले

Web Title: Floods landslides hit indonesias killing 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Indonesia
  • World news

संबंधित बातम्या

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा
1

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?
2

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल
3

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 
4

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.