Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर

Year Ender 2025 : २०२५ वर्ष मानवासाठी अत्यंत वेदादायी होते. बदलत्या हवामानामुळे जगभरात अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तींनी कहर माजवला होता. पूर, भूस्खलन, मुसळाधार पाऊस, भूकंप, त्सुनामी यासारख्या आपत्तींनी जगला हादरवले होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2025 | 12:02 PM
Natural disasters

Natural disasters

Follow Us
Close
Follow Us:

सध्या २०२५ हे वर्ष संपत चालले आहे. दरम्यान या वर्षात जगभरात मानवासाला अत्यंत वेदनादायी प्रवास करावा लागला. हवामन बदलामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींनी मानवाच्या आयुष्य उथलपुथल करुन टाकले. या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक भयावह दृश्ये आपल्याला पाहायला मिलतात. भूकंप, पूर, भूस्खलन, चक्रीवादळामुळे प्रचंड विध्वंस घडला. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट आणि डाऊन  अर्थ क्लायमेट इंडिया २०२५ ने दिलेल्या अहवालानुसा, भारतात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९९ टक्के अतिवृष्टी, पूर, उण्षतेची लाट किंवा वादळे यांची नोंद झाली.

Year Ender 2025: या वर्षात नोकरीच्या संधी कुठल्या क्षेत्रात वाढल्या? जाणून घ्या

भारतात २०२५ मध्ये नैसर्गिक आपत्तींचा कहर

उत्तराखंडमध्ये पूर आणि भूस्खलन : ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ दरम्यान मुसळधार पाऊस, ढगफुटी, पूर, भूस्खलनाची मालिका सुरु होती. देहरादून, गढवाल परिसरात रस्ते, पूल, घरे, यामुळे पाण्याखाली गेले होते. तसेच धाराली, चमोली यांसारख्या जिल्ह्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मोठ्या प्रमाणात जीवतहानी झाली होती. अनेक पर्यंटकही सप्टेंबर दरम्यान चमोलीमध्ये अडकले होते.

आसाम आणि मणिपूर : तर आसाम आणिम मणिपूरमध्ये जून २०२५ मध्ये मुसळाधार पावसामुळे पूर आला होता.
यामुळे सुमारे ८ लोक प्रभावित झाले होते. ब्रम्ह्मपुत्रा, आणि बराकसह अनेक नद्यांची पातळी वाढल्या होत्या. दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. अनेकांचा मृत्यू झाला होता. बराक व्हॅली, दिमा हाओस जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते रेल्वे वाहतूक ठरप्प झाली होती.

जम्मूतील वैष्णो देवी मार्गावर भूस्खलन : ऑगस्टमध्ये जम्मूतील वैष्णो देवी मार्गावर भूस्खलन आणि ढगफुटीमुळे मोठी जीवितहानी झाली होती. या भूस्खलनात ५ भाविकांचा मृत्यू झाला होता, तर १४ भाविक जखमी झाले होते.

दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भूकंप : तसेच जुलै २०२५ दरम्यान दिल्ली आणि आसपासच्या अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्क जाणवले होते. ४.४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप हरियाणातील झज्जरजवळ जाणवला होता. ज्याचे हादरेल दिल्ली-एनसीआरमध्ये बसले होते.

जागितक पातळीवर नैसर्गिक आपत्तींचा कहर

भूकंपाचे धक्के : जागतिक पातळीवर मार्च २०२५ दरम्यान म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. ज्यामुळे २,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या होत्या. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर देखील ६.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. रशियामध्ये ८.८ तीव्रतेचा भूकंपामुळे त्सुनामीचा धोका वाढला होता.

पूर अन् भूस्खलन, चक्रीवादळ :  हवामान बदलामुळे या आपत्ती तीव्र झाल्याा होत्या यामध्ये पूर, अतिउण्षणता, चक्रीवादळ, दुष्काळ यांचा समावेश होता. अमेरिका आणि लॉस एंजेलिसमध्ये वणवे पेटले होते. ज्याचा इतर देशांना फटका बसला होता.  ऑक्टोंबरमध्ये चक्रीवादळ मोंथा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकले होते. तर डिसेंबरमध्ये दित्वाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत प्रचंड पूर आणि भूस्खलन झाले होते. ४०० हून अधक लोकांचा यामध्ये बळी गेला होता.

तसेच व्हिएतनाममध्ये चक्रीवादळ बुआलोई, काजिकी वादळाने चीनच्या हैनान बेटावर,  तर रागासा वादळाने हॉंगकॉंग, चीन, तैवान आणि फिलिपाइन्समध्ये प्रंचड विध्वंस घडवला होता. दरम्यान याच वेळी गाझातही संघर्ष सुरु असताना मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत.

Year Ender: 2025 मध्ये भारतीयांनी गुगलवर ‘या’ आजारांबद्दल केले सार्वधिक सर्च, जाणून घ्या आजारांची संपूर्ण यादी

Web Title: From cyclones and earthquakes to floods and landslides these natural disasters wreak havoc worldwide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • World news
  • Year Ender 2025

संबंधित बातम्या

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी
1

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी
2

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी

इस्रायलकडून गाझातील युद्धबंदीचे उल्लंघन सुरुच; सैन्याने केलेल्या गोळीबारात अनेक जखमी
3

इस्रायलकडून गाझातील युद्धबंदीचे उल्लंघन सुरुच; सैन्याने केलेल्या गोळीबारात अनेक जखमी

Myanmar Earthquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरली म्यानमारची जमिन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
4

Myanmar Earthquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरली म्यानमारची जमिन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.