Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaza News : युद्धानंतरचा सर्वात मोठा सामूहिक अंत्यसंस्कार; गाझामध्ये ११२ जणांना अखेर मिळणार अंतिम निरोप

Gaza News : गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासूनच्या सर्वात मोठ्या सामूहिक अंत्यसंस्कारांपैकी एक होणार असून, ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या ११२ जणांच्या अवशेषांवर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. अनेक कुटुंबांना जवळपास तीन वर्षांनंतर आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोप देण्याची संधी मिळत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 04, 2026 | 04:56 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ११२ जणांवर अंतिम संस्कार
  • ३ वर्षानंतर मिळणार अंतिम निरोप
  • मानवी संकट पुन्हा ऐरणीवर
Gaza News : हमास ने इस्रायल वर हल्ला केला हे कारण घेऊन इस्रायलने तेव्हा पासून हल्ले करून पूर्ण गाझा पट्टी बेचिराख करून टाकली . अर्थात हा हल्ला हमास ने केला कि तशी संधी नेतन्याहू यांनी हमास ला दिली यावर दुमत असल्याचे बोलले जाते . इस्रायल ने केलेल्या हल्ल्यात जास्त महिला आणि लहान मुलं मारली गेली आहेत . माहितीनुसार अबू शारीया आणि अल हस्सायना या दोन परिवारातील मृत व्यक्तींचे अवशेष अनेक ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेत .

३ वर्षानंतर मिळणार अंतिम निरोप

हे लोक नोव्हेंबर २०२३ मधील एका हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते . पण त्याच वेळी इस्रायल कडून हल्ले सुरु असताना बचाव कार्य करणाऱ्या टीमला तिथपर्यंत पोहोचणे कठीण झाल्यामुळे त्यांच्या बॉड्या तिथेच राहिल्या . नंतर हल्ले थांबल्यानंतर जुलै २०२६ मध्ये तिथे उत्खनन सुरु झाले आणि त्यांचे मृतदेह एक एक करून बाहेर काढण्यात यश आले . आणि ऑगस्टच्या सुरवातीला हे उत्खनन पूर्ण झाले . आणि आज त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येत आहे .

Sheikh Hasina: शेख हसीना यांच्या ऑनलाइन भाषणावरून भारत-बांगलादेश संबंध ताणले जाणार? ढाकाकडून भारताकडे स्पष्टीकरणाची मागणी

मिळालेल्या अहवालानुसार त्या इस्रायलच्या हल्ल्यात एकूण ३०८ जणांचा मृत्यू झाला असा दावा करण्यात आला आहे . आणि त्या मृतदेहांपैकी फक्त ११२ मृतदेहांचे अवशेष आता सापडले आहेत . उर्वरित अजून अनेक जण बेपत्ता किंवा त्यांचे अवशेष सापडले नसल्याचे बोलले जात आहे .यामुळे गाझा मध्ये आज युद्ध सुरु झाल्यानंतरचा सर्वात मोठा सामूहिक अंत्यसंस्कार होणार आहे . यासाठी गाझा मध्ये युद्धात बचावलेले लोकं आपली सद्भावना आणि श्रद्धांजली द्यायला जमली आहेत . असे मिळेळलेल्या रिपोर्टवरून समजते .

मानवी संकट पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे गाझामधील मानवी संकट पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. युद्धामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू, विस्थापन आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या विध्वंसामुळे मानवी हक्क संघटनांनी सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. या सामूहिक अंत्यसंस्कारामुळे युद्धाच्या मानवी किंमतीची पुन्हा एकदा जाणीव जगाला होणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

World News : ११ ऑगस्टला ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करणार ? स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीने पाकिस्तानची वाढली चिंता

दरम्यान, या घटनेनंतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि मदत संघटनांनी युद्धग्रस्त भागात मदत वाढविण्याची गरज अधोरेखित केली आहे. गाझातील नागरिक अजूनही अन्न, औषधे आणि सुरक्षित निवाऱ्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत होणारा हा सामूहिक अंत्यसंस्कार युद्धाच्या जखमा किती खोल आहेत, याची वेदनादायी आठवण करून देणारा ठरत आहे.

 

 

Web Title: Gaza news largest mass funeral since the start of the war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Funeral News
  • Gaza
  • israel-palestine war

संबंधित बातम्या

Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!
1

Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
2

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Israel News : ‘NAZA’ चित्रपटाचा वाद पेटला! दिग्दर्शकांचे नागरिकत्व रद्द करण्याची इस्रायली मंत्र्यांची मागणी
3

Israel News : ‘NAZA’ चित्रपटाचा वाद पेटला! दिग्दर्शकांचे नागरिकत्व रद्द करण्याची इस्रायली मंत्र्यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.