हिंदू धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंरही अनेक विधी केले जातात. यासोबतच अनेक मान्यता देखील आहेत, ज्यांचे कुटुंबाद्वारे पालन केले जाते. यातीलच एक मान्यता म्हणजे, शमशानाच व्यक्तीला अग्नी दिल्यानंतर कधीही मागे वळून पाहू…
हेच काय ते कलियुग! आईचे चांदीचे दागिने मिळवण्यासाठी मुलाने अक्षरशः आपली मर्यादा ओलांडली. थेट चितेवर जाऊन झोपला अन् अंत्यसंस्कराची अक्षरशः लाज काढली. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
Shocking Viral Video : अंत्ययात्रा आहे की लग्नाची वरात? पाहून तुम्हीही गोंधळाल. अनोख्या अंत्ययात्रेच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, ज्यात लोक डीजेवर नाचत व्यक्तीला अंतिम निरोप देत आहेत.
धर्मग्रंथांवर विश्वास ठेवला तर मनुष्याला त्याचे फळ त्याच्या कर्माच्या आधारे मिळते मग ते त्याला जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर मिळते. यमराजाच्या निर्णयाने आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात स्थान मिळते.
हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल आणि त्यानंतरच्या जगाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अंत्यसंस्कारांबाबत अशी मान्यता आहे की महिलांनी स्मशानात जाऊ नये. मात्र असे का? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
Hand Funeral Photo: अमेरिकेतील 22 वर्षीय इन्फ्ल्यूएंसर अल्दियारा डूसेट कॅन्सरशी लढा देत आहे. यात तिला आपला उजवा हात गमवावा लागला. आपल्या हाताला शेवटचा निरोप देत तिने हातावर अंत्यसंस्कार केले आणि…
बीड जिल्ह्यातील केज (Kej) येथे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीची दुरावस्था असल्याने मृतदेहाची अवहेलना झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. अशातच एका व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आला होता.