Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Global Economy : अमेरिका-इराण युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्याने अमेरिकेच्या १० वर्षांच्या सरकारी बॉन्डवरील यिल्ड ५ टक्क्यांच्या पुढे गेली आहे. २००७ नंतरची ही सर्वोच्च पातळी असून, वाढत्या महागाईमुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवला जाण्याची शक्यता बाजारात व्यक्त होत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 15, 2026 | 08:44 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • तेलाच्या दरवाढीने बाजारात खळबळ
  • १० वर्षाच्या बॉण्ड यिल्डने गाठली ५ टक्क्यांची पातळी
  • फेडच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
Global Economy : अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तेलाच्या किमतींचा फटका आता अमेरिकेच्या बॉन्ड बाजारालाही बसताना दिसत आहे . अमेरिकेच्या १० वर्षाच्या सरकारी रोख्यांवरील यिल्ड ५ टक्क्यांच्या पुढे गेले असून , ही पातळी २००७ मधील जागतिक आर्थिक संकटानंतरची सर्वोच्च पातळी ठरली आहे .

वाढत्या महागाईच्या दबावामुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवला जाऊ शकतो , असा अंदाज बाजारातील गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत .

तेलाच्या दरवाढीने बाजारात खळबळ

मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठयावर दबाव वाढला आहे . त्यामुळे तेलाचे दर पुन्हा वाढत असून , अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोर महागाईचे नवे आव्हान निर्माण झाले आहे . तेलाच्या किमती वाढल्या कि पेट्रोल , डिझेल , वाहतूक आणि उत्पादन खर्चावर परिणाम होतो .

त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खर्चावर आणि कंपन्यांवर उत्पादन खर्चावर होऊ शकतो . त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची भीती गुंतवणूकदारांना सतावत आहे . या चिंतेमुळे बॉन्ड बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून येत आहे .

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी

१० वर्षाच्या बॉण्ड यिल्डने गाठली ५ टक्क्यांची पातळी

अमेरिकेच्या १० वर्षाच्या ट्रेझरी बॉन्डवरील यिल्ड मंगळवारी ५.०२ टक्क्यांपर्यंत पोहोचली . नंतर ती ५.०४ टक्क्यांच्या आसपासही गेली . २००७ नंतर एवढी उच्च पातळी प्रथमच पहायला मिळाली आहे बॉन्ड यिल्ड वाढण्याचा अर्थ सरकारसाठी कर्ज घेण्याचा खर्च वाढणे असा होतो . याचा परिणाम पुढे कंपन्यांच्या कर्जदारावर आणि ग्राहकांच्या कर्जाच्या खर्चावरही होऊ शकतो . त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर वाढत्या व्याजदराचा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे .

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

फेडच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष

तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाईच्या दबावामुळे फेडरल रिझर्व्हसमोर मोठी कोंडी निर्माण झाली आहे . बाजारातील व्यवहारांमधून फेडकडून व्याजदर वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जाते आहे . व्याजदर वाढल्यास महागाई नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकते , मात्र त्याचवेळी कर्ज महाग होऊन आर्थिक वाढीवर दबाव येऊ शकतो . त्यामुळे फेडचा आगामी निर्णय केवळ अमेरिकेसाठीच न्हवे , तर जागतिक बाजारासाठीही महत्वाचा ठरणार आहे . अमेरिकेच्या बॉन्ड यिल्डमधील ही वाढ शेअर बाजार , डॉलर आणि इतर देशांच्या कर्जबाजारावरही परिणाम करू शकते .

Web Title: Global economy seismic shift in the us bond market yield hits 5 for the first time since 2007

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • America
  • Marathi News
  • US Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी
1

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
2

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
3

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Space War : पृथ्वीवर नाही, आता अंतराळातही महासंग्रामाची तयारी? चीन-अमेरिका आमनेसामने
4

Space War : पृथ्वीवर नाही, आता अंतराळातही महासंग्रामाची तयारी? चीन-अमेरिका आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.