Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची यशस्वी कूटनीती! US-Iran युद्धात होर्मुझमधून 9वां LPG टँकर सुखरुप बाहेर; देशाचा उर्जा पुरवठा सुरक्षित?

Indian LPG Tanker Cross Hormuz : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. होर्मुझमधून नववा एलपीजी टँकर सुखरुपपणे बाहेर पडला आहे. हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2026 | 09:14 AM
Green Asha Indian LPG Tanker Cross Hormuz Safely

Green Asha Indian LPG Tanker Cross Hormuz Safely

Follow Us
Follow Us:
  • भारताचे नववे जहाज ग्रीन आशा होर्मुझमधून सुखरुप बाहेर
  • लवकरच LPG घेऊन भारतात दाखल होणार
  • देशाचा उर्जा पुरवठा सुरक्षित?
Green Asha Indian LPG Tanker Cross Hormuz Safely : मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण युद्ध (US Iran War) दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मार्गावर कृडक नाकेबंदी केली आहे. ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी इराणला ४८ तास दिले आहेत. परंतु इराणने कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या युद्धजन्य परिस्थितीदरम्यान भारतासाठी एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. भारतीय ध्वज असलेले आणखी एक जहाज सुरक्षितपणे होर्मुझमधून बाहेर पडले आहे.

युद्धाच्या आगीत भारताचा मोठा विजय! होर्मुझच्या खाडीतून आणखी एक LPG टँकर सुखरुप बाहेर पडला

उर्जा सुरक्षेचा ९वा टप्पा पार

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वज असलेले ग्रीन आशा या LPG  टँकरने इराणच्या आखातातील सर्वात धोकादायक मार्ग यशस्वीपणे पार केला आहे. संघर्षाच्या काळात या मार्गावरुन भारताचे जहाज सुखरुप बाहेर पडले आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणावामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait Of Hormuz) वर इराणने नाकेबंदी केली आहे. परंतु यादरम्यान भारताचे आतापर्यंत ९ जहाज यशस्वीपणे सुरक्षित होर्मुझमधून बाहेर पडले आहे. ही बाबा भारताच्या उर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

पुरवठ्याची गती कायम

  • गेले काही दिवस भारतीय जहाजे खाडीतून सुखरुप बाहरे पडल्याने देशातील LPG ची टंचाई हळूहळू कमी होताना दिसत आहे.
  • मार्चच्या अखरेपर्यंत पाइन गॅस आणि जग वसंत सह चार टँकर्स भारतात दाखल झाले होते. या टँकर्सवर सुमारे ९२,६०० टन LPG आणण्यात आला आहे.
  • याशिवाय जग लाडकी या जहाजातूनही ८० हजार टन कच्चे तेल मुंद्राला आणले गेले आहेत.
  • तसेच जग प्रकाश टँकरवरुन ओमानमार्गे आफ्रिकन बाजारपेठेत गॅसोलीन पोहोचवण्यात आले आहे.
  • याशिवाय गुजरातच्या बंदरावर एमटी शिवालिक आणि एमटी नंदा देवी या टँकर्सद्वारे मुंद्रा आणि कांडला बंदरात ९२,७०० टन LPG सुरक्षित आला आहे.

भारताची यशस्वी कूटनीती

मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुझ मार्गाचा वापर करणाऱ्या ६० टक्के जहाजांचा इराणशी संबंध आहे. सध्या आव्हानात्मक परिस्थिती भारताची जहाजे सुखरुपपणे बाहेर पडत असणे हे भारताच्या इराणशी मजबूत राजनैतिक संबंधाचे आणि एनर्जी सिक्युरीटी धोरणाचे मोठे यश आहे. ग्रीन आशा देखील भारतीय किनाऱ्यावर लवकरच पोहोचेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. यामुळे भारताच्या घरगुती गॅस आणि इंधन साठ्याला दिलासा मिळणार आहे.

भारताला धक्का! इराणहून येणारा ६ लाख बॅरल तेलाचा टँकर अचानक चीनकडे वळाला; काय आहे प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: आतापर्यंत भारताची किती उर्जा जहाजे होर्मुझमधून सुरक्षित बाहेर पडली?

    Ans: होर्मुझमधून आतापर्यंत भारताची ९ उर्जा जहाजे वाढत्या तणावादरम्यान सुखरुपणे बाहेर पडली आहेत.

  • Que: स्ट्रेट ऑफ होर्मुझ महत्त्वाचा का आहे?

    Ans: स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गावरुन जगाच्या एकूण तेल साठ्यापैकी २०% साठ्याची वाहतूक जागतिक पातळीवर केली जाते. हा मार्ग बंद झाल्याने पुरवठा विस्कळीत होऊन जागतिक स्तरावर इंधन आणि उर्जा संकट निर्माण होऊ शकते.

  • Que: इराणने होर्मुझची नाकेबंदी का केली आहे?

    Ans: अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना दबाव निर्माण करुन रोखण्यासाठी इराणने होर्मुझ मार्गावर नाकेबंदी केली आहे.

  • Que: अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाची काय परिस्थिती आहे?

    Ans: सध्या दोन्ही बाजूंमध्ये तणाव वाढतच चालला आहे. इस्रायल-इराणचे सतत हल्ले सुरु आहेत. अमेरिकाही इराणला सतत धमकी देत आहे.

Web Title: Green asha indian lpg tanker cross hormuz safely amid rising conflict in us iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • LPG
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!
1

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
2

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा
3

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा

Turkey: इतिहासाचा अविश्वसनीय पलटवार! 200 वर्षांपूर्वी तुर्की खलिफाने कापले होते सौदी राजाचे मुंडके अन् तेच राज्य कसे बनले ढाल?
4

Turkey: इतिहासाचा अविश्वसनीय पलटवार! 200 वर्षांपूर्वी तुर्की खलिफाने कापले होते सौदी राजाचे मुंडके अन् तेच राज्य कसे बनले ढाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.