Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greenland Dispute : अमेरिकन महासत्तेला डेन्मार्क देणार टक्कर? जाणून घ्या किती आहे सैन्य शक्ती?

Greeland Dispute : अमेरिका आणि डेन्मामर्कमध्ये सध्या ग्रीनलँडच्या मुद्यावरुन तीव्र तणाव वाढला आहे. भविष्यात तीव्र संघर्षाचे संकेत व्यक्त केले जात आहे. पण संघर्ष झाला तर अमेरिकेला डेन्मार्क टक्कर देऊ शकेल का?

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 10, 2026 | 08:20 PM
Greenland Dispute

Greenland Dispute

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेनेझुएलानंतर ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न
  • अमेरिकेसारख्या महासत्तेला देऊ शकेला का डेन्मार्कचे सैन्य टक्कर?
  • किती आहे डेन्मार्कच्या सैन्याची ताकद
Greenland Dispute : आंतरराष्ट्रीय राजकारमामध्ये सध्या नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नजरा ग्रीनलँडवर खिळल्या आहेत. ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत ग्रीनलँडची अमेरिकेला गरज असल्याचे म्हटले आहे. मात्र यामूळे डेन्मार्क आणि अमेरिकेत यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

Greenland वाद पेटला! ट्रम्पच्या धमक्यांनंतर डेन्मार्कची भारताकडे मदतीची हाक

ट्रम्प यांचे खळबळजनक विधान

व्हाइट हाउसमध्ये तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलताना ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने ग्रीनलँड ताब्यात घेणे महत्त्वाचे आहे. असे न झाल्यास चीन किंवा रशिया या बेटावर नियंत्रण मिळवतील. हे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक असले असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

परंतु तज्ज्ञांच्या मते ग्रीनलँड हा अफाट साधनसंपत्ती, खनिजे, तेल साठ्यांनी संपन्न आहे. यामुळे यावर नियंत्रण मिळवण्याचा ट्रम्प प्रयत्न करत आहेत. तसेच येथील बर्फ वितळल्यामुळे नवीन सागरी मार्ग खुला होत असून याचा व्यापारी वाहतूकीसाठी अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे, यामुळेच ट्रम्प ग्रीनलँडवर दावा बोलत आहेत.

डेन्मार्कची भूमिका

डेन्मार्कने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावर आक्रमक भूमिका घेतली आहे. कारण ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील स्वायत्त प्रदेश आहे. याच्या सुरक्षेची जबाबदारी ही डेन्मार्कने घेतली असून ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील ताब्याला त्यांनी विरोध केला आहे. डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ग्रीनलँड हा सार्वभौमत्त्व देश आणि त्याचे निर्णय तेथील जनता आणि डेन्मार्क घेईल. ग्रीनलँडच्या सार्वभौमत्त्वावर कोणत्याही प्रकारचा हल्ला सहन केला जाणार नाही. डेन्मार्कमध्ये आजही १९५२ चा जुना लष्करी कायदा सक्रिय आहे. यानुसार कोणीही घुसखोरी केल्यास त्यावर गोळ्या झाडा आणि नंतर प्रश्न विचारा. आता प्रश्न पडतो की खरचं अमेरिकेने ग्रीनलँडवर हल्ला केला तर डेन्मार्क त्याला रोखू शकेल का?

डेन्मार्क अमेरिकेला टक्कर देऊ शकेल का?

आता दोन्ही देशांची तुलना केल्यास ग्लोबल फायरफॉवरच्या २०२५ च्या रँकिंगनुसार, डेन्मार्क १४५ सैन्यांपैकी ४५ व्या स्थानावर आहे. डेन्मार्ककडे सुमारे ८५,००० सैनिकी बळ असून त्याधुनिक F-35 स्टेल्थ फायटर जेट्स आणि बर्फाळ प्रदेशात गस्त घालणारे विशेष सिरियस डॉग स्लेड पेट्रोल पथक आहे.

अमेरिकेची सैन्य शक्ती पाहिल्या ही जगातील पहिल्या क्रमांची सैन्यशक्ती आहे. अमेरिकेकडे अत्याधुनिक फायटर जेट्स, अण्वस्त्रे अवाढव्य नौदल सेना, उपग्रह आधारित लष्करी यंत्रणा आहे. परंतु डेन्मार्क लष्करी दृष्ट्या छोटा असला तरी त्याचे सैन्य राष्ट्रीय संरक्षणासाठी डिझाइन करण्यात आलेले आहे.

तज्ज्ञांच्या मते भविष्यात अमेरिका आणि डेन्मार्कमध्ये  संघर्ष झाला तर युरोपीय देश आणि नाटो देशांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. याबद्दल युरोपीय नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट 

Web Title: Greenland dispute will denmark able to stop trump to take over greenland their military strength

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump

संबंधित बातम्या

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral
1

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral

Iran Protests: ‘ट्रम्पला पण मादुरोसारखे उचलू…’ इराण अमेरिका एकमेकांना भिडले; 24 तासांत इराणवर हल्ल्याची दाट शक्यता
2

Iran Protests: ‘ट्रम्पला पण मादुरोसारखे उचलू…’ इराण अमेरिका एकमेकांना भिडले; 24 तासांत इराणवर हल्ल्याची दाट शक्यता

Trump Tariff: 500% शुल्कामुळे वस्त्रोद्योगात घबराट, निर्यात थांबली तर कारखाने कसे चालतील?
3

Trump Tariff: 500% शुल्कामुळे वस्त्रोद्योगात घबराट, निर्यात थांबली तर कारखाने कसे चालतील?

Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट
4

Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.