
Greenland Mystery
तर नकाशावर ग्रीनलँड (Greenland) हे उत्तर अमेरिकेच्या ईशान्येला आणि आर्क्टिक व उत्तर आटलांटिकमध्ये आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर अमेरिकेत आहे. पण यावर युरोपच्या मालकाचा डेन्मार्कचा (Denmark) ताबा का आहे.
ग्रीनलँडला १९७९ मध्ये होम रुल (स्वराज्य) मिळाले होते. यावंतर २००९ मध्ये अधिक व्यापक अधिकार डेन्मार्कने प्रदान केला. या व्यापक अधिकारामुळे ग्रीनलँडमध्ये संसद स्थापन झाला. ग्रीनलँडचे स्वत:चे सरकार उभारण्यात आले. तसेच शिक्षण आणि आरोग्य
अंतर्गत सेवा हातळण्याचे नियंकत्रणही ग्रीनलँड बेटाला मिळाला. पण ग्रीनलँडचे काही महत्त्वपूर्ण अधिकार मात्र डेन्मार्कडेच राहिले.