Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran US War : ५०० क्षेपणास्त्र, शेकडो ड्रोन्स… तरीही अमेरिकेचे नुकसान शून्य? उलट इराणची १७ जहाजे गाडली समुद्रात; ट्रम्प यांचा दावा

Israel US VS Iran : पश्चिम आशियातील युद्धाने आता रौद्र रुप धारण केले आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने वार सुरु आहे. इराणने अमेरिकेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे, तर अमेरिका-इस्रायलनेही मोठा पलटवार सुरुच ठेवला आहे

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 11:22 AM
Iran US War 500 missiles 2000 drones zero damage of america war updates

Iran US War 500 missiles 2000 drones zero damage of america war updates

Follow Us
Follow Us:
  • इराणचा अमेरिकेवर मोठा प्रहार
  • अमेरिका-इस्रायलचा पलटावारही सुरुच
  • ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा
US-Israel VS Iran War news in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आता धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेवर इराणने आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी संतापून इराणला गंभीर इशारा दिला आहे.  नुकतान अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याचा ग्राउंड रिपोर्ट जारी केला आहे. यानुसार, इराणने मोठ्या प्रमाणात अमेरिकेवर प्रहार केला आहे, मात्र यामुळे अमेरिकेचे काहीही वाकडं झालेल नाही.

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

अमेरिकन सेंट्रल कमांडचे कमांडर अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने 28 फेब्रुवारी 2026 पासून आतापर्यंत अमेरिकेवर 500 हून अधिक क्षेपणास्त्रे, 2000 हून अधिक ड्रोन्स घातक प्रहार केलला आहे. या हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये प्रचंड अस्थिरात निर्माण झाली आहे. दरम्यान अमेरिकेने देखील इराणच्या हल्ल्यांना हाणून पाडले आहे. ऑपरेशन एपिक फ्युरी (Opertation Epic Fury) अंतर्गत अमेरिकेने इराणला सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

इराणचा महायभंकर हल्ला  अन् अमेरिकेचा बचाव

अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या व्हिडिओत त्यांनी सांगितले की, इराणने एकाच वेळी अनेक आघाड्यांवरुन अमेरिकेला घेरलं आहे. यामुळे आखाती देशांमधील अमेरिकन दूतावास आणि लष्करी तळांना प्रामुख्याने लक्ष्य केलं जात आहे. कतारमधील अल-उदैद एअरबेस, सौदी अरेबियाच्या रियाध येथील दूतावास, दुबईतील वाणिज्य दूतावास, कुवैत, बहरीन येथील लष्करी तळांवर प्रचंड हल्ले झाले आहे. परंतु इराणने मोठ्या ताकदीने वार करुनही अमेरिकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. अमेरिकेच्या प्रगत एअर डिफेन्स सिस्टमने इराणची बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स हवेतच उडवून टाकली आहेत.

अमेरिकेचा भीषण पलटवार

याच वेळी इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत अमेरिकेने इराणमधील 2000 हून अधिक लष्करी तळांवर बॉम्बफेक केले आहेत. इराणचे कमांड अँड कंट्रोल सेंटर, क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र आणि अण्वस्त्र संशोधन केंद्रांना यामध्ये लक्ष्य करण्यात आले आहे. कूपर यांनी असेही सांगितले की, अमेरिकेच्या नौदलाने इराणची 17 जहाजे समुद्रात गाडली आहेत. तसेच एक पाणबुडीही नष्ट केली आहे. होमुर्ज सामुद्रधुनीही इराणची सर्व जहाचे डुबवण्यात आली आहेत.

इस्रायलचाही सहभाग

केवळ अमेरिका नव्हे, तर इस्रायलनेही इराणवर पलटवार केला आहे. इराण, लेबनॉनमधील हिजबुल्लाह या प्रॉक्सी संघटनेवर इस्रायलने हल्ले काल आहे. हिजबुल्लाहच्या तळांना, इराणच्या अनेक मुख्य कार्यलयाना आतापर्यंत नष्ट करण्यात आले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा खात्मा इराणचे सर्वात मोठे नुकसान आहे. यामुळे इराण अधिक आक्रमक झाला असून अमेरिका-इस्रायलविरोधात प्रॉक्सी-वॉर सुरु केले आहे. सध्या या संघर्षात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले आहे.

Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Web Title: Iran us war 500 missiles 2000 drones zero damage of america war updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
1

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
2

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…
3

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?
4

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.