Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वतः तालिबानकडून धोबीपछाड…; तरीही पाकिस्तानला हवंय America-Iran मध्ये मध्यस्थीचं ‘टेंडर’

Iran VS US-Israel : मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दोन्ही गटांमध्ये मध्यस्थीसाठी प्रस्ताव मांडला आहे. मात्र यामुळे पाकिस्तानवर टीका केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 12:33 PM
Pakistan Want to Mediator on US-Iran War

Pakistan Want to Mediator on US-Iran War

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराणमध्ये पाकिस्तानची मध्यस्थीची तयारी
  • इशाक दार यांनी संसदेत मांंडला दोन्ही देशात चर्चा पुढे नेण्याचा प्रस्ताव
  • पाकिस्तानवर होतेय टीका
Pakistan Want to Mediator on US-Iran War : इस्लामाबाद : मध्यपूर्वेती अमेरिका(America)-इस्रायल (Israel) विरुद्ध इराण तणावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने एक मोठा प्रस्ताव मांडला आहे. ज्यावर सर्वत्र टीका केली जात आहे. पाकिस्तानने अमेरिका-इराणमध्ये स्वत:ला शांतीदूत म्हणून पुढे करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी संसदेत पाकिस्तान अमेरिका-इराण संवादासाठी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तानवर टीकांचा भडीमार होत आहे.

Iran Israel War: शपथविधीनंतर ४८ तासांतच ‘गेम ओव्हर’! इराणच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याचा इस्रायलकडून खात्मा, तेहरान हादरलं

इशाक दार यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) अमेरिका-इराणमध्ये तणाव कमी करण्यासाठी भूमिका बजावू शकतात. त्यांनी दावा केला आहे की, दोन्ही देशात कुटनीतिक चर्चा आणि सुरक्षा संवाद घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतही याबाबत चर्चा झाली असल्याचे दार यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, या चर्चेत अमेरिका-इराण अणु वाटाघाटी चर्चा सराकारत्मपणे पार पडली आहे.

पाकिस्तानवर टीका

मात्र पाकिस्तानच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर जगभरातून टीका केली जात आहे. सध्या पाकिस्तान तालिबानशी संघर्ष करत आहे. तालिबानने पाकिस्तानला धूळ चारली असून सीमेत घुसून अनेक महत्वाच्या पोलिस चौक्यांवर ताबा मिळवला आहे. शिवाय पाकिस्तान देशांतर्गत समस्यांचाही सामना करत आहे.

देशातील अंतर्गत अडचणी आणि आर्थिक स्थिरतेत असलेला  पाकिस्तानची मध्यस्थीची ऑफर हास्याची पात्र ठरली आहे. अनेकांनी आधी स्वत:च्या घरातील वाद सोडवा मग दुसऱ्याचा घरात डोकावा, खायला नाही दाणा अन् अमेरिका-इराणमध्ये मध्यस्थीचा बाणा?, आता हे दहशतवादी शांतात निर्माण करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पण सध्या पाकिस्तानच्या या भूमिकेवर इराण किंवा अमेरिका-इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण

मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध छेडले आहे. अमेरिका-इस्रायलला इराणचा अणु कार्यक्रम बंद करायचा आहे. परंतु इराणला हे मान्य नाही. इराणने त्यांचा अणु कार्यक्रम लोकांच्या कल्ल्याणासाठी असल्याचे म्हटले आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांच्या मते इराण अण्वस्त्रे तयार करत असून भविष्यात अमेरिका आणि संपूर्ण जगाला अणु हल्ल्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु करण्यात आले होते. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलने इराणवर हल्ला करुन याची सुरुवात केली. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हे युद्ध अधिक पेटले आहे.

Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Web Title: Pakistan offer as mediator in us iran war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • Pakistan News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
1

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
2

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
4

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.