Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gulf Tensions : मध्यपूर्वेतील तणावाचा भारतालाही फटका; भारतीय नाविक असलेल्या जहाजावर अमेरिकेची कारवाई; 3 जण बेपत्ता

Indian Ship Attacked in Oman : मध्यपूर्वेत अमेरिका इराणमधील वाढत्या तणावाचा फटका आता भारताला बसू लागला आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या एका जहाजावर हल्ला झाला असून अमेरिकेने ही कारवाई केले असल्याचे वृत्त आहे. यामुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 11, 2026 | 10:05 AM
Indian Ship Attacked in Oman

Indian Ship Attacked in Oman

Follow Us
Follow Us:
  • भारतीय जहाजावर अमेरिकेची कारवाई
  • हल्ल्यात ३ नाविक बेपत्ता
  • भारताने व्यक्त केली तीव्र नाराजी
Indian Ship Attacked in Oman : मध्यपूर्वेतल तणाव काही कमी होण्याची नाव घेईना. या तणावाचा फटका आता भारतालाही बसू लागला आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या सेटेबेलो या व्यापारी जहाजावर अमेकरिकेने लष्करी कारवाई केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत ३ भारतीय नाविक बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तातडीने अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Iran-US War : पुन्हा युद्धाचा भडका ! अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; तेहरानसह अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

नेमकी काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, सेटेबेलो नावाच्या जहाजावर अमेरिकन सेंट्रल कमांडच्या आदेशानुसार हल्ला करण्यात आला आहे. पलाउचा ध्वज असलेले हे जहाज इराणच्या दिशेने जात असल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने दिलेल्या सुचनांचे पालन न करण्यात आल्याने हा हल्ला केला. जहाजावर एकूण २४ क्रू मेंबर्स होते यातील तीन जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या बेपत्ता झालेल्या नाविकांचा शोध सुरु आहे.

ओमानमधील भारतीय दूतावास सध्या या बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या संबंधित कुटुंबीयांच्या संपर्कात असून भारत सरकारशीही त्यांनी संपर्क साधला आहे. सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त

या घटनेची माहिती मिळताच भारता सरकारने तातडीने अमेरिकेचे वरिष्ठ  राजनैतिक अधिकारी जेसन मिक्स यांच्याकडे कारवाईबाबत स्पष्ट मागितले. भारताने कठोर भूमिका घेत पश्चिम आशियातील व्यापारी जहाजांवर हल्ले थांबवण्याची मागणी केली.

व्यापीर जहाजे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा घटना थांबवण्यास भारताने सांगितले. यामुळे आतरराष्ट्रीय मार्गांवरही वाहतूकही प्रभावित होत असल्याची चिंता सरकारकडून व्यक्त करण्यात आली.

गेल्या दोन दिवसांत ही भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवरील कारवाईची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एमटी मॅरिव्हेक्स जहाजावरही अमेरिकन नौदलाने कारवाई केल्याचे वृत्त आहे. त्या जहाजावरही २४ भारतीय कर्मचारी होते. मिसाईल हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली होती. परंतु ओमानच्या कोस्ट गार्डला वेळेत माहिती मिळाल्याने सर्व भारतीयांना सुरक्षित वाचवण्यात यश आले.

We have learnt of an incident involving a vessel off the coast of Oman. We are closely monitoring the situation and in close touch with the local authorities. We shall update soon. — India in Oman (Embassy of India, Muscat) (@Indemb_Muscat) June 10, 2026

Middle East Conflict : मध्यपूर्व पुन्हा पेटलं! इराणचा अमेरिकन नौदल तळावर मोठा हल्ला; MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा

Web Title: Gulf tensions us action on ship with indian sailors three missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

G-7 Summit साठी पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घेणार भेट, ट्रम्प भेटीचीही शक्यता
1

G-7 Summit साठी पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घेणार भेट, ट्रम्प भेटीचीही शक्यता

Maratha Empire: इस्रायलमध्ये उभारला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; पाहा 350 वर्षांपूर्वीचा तो अंगावर काटा आणणारा इतिहास
2

Maratha Empire: इस्रायलमध्ये उभारला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; पाहा 350 वर्षांपूर्वीचा तो अंगावर काटा आणणारा इतिहास

EU Sanctions : भारत-रशिया मैत्रीमुळे युरोप अस्वस्थ! काजा कॅलस यांच्या भारतविरोधी घोषणेने वाढला आंतरराष्ट्रीय तणाव
3

EU Sanctions : भारत-रशिया मैत्रीमुळे युरोप अस्वस्थ! काजा कॅलस यांच्या भारतविरोधी घोषणेने वाढला आंतरराष्ट्रीय तणाव

US-Iran Tension : ‘आम्ही युद्धाची भाषाही…’, अमेरिकेला इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अंतिम इशारा; होर्मुझमध्ये प्रचंड विध्वंस
4

US-Iran Tension : ‘आम्ही युद्धाची भाषाही…’, अमेरिकेला इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अंतिम इशारा; होर्मुझमध्ये प्रचंड विध्वंस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.