Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

H-1B Visa : एच-१बी व्हिसा नियमात आणखी एक मोठा बदल ; लॉटरी सिस्टिम बंद करणार ट्रम्प

H-1B Visa News update : ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा प्रणालीमध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. या व्हिसाच्या निवड प्रक्रिया सिस्टिममध्ये बदल करण्यात आला आहे, पण यामुळे छोट्या आयटी उद्योगांना मोठा फटका बसणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 24, 2025 | 11:44 AM
Trump Administration To close H-1B Lottery System

Trump Administration To close H-1B Lottery System

Follow Us
Close
Follow Us:
  • एच-१बी व्हिसा नियमात आणखी बदल करणार ट्रम्प
  • लॉटरी सिस्टिम होणार बंद
  • केवळ जास्त पगार असलेल्यांना दिला जाणार एच-१बी व्हिसा

H-1B Visa : वॉशिंग्टन : मंगळवारी (२३ सप्टेंबर) ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाच्या निवड प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  H-1B बी व्हिसा च्या नियमप्रणालींमध्ये सुधारणा करत असून आता निवड प्रक्रियेत त्यांनी बदल केला आहे. H-1B व्हिसा हा व्हिसा लॉटरी सिस्टिम द्वारे दिला जात होता. पण आता ही सिस्टिम बंद करण्यात येणार असून केवळ जास्त पगार असलेल्या नोकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

जास्त पगार असलेल्यांना दिले जाणार प्राधान्य

H-1B व्हिसाच्या नव्या नियमांनुसार, सर्व अर्जदाराांना चार श्रेणींमध्ये विभागले जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक पगार असलेल्यांना चार वेळा निवड प्रक्रियेत सहभागी होता येइल, तर कमी पगार असलेला उमेदवार एकच वेळी अर्ज करु शकतो. उदाहरणार्थ जर एका व्यक्तीचा वार्षिक पगार १,६२,५०० डॉलर्स (१.४४ कोटी रुपये) असेल तर त्याला चार वेळा H-1B व्हिसासाठी अर्ज करता येईल आणि कमी पगार असलेल्यांना केवळ एकच वेळा H-1B व्हिसाठी अर्ज करता येईल

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीचा भारताला फायदा? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स

काय आहे ट्रम्प यांचा हेतू? 

ट्रम्प यांच्या या निर्णयामागचा उद्देश देशात केवळ उच्च कौशल्यपूर्ण आणि उच्च पगार असलेल्यांना घेणे आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि आयटी क्षेत्राला फायदा होईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव फेडरल रजिस्टरमध्ये जाहीर करण्यात आला आहे. येत्या ३० दिवस यावर लोकांची प्रतिक्रिया घेण्यात येणार आहे. त्यानंतर फेडरल रजिस्टरकडून मंजुरी मिळाल्यानंतप एप्रिल २०२६ पासून हा नियम लागू केला जाणार आहे.

लहान कंपन्यांना आर्थिक फटका

यापूर्वी ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कात वाढ केली आहे. यासाठी लोकांना १ वाख अमेरिकन डॉलर म्हणूजे ९० लाख रुपये अर्जदाराला मोजावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका लहान कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. विशेष करुन भारतीयांवर याचा सर्वाधिक परिणा होईल.

कारण अनेक भारतीय आयटी कंपन्या (TCS, Infosis,Vipro) एंन्ट्री लेव्ह आमि कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत पाठवतात. पण ट्रम्प यांच्या या निर्यामुळे यामध्ये मोठा अडथळा निर्माण होणार आहे. गुगल मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन यांसरख्या मोठ्या कंपन्यांना जास्त पगाराच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतात यामुळे त्यांना याचा फायदा होईल.

FAQs(संबंधित प्रश्न)

डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा प्रणाली आणखी कोणता बदल केला? 

H-1B व्हिसा हा पूर्वी लॉटरी सिस्टिमवर आधारित होता, आता यामध्ये बदल करण्यात आला असून केवळ जास्त पगार असलेल्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

या निर्णयाचा भारतीयांवर काय परिणाम होणार? 

ट्रम्प यांच्या या नव्या नियमामुळे गुगस, मायक्रोसॉफ्ट यांसरख्या मोठ्या कंपन्यांना तर फायदा होईल, मात्र TCS, Infosis,Vipro यांसारख्या कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत पाठवण्यात अडचणी येतील. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणा होईल

Explainer: ट्रम्पच्या नव्या आदेशाने भूकंप, सर्व H-1B विसाधारकांचे शुल्क 1 लाख अमेरिकी डॉलर असणार?

Web Title: H 1b visa new rules trump administration to close h 1b lottery system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • Donald Trump
  • H-1B Visa
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तानाच्या जाफर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ब्लास्ट; रूळावर पलटी, काही तासांपूर्वीच सैनिकांवर झाला होता हल्ला
1

पाकिस्तानाच्या जाफर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ब्लास्ट; रूळावर पलटी, काही तासांपूर्वीच सैनिकांवर झाला होता हल्ला

भारताच्या हवाई ताकदीत होणार वाढ; रशियाने पुन्हा दिली Su-57 पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाची ऑफर
2

भारताच्या हवाई ताकदीत होणार वाढ; रशियाने पुन्हा दिली Su-57 पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाची ऑफर

Ragasa Typhoon: 230 किमी प्रतीतास वेगाने देशात येतंय ‘महावादळ’; नागरिक सतर्क, आता तर…
3

Ragasa Typhoon: 230 किमी प्रतीतास वेगाने देशात येतंय ‘महावादळ’; नागरिक सतर्क, आता तर…

इस्लामिक जगताला धक्का! सौदी अरेबियाच्या ग्रॅंड मुफ्ती शेख अब्दुलअझीझ यांचे निधन
4

इस्लामिक जगताला धक्का! सौदी अरेबियाच्या ग्रॅंड मुफ्ती शेख अब्दुलअझीझ यांचे निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.