Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

Kim Jong Un successor : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी जाहीर केला आहे. जाणून घ्या कोणाकडे असेल उत्तर कोरियाची सत्ता?

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 07:20 PM
Kim Jong UN

Kim Jong UN

Follow Us
Follow Us:
  • हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला उत्तराधिकारी
  • मुलगी किम जोंग उनच्या नेतृत्वाखाली असणार सत्ता?
  • उत्तर कोरियाच्या आगामी पक्ष परिषदेवर जगाचे लक्ष
North Korea Successor : प्योंगयोंग : एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong UN) यांनी आपला उत्तराधिकारी जाहीर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रॉयटर्स च्या वृत्तानुसार, किम जोंग उन त्यांची मुलगी किम जू एई हिला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. यासाठी किम जोंग उन यांनी अधिक बळकट पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने हा दावा केला आहे.

Kim Ju Ae : अंतर्गत खेळी की पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान? मोठा मुलगा असतानाही किम जोंग उनची मुलगी होणार पुढची हुकूमशहा

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, किम जू एई किम जोंग उनच्या निधनानंतर उत्तर कोरियाचा कारभार स्वीकारणार आहे. सध्या किम जू एई हिच्याबद्दल माहिती सार्वजिनकरित्या फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ती फार कमी वेळा सार्वजिनक कार्यक्रमांमध्ये दिसून आली आहे. काही विशेष कार्यक्रमांमध्ये वडिल किम जोंग उन यांच्यासोबत ती दिसली असून तिच्या पुढील उत्तर अधिकारी होण्याचा दावा केला जात आहे. दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्थेच्या मते, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किम जू एईची वाढती उपस्थिती तिचा पुढील अधिकारी बनण्याचे संकेत देत आहे.

किम जोंग उनला दोन मुले असताना मुलगी करणार राज

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार,  किम जोंग उन यांना तीन मुले आहेत. यामध्ये दोन मुले आणि एक मुलगी किम जू एई. परंतु त्यांच्या मुलांबाबत अद्याप कोणतीही माहिती सार्वजिनक करण्यात आलेली नाही. तज्ज्ञांच्या मते किम जोंग उन आपल्या मुलीला पुढे आणण्यामागे बरीच महत्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे किम जोंग उन देशातील पितृसत्ताक ठसा मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. १९४८ पासून उत्तर कोरियामध्ये पुरुषांचे राज्य असून वारसा तसाच चालत आला आहे.

दुसरे कारण म्हणजे किम जोंग उनच्या मुलांबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती सार्वजनिक झालेली नाही. याउलट किम जोंग उन सतत मुलीला पुढे आणत आहे. तर तिसरे मोठे कारण म्हणजे किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. किम यो जोंग गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर कोरियात चर्चेचा विषय राहिल्या आहेत. परंतु किम जोंग उनला सत्ता बहिणीच्या हाती सोपवायची नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उत्तर कोरियामध्ये वारसाहक्काचा खेळ आतापर्यंत गूढ राहिलेला आहे. परंतु गेल्या काही काळापासून किम जोंग उन आपल्या मुलीला जागतिक पातळीवरील राजकीय कार्यक्रमांमध्येही घेऊन जात आहेत. यामुळे तिच्या उत्तराधिकारी बनण्याचे संकेत अधिक वाढले आहेत. यामुळे उत्तर कोरियाच्या इतिहासाला एक नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.

आपल्या बोटांचे ठसेही मागे ठेवत नाही किम जोंग उन; ज्या गोष्टीला हात लावतील ती केली जाते स्वच्छ! VIDEO VIRAL

Web Title: North korea kim jong un announces successo who is next leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Kim Jong Un
  • North Korea
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.