Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

Muhammad Yunus : बांगलादेशच्या संसदीय निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. सध्या देशभरात मतमोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून आठ वाजता निकाल जाहीर होईल. याच वेळी युनूस यांनी निकाल लागल्यानंतरचा प्लॅन उघड केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 05:58 PM
Muhammad Yunus

Muhammad Yunus

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेश सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान संपले
  • आता सत्तेची चावी कोणाकडे, आठ वाजता कळणार
  • मोहम्मद युनूस यांनी जाहीर केला निकालानंतरचा प्लॅन
Bangladesh Elections Muhammad Yunus Statement : ढाका : बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुक पार पडली आहे. निवडणुक आयोगाच्या माहितीनुसार, देशात ४७.९१% झाले असून देशभरात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान या मतदानानंतर मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

सत्ता हस्तांतरित करण्यासाठी तयार युनूस सरकार

दरम्यान मोहम्मद युनूस यांनी मतदान सुरु होण्यापूर्वी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले होते की, सराकारचे ध्येय निष्पक्ष निवडणुक आयोजित करणे आहे. त्यांनी निकाल लागल्यानंतर आनंदाने लोकशाही सरकारकडे सत्तेची जबाबदारी सोपवण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ते शुभ क्षणाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे युनूस यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, निकाल लागल्यानंतर त्यांचे सरकार देशाची सूत्रे निवडून आलेल्या सरकारच्या हाती सोपवेल.

हसीनाच्या पतनानंतर देशात पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका

ऑगस्ट २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना सत्तेवरुन उलथून टाकल्याच्या दीड वर्षानंतर बांगलादेशात संसदीय निवडणुका पार पडल्या आहेत.  २०२४ मध्ये शेख हसीनाच्या पतनानंतर ही पहिलीच लोकशाही प्रक्रिया होती. जुलै २०२४ मध्ये हसीना सरकारच्या सरकारी नोकऱ्यांच्या कोट्याविरोधात देशव्यापीर विद्यार्थी आंदोलन झाले होते. या आंदोलनात प्रचंड हिंसाचार घडला होता. हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन हेलिकॉप्टरने देश सोडावा लागला होता.

निवडणुकीच्या दिवशी हिंसाचाराचे वातावरण

दरम्यान हसीना सरकारच्या पायउतारानंतर ही पहिली लोकशाही प्रक्रिया होती. परंतु या निवडणुकीत बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांमध्ये चकामक झाली. यामध्ये बीएनपीच्या पक्षातील एका नेत्याचा मृत्यू झाला असून याचा जमातच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आला आहे. बीएनपीच्या मते मतदानादरम्यान जमातच्या कार्यकर्त्यांनी हेराफेरी केली आहे.

मुन्शींगज-३ आणि गोपालगंज सदर भागातही मतदान केंद्रांबाहेर बॉम्ब स्फोट झाला होता. यामध्ये कोणाचाही मृत्यूची नोंद नाही. परंतु एक सुरक्षा कर्मचारी आणि १४ वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. खलीलनगर युनियनमधील मच्छिहारा गावात एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यूी झाला आहे. सध्या याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याशिवायही आणखी काही भागात दंगली झाले असल्याचे सांगितले जात आहे.

Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा

Web Title: Bangladesh elections 2026 voting counting yunus will step down after results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष
1

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार
2

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार

BRICS2026: अमेरिकेच्या डॉलरला थेट आव्हान! इराणचा ब्रिक्समध्ये मास्टरस्ट्रोक; रुपया, युआन अन् रुबलमध्ये होणार आंतरराष्ट्रीय व्यापार
3

BRICS2026: अमेरिकेच्या डॉलरला थेट आव्हान! इराणचा ब्रिक्समध्ये मास्टरस्ट्रोक; रुपया, युआन अन् रुबलमध्ये होणार आंतरराष्ट्रीय व्यापार

UK Train Crash: ब्रिटनमध्ये हाय-स्पीड ट्रेन रुळावरून घसरली; 3 डबे उलटले, प्रवाशांनी केले या भीषण दृश्याचे वर्णन
4

UK Train Crash: ब्रिटनमध्ये हाय-स्पीड ट्रेन रुळावरून घसरली; 3 डबे उलटले, प्रवाशांनी केले या भीषण दृश्याचे वर्णन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.