H-1B Visa Lottery System Update : अमेरिकेने एच-१बी व्हिसासाठीची जुनी लॉटरी सिस्टम बंदी केली आहे. आजापासून ही सिस्टम बंद करण्यात आली असून नवीन कडक नियमही लागू करण्यात आले आहेत. याचा…
H-1B व्हिसा सारख्या तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो गुगल कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांची ग्रीन कार्ड प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे, त्यांच्यासाठी आता आशेचा किरण आहे.
H-1B Visa Update : अमेरिकेत एच-१बी व्हिसावर प्रवास करणाऱ्या भारतीयांना मोठा झटका मिळला आहे. दूतावासाने अचानक व्हिसा नूतनीकरणाच्या सर्व अपॉइंटमेंट रद्द केल्या आहेत. यामुळे हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
H-1B व्हिसावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अडचणीत येण्याची शक्यता आहे. नव्या H-1B व्हिसा अर्जावर १ लाख डॉलर्स शुल्क लादण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगत अमेरिकेतील १९ राज्यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले.
Trump $100,000 H-1B Fee : जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यापासून, त्यांच्या प्रशासनाच्या धोरणांवरून, विशेषतः डेमोक्रॅटिक राज्यांसोबत कायदेशीर वाद सुरू आहेत.
ट्रम्प प्रशासनाने व्हिसा तपासणी कडक केली असून आतापर्यंत हजारो लोकांचे व्हिसा रद्द केले आहे. यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या परदेशी लोकांचे व्हिसा रद्द केले आहेत.
America News Visa Rules : अमेरिकन सरकार गेल्या काही काळापासून व्हिसा नियमांमध्ये सतत बदल करत आहे. व्हिसा नियम कड झाल्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांसाठी अनेक अडचणी वाढत आहे.
US Visa Rules : अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. यामुळे भारतीयांची चिंता वाढली आहे. सर्वात जास्त धोका एच-१बी व्हिसा धारकांना निर्माण झाला आहे. जाणून घ्या काय…
Elon Musk H-1B statement : एलोन मस्क म्हणाले की काही आउटसोर्सिंग कंपन्यांनी एच-१बी धोरणाचा गैरवापर केला आहे आणि आपल्याला हा गैरवापर थांबवण्याची गरज आहे, परंतु तो थांबवता कामा नये.
अमेरिकेत भारतातील टॉप ७ आयटी कंपन्यांना फक्त ४,५७३ नवीन H-1B व्हिसा मिळाले. २०१५ च्या तुलनेत ही ७०% घट आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय आयटी कंपन्यांमध्ये फक्त टीसीएसच पहिल्या पाचमध्ये आहे.
H-1B visa fraud : एका पॉडकास्टमध्ये त्यांनी दावा केला आहे की भारतातील एका जिल्ह्याने अमेरिकेत कायदेशीररित्या परवानगी असलेल्या एकूण व्हिसाच्या दुप्पटपेक्षा जास्त व्हिसाची संख्या पार केली आहे.
H-1B Visa Update Marathi : अमेरिकेच्या एच-१बी व्हिसा प्रणालीत मोठा बदल होण्याचे संकेत मिळाले आहे. ट्रम्प यांच्या या व्हिसावरील कठोर भूमिकेत बदल होताना दिसत आहे. याबाबत ट्रम्प यांनी एक मोठे…
H-1B Visa News : अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने H-1B व्हिसावरुन मोठा दावा केला आहे. त्यांनी अमेरिकी कंपन्यांवर आणि भारतावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात एक व्हिडिओ देखील जारी करण्यात आला…
US H-1B Update : अमेरिकेने एच-१बी व्हिसा शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलर पर्यंत वाढ केली आहे. हा नियन २१ सप्टेंबर पासून लागू झाला असून या व्हिसाचे काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे…
H1B Visa: कॅलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल रॉब बोंटा यांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली आणि म्हटले की, या शुल्कामुळे कुशल कामगारांवर अवलंबून असलेल्या व्यवसायांसाठी "अनिश्चितता आणि अनिश्चितता" वाढते.
H-1B Visa News update : ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा प्रणालीमध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. या व्हिसाच्या निवड प्रक्रिया सिस्टिममध्ये बदल करण्यात आला आहे, पण यामुळे छोट्या आयटी उद्योगांना…
H-1B Visa Program : तज्ज्ञांच्या मते, H-1B व्हिसाच्या शुल्क वाढीचा परिणाम भारतावर होणार आहे, पण याचा तितकाच फायदाही होणार आहे. तर अमेरिकेला याउलट नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
H-1B व्हिसावर परदेशी कामगारांना कामावर ठेवण्यासाठी कंपन्यांना मोठे शुल्क भरावे लागणाऱ्या ट्रम्प यांच्या नवीन आदेशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आता नक्की हे कसे असणार याबाबत अधिक माहिती घेऊया
K Visa : जगभरातील तरुण आणि कुशल प्रतिभांना बीजिंगमध्ये आकर्षित करण्याच्या प्रयत्नात चीनने अमेरिकन एच-१बीची चिनी आवृत्ती मानली जाणारी नवीन व्हिसा जाहीर केली आहे.
H-1B Visa alternative: ट्रम्प यांच्या H-1B वरील शुल्क वाढीमुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. यामुळे भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेच वातावरण आहे. यासाठी पर्यायही शोधला जात आहे.