Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Happy Birthday, Mr. Genocide…’ युरोपियन संसदेत Trump विरोधात संताप; स्पॅनिश महिला खासदाराची तीव्र टीका, Video

Trump Birthday Controversy : युरोपियन संसदेत महिला खासदार मोन्तेरो यांच्या ट्रम्प यांच्यावर वादग्रस्त टीकेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या जागतिक घडामोडींच्या भूमिकांवर त्यांनी टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2026 | 05:47 PM
Spanish Mep CriticisesTrump

Spanish Mep CriticisesTrump

Follow Us
Follow Us:
  • Happy Birthday, Mr. Genocide…
  • युरोपियन संसदेत Trump विरोधात संताप
  • स्पॅनिश महिला खासदाराची तीव्र टीका
  • पहा व्हिडिओ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. ज्याला जगभरातून तीव्र विरोध होत आहे. सध्या त्यांच्याविरोधात एक वादग्रस्त व्यक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. स्पेनच्या युरोपियन संसद सदस्य (MEP) आयरीन मोन्तेरो यांनी युरोपियन संघाच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. तसेच ट्रम्प यांच्यावर थेट टीका केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; तेल रिफायनरीला लक्ष्य, झेलेन्स्कींचे पुतिन यांना थेट आव्हान

नेमकं काय आहे प्रकरण?

स्पॅनिश महिला खासदार मोन्तेरो यांनी जागतिक संकटाबाबत प्रभावी भूमिका न घेतल्याने ट्रम्प यांच्यावर थेट टीका केली. यामुळे हा मुद्दा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. युक्रेन, गाझा आणि इतर संघर्षग्रस्त भागातील परिस्थितीचा त्यांनी उल्लेख केला. तसेच ट्रम्प आणि पाश्चात्य देशांच्या जागतिक घडामोडींवरील भूमिकेवर त्यांनी प्रश्न केले.

मानवी हक्कांच्या मुद्द्यावर ठोस पावले उचलण्याची गरज मोन्तेरो यांनी व्यक्त केली.  वाढत्या युद्धखोरीचा त्यांनी तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले की, ट्रम्प यांना युद्ध हवे असेल तर त्यांनी स्वत:च्या मुलांना मैदानावर पाठवावे. आम्हाला, स्पेनमध्ये आमची मुले, मुली आणि प्रिय व्यक्ती घरात सुरक्षित हव्या आहेत.

युरोपियन युनियनवर टीका

युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काया कल्लास यांवा विचारले की, गाझा, लेबनॉन आणि इराणमधील इस्रायलच्या व अमेरिकेच्या हल्ल्याला थांबवता का आले नाही? तुम्ही कोणता उत्सवर साजरा करत आहे.  याशिवाय नाटो आणि लष्करी हल्ल्यांचाही त्यांनी विरोध केला.

सीरिया, इराक, अफगाणिस्तान आणि इराणमध्ये पाश्चात्य देशांच्या हस्तक्षेपामुळे अस्थिरता निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. शेवटी ट्रम्प यांच्या वाढदिवसाचा उल्लेख करत,  हॅबी बर्थडे गाणे गायले. गाण्याच्या शेवटी त्यांनी ट्रम्प यांना मिस्टर जेनोसाइड म्हणून उल्लेख केला. सध्या खासदार मोन्तेरो यांच्या या विधानांमुळे युरोपीय संसदेत प्रचंड गदारोळ उडाला आहे. याशिवाय काही इतर खासदारांनी देखील संसदेतून वॉकआऊट केले.

Spanish MEP @IreneMontero directly confronts Kaja Kallas over EU foreign policy, tearing into western inaction before delivering a biting finale—singing a sarcastic “Happy Birthday, Mr. Genocide” to Donald Trump. pic.twitter.com/4FkhNLJ6Hs — euronews (@euronews) June 16, 2026


US Iran डीलमध्ये पुन्हा पेच! अणु करार, शांतता करार की फक्त MoU ; ट्रम्प यांच्या विधानामुळे गोंधळ

Web Title: Happy birthday mr genocide spanish mep criticises trump european parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

PoK Protests: सत्य दाबण्यासाठी पाक लष्कराची दडपशाही; ‘Al Jazeera’सह अनेक डिजिटल न्यूज पोर्टल्स ब्लॉक
1

PoK Protests: सत्य दाबण्यासाठी पाक लष्कराची दडपशाही; ‘Al Jazeera’सह अनेक डिजिटल न्यूज पोर्टल्स ब्लॉक

Vishvesh Negi IFS : इराणसाठी भारताचा नवा चेहरा; ज्येष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांच्यावर सोपवली तेहरानची मोठी जबाबदारी
2

Vishvesh Negi IFS : इराणसाठी भारताचा नवा चेहरा; ज्येष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांच्यावर सोपवली तेहरानची मोठी जबाबदारी

Earthquake: इजिप्त आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; सुएझ शहरात 5.4 तीव्रतेचा थरार, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी
3

Earthquake: इजिप्त आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; सुएझ शहरात 5.4 तीव्रतेचा थरार, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

War Crimes: रशियाचा झापोरिझियावर विनाशकारी ग्लाइड बॉम्ब हल्ला; बहुमजली इमारत उद्ध्वस्त, 1 महिला ठार, 31 नागरिक गंभीर जखमी
4

War Crimes: रशियाचा झापोरिझियावर विनाशकारी ग्लाइड बॉम्ब हल्ला; बहुमजली इमारत उद्ध्वस्त, 1 महिला ठार, 31 नागरिक गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.