Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे Autopen? ज्यामुळे अमेरिकन राजकारणात पेटला वाद; ‘या’ अध्यक्षांनी केला वापर, जाणून घ्या

Autopen controversy USA : अमेरिकेच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. ट्रम्पने बायडेनवर ऑटोपेनचा वापर केल्याचा आरोप केला आहे. पण हे ऑटोपेन नक्की काय आहे आणि यापूर्वी कोणत्या अध्यक्षांनी याचा वापर केला होता, हे जाणून घेऊ.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 01:46 PM
Autopen controversy USA

Autopen controversy USA

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या राजकारणात मोठा वाद
  • ट्रम्प यांचे माजी अध्यक्ष बायडेनवर Autopen वापरल्याचा आरोप
  • जाणून घ्या काय आहे Autopen?
America News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कागदपंत्रांवर  ‘ऑटोपेन’ मशीनद्वारे स्वाक्षरी केली आहे. यामुळे ट्रम्प यांनी बायडेन यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांच्या दस्तऐवजांना अवैध घोषित केले आहेत. तसेच सर्व निर्णय रद्द करण्याची घोषणा केली आहे. आज आपण हे ऑटोपेन नेमकं काय आहे आणि त्यामुळे अमेरिकेत इतका गोंधळ का उडाला आहे. तसेच यापूर्वी कोणत्या अध्यक्षांनी याचा वापर केला होता हे जाणून घेणार आहोत.

Donald Trump: अमेरिकेत ‘Autopen’ वाद चांगलाच रंगला; ट्रम्प बायडेन वादावादीत 92% कागदपत्रे रद्द, कर्मचाऱ्यांचे हाल

काय आहे ऑटोपेन?

  • ऑटोपेन ही एक रोबोटिक सिग्नेचर मशीन आहे. ही मशीन एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरी अचूक काढू शकते. ही स्वाक्षरी अगदी खाऱ्या व्यक्तीने केल्यासारखी जाणवते.
  • राष्ट्रपती आणि उच्चपदीय अधिकारी याचा गेल्या अनेक दशकांपासून कागपत्रांवर स्वाक्षरीसाठी वापर करत आहे. विशेष करुन अमेरिकेत याचा मोठा वापर होतो. १८०३ मध्ये या मशीला पेटंट मिळाले होते.
  • अमेरिकेच्या न्याय विभागाने २००५ मध्ये स्वाक्षरी करण्याऐवजी, ऑटोपेनच्या मदतीने बिलावर स्वाक्षरी केली जाऊ शकते. किंवा राष्ट्रपती नसल्यास इतर अधिकारी त्यांचा वापर करुन घोषणा करु शकतात.

यापूर्वी अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षांनी केला ऑटोपेनचा वापर?

ऑटोपेनचा वापर आता सामान्य झाला आहे. अमेरिकेत १८०० च्या दशकापासून याचा वापर केला जात होता. याची सुरुवात राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसनने केली होती. यानंतर जेराल्ड फोर्ड, लिंजन बी. जॉन्सन आणि जॉन एफ. केनेडी या अध्यक्षांनी देखील ऑटोपेनचा वापर केला आहे. तसेच बराक ओबामा यांनी देखील परदेश दौऱ्यावेळी महत्त्वाच्या बिलांवर ऑटोपेनने स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी देखील अनेक कमी महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरीसाठी ऑटोपेनचा वापर केला आहे.

बायडेनच्या ऑटोपेन वापरावरुन नेमका गोंधळ का?

ट्रम्प यांनी दावा केला आहे की, बायडेन यांनी अनेक महत्वाच्या आदेशांवर ऑटोपेनने स्वाक्षरी केली आहे. जवळपास ९२% आदेशांवर ऑटोपेनने स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. आणि हे जो बायडेन यांच्या परवानगीशिवा करण्यात आले असल्याने हे बेकायदेशीर असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. परंतु ट्रम्प यांच्या आरोपांनुसार बायडेन यांच्या परवानगीशिवाय कायदेशीर आदेशांवर स्वाक्षरीचे कोणतेही ठोस आणि अधिकृत पुरावे मिळालेले नाहीत. सध्या ट्रम्प यांच्या या आरोपांमुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठा गोंधळ सुर आहे.

ट्रम्प बायडेन यांचे आदेश रद्द करु शकतात का?

अमेरिकेच्या माहितीनुसार, ऑटोपेननेद्नवारे स्वाक्षरी केलेले पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांचे आदेश रद्द केले जाऊ शकतात. पण, केवळ राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय स्वाक्षरी करण्यात आलेलेच आदेश रद्द करण्याची परवानगी असते. तसेच कोणत्याही प्रकारची माफी रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही.

India US Defence Deal : भारत-अमेरिकेच्या संरक्षण सहकार्याला नवी गती; MH-60R हेलिकॉप्टरसाठी हजारो कोटींचा करार

Web Title: Hat is an autopen the device that sparked controversy in american politics know which presidents used it before

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Joe Biden
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.