फोटो सौजन्य AI
world News: आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
या समझोत्यातील सर्वात महत्त्वाच्या अटींपैकी एक म्हणजे CNN आणि CBS Newsसाठी स्वतंत्र एडिटोरियल बोर्ड तयार करण्याची तरतूद. पॅरामाउंट आणि वॉर्नर ब्रदर्स एकत्र आल्यानंतर दोन्ही न्यूज नेटवर्कच्या संपादकीय स्वातंत्र्यावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे न्यूज कव्हरेज आणि संपादकीय निर्णयांमध्ये स्वतंत्रता राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात येणार आहे.
Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका
पॅरामाउंटने दरवर्षी किमान 30 चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचे आश्वासन दिले आहे. या लक्ष्यापेक्षा एखादा चित्रपट कमी पडल्यास प्रत्येक कमी पडलेल्या चित्रपटासाठी तब्बल 30 दशलक्ष डॉलरचा दंड लागू होऊ शकतो. याशिवाय कॅलिफोर्नियातील चित्रपट आणि टीव्ही निर्मितीसाठी मोठी गुंतवणूक करण्यासह स्टुडिओच्या मालमत्तेबाबतही काही अटी चर्चेत होत्या.
world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
पॅरामाउंट आणि वॉर्नर ब्रदर्स एकत्र आल्यास Warner Bros., HBO, CNN, CBS यांसारख्या मोठ्या मनोरंजन आणि न्यूज ब्रँड्सचे नियंत्रण एका समूहाकडे येईल. त्यामुळे ही डील हॉलीवूडमधील सर्वात मोठ्या मीडिया व्यवहारांपैकी एक ठरणार आहे. राज्यांशी झालेल्या समझोत्यामुळे मोठा कायदेशीर अडथळा दूर झाला असला तरी Writers Guild of America (WGA) कडून या अधिग्रहणाला विरोध कायम आहे. त्यामुळे व्यवहाराची अंतिम प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.






