Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च

US-Venezuela Conflict : सध्या अमेरिकेची व्हेनेझुएलात मोठा कारवाई सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने मादुरो यांना अटक केली असून यानंतर तेथील नेत्यांविरोधात देखील कारवाई सुरु केली आहे. यासाठी अब्जावधींचा खर्च केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 05, 2026 | 11:23 PM
US Military Operation in Venezuela for Nicolas Maduro Arrest

US Military Operation in Venezuela for Nicolas Maduro Arrest

Follow Us
Close
Follow Us:
  • मादुरोच्या अटकेमागे अमेरिकेचा अब्जावधींचा खर्च
  • युद्धनौका, अणु-पाणबुड्या, फायटर जेट्स, ड्रोन आणि हजारो सैनिक
  • ट्रम्प प्रशासनावर होत आहे टीका
US Military Operation in Venezuela : वॉशिंग्टन : अमेरिकेने (America) व्हेनेझुएलावर मोठा लष्करी कारवाई करत संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. अमेरिकेने शनिवारी (०३ जानेवारी २०२६) व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर हल्ला करत अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून अमेरिका याची तयारी करत होता. आतापर्यंत यासाठी अब्जावधींचा खर्च देखील करण्यात आला आहे.

‘Crime in Progress’ ; मादुरोच्या अटकेनंतर १७ वर्ष जुने राजकीय कार्टून पुन्हा व्हायरल; सोशल मीडियावर खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्या आदेशानंतर व्हेनेझुएलावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मेक द अमेरिका ग्रेट अगेन (MEGA)मोहिमेला विरोध म्हणून मानली जात आहे. अनेकांनी ट्रम्प यांच्या या कारवाईला तीव्र विरोध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी यासाठी अब्जावधींचा खर्च केल्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात अमेरिकेत संतापाचे वातावरण आहे.

ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकांमध्ये MEGA ची घोषणा करत अमेरिका दुसऱ्या देशात ऑपरेशन्स किंवा लष्करी मोहिमेसाठी एकही पैसा खर्च करणार नसल्याचे म्हटले होते. परंतु ट्रम्प प्रशासनाने वचन पाळले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या व्हेनेझुएलावरील कारवाईचे नेतृत्त्व हे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याकडे आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, या कारवाईला भविष्यात त्यांना दोषी ठरवले जाऊ शकते असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मादुरोच्या अटकेसाठी किती खर्च करण्यात आला?

  • अमेरिकेने सप्टेंबर २०२५ मध्ये व्हेनेझुएला आणि निकोलस मादुरोविरोधा ऑपरेशन स्पियर सुरु केले होते.
  • डिफेन्स वन या मासिकाने दिलेल्या अहवालानुसार, या ऑपरेशनसाठी अमेरिकेने एक युद्धनौका, एक अणु-पाणबुडी आणि एक गेराल्ड फोर्ड तैनात केले होते. यासाठी ४० डॉलरचा अंदाजा खर्च झाला.
  • तसेच ३ अब्ज डॉलर्सचे ८० लढाऊ विमाने, १० F-35 फायटर जेट आणि सात रीपर ड्रोनही तैनात करण्यात आले होते. अह्वालानुसार, व्हेनेझुएलाला वेढा घालण्यासाठी अमेरिकेने शस्त्रांस्त्रांवर प्रति तास ३३३,००० डॉलर्ज म्हणजे ३ कोटी खर्च केले आहेत.
  • याशिवाय अमेरिकेने मादुरोच्या अटकेसाठी ५० दशलक्ष डॉर्सचे बक्षीसही ठेवले होते.
  • अहवालानुसार, व्हेनेझुएलात हेलिकॉप्टर उतरवणाऱ्या पायलटला अंदाजे २ दशलक्ष डॉलर्स देण्यात आले आहेत.
  • तसेच CIA ला मादुरोवर गुप्त ऑपरेशनसाठी १०१ अब्ज डॉलर्स अंदाजे ९ लाख कोटी रुपये देँण्यात आले होते. यामध्ये ७३ कोटी गुप्त माहिती जमा करण्यासाठी आणि २८ अब्ज लष्करी कारवायांसाठी देण्यात आले होते.
अमेरिकेची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. परंतु यासाठी अमेरिकन निधीचा वापर करण्यात आला असल्याने यावर तीव्र टिका केली जात आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या कारवाईला तीव्र विरोध केला आहे. यापूर्वी २०२० मध्येही व्हेनेझुएलावर कारवाईचा प्रयत्न झाला होता. परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.

Venezuela : व्हेनेझुएला बनली युद्धभूमी! 32 क्युबन सैनिकांचा बळी घेतल्यावर Trumpचा ‘व्हिक्टरी’ मेसेज, दादागिरीची हद्द पार

Web Title: How much money us spend on military operation in venezuela for nicolas maduro arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Nicolas Maduro
  • World news

संबंधित बातम्या

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….
1

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल
2

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ
3

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या
4

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.