Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

India Nepal Relations: भारत आणि नेपाळच्या मैत्री आता अधिक घट्ट होणार आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेवरील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी करार करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांतील तपास यंत्रणा आणि माहितीची देवाण-घेवाण होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 11:23 PM
मोठी बातमी ! भारताकडून नेपाळ सीमा सील; आयात-निर्यातही बंद, येत्या 2 ते 5 मार्चपर्यंत...

मोठी बातमी ! भारताकडून नेपाळ सीमा सील; आयात-निर्यातही बंद, येत्या 2 ते 5 मार्चपर्यंत...

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत-नेपाळमध्ये दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी मोठा करार
  • ISI चं कंबरडं मोडणार
  • काय आहे नेमका करार?
India Nepal Agreement : नवी दिल्ली/ काठमांडू : भारत आणि नेपाळने (Nepal) एक मोठे पाऊल उचलले आहे. दोन्ही शेजारी राष्ट्रांनी सीमेवरील आणि देशातील गुन्हेगारी रोखण्यासाठी, पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एक मोटा करार केला आहे.दोन्ही देशांमध्ये फौजदारी गुन्ह्यांमध्ये  परस्पर कायदेशीर मदत करार (Mutual Legal Assistance on Criminal Matters) करण्यात आला आहे. या करारामुळे भारतीय गुन्हेगारांना आता नेपाळमध्ये आश्रय घेणे कठीण होणार आहे.

नेपाळ अन् भारताची खुली सीमा देते घुसखोऱ्यांना आमंत्रण; यावर दीर्घकालीन उपाययोजनेची आवश्यकता

कराराचे स्वरुप

मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी (१७ फेब्रुवारी) नेपाळच्या कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात दोन्ही देशांनी या करारावर स्वाक्षरी केली. भारताच्या वतीने नेपाळमधील राजदूत  नवीन श्रीवास्तव आणि यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे दोन्ही देशांच्या तपास यंत्रणा एकमेकांना कायदेशीरित्या मदत करु शकतात. या करारांतर्गत दोन्ही देशांच्या तपास, पुरावे गोळा करणे, गुप्तचर आणि अधिककृत माहितीची देवाण-घेवाण, न्यायिक प्रक्रिया सोपी होणार आहे. सीमापार दहशतवादाला, अंमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी, मानवी तस्करी संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देश संयुक्तपणे काम करणार आहेत.

गुन्हेगारांचे सेफ हेवन धोक्यात

या करारामुळे भारतीय गुन्हेगारांना आता नेपाळमध्ये लूपन बसता येणार नाही.  नेपाळमधील पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएआय चे जाळे देखील उद्ध्वस्त करण्यास या कराराची मदत होणार आहे. यामुळे बनावट नोटांच्या व्यवसायला देखील आता गुन्हेगारांना खतपाणी घालमे अवघड होणार आहे. यामुळे भारतविरोधी कायवायां थांबवण्यात मोठी मदत होईल.

नेपाळ ग्रे लिस्टमधून बाहेर पडणार

नेपाळ फायनान्शिअल ॲक्शन  टास्क फोर्स मध्ये (FATF) च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. मनी लॉंड्रिंगमुळे नेपाळच्या या लिस्टमध्ये नाव असून भारतासोबतच्या कराराचा फायदा नेपाळला होणार आहे. यामुळे नेपाळची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याची कटिबद्धता नेपाळला सिद्ध करता येईल.

या करारामुळे केवळ भारत-नेपाळ सीमेवरील गुन्हेगारीच कमी होणार नाही, तर दक्षिण आशियातील सुरक्षा देखील अधिक मजबूत होण्यास मदत होईल. यापूर्वी २००५ मध्ये असाच एक परस्पर कायदेशीर सहाय्य आणि प्रत्यार्पण करार करण्यात आला होता. पण सध्या दोन्ही देशात प्रत्यार्पण करारासाठी देखील वाटाघाटीची चर्चा सुरु आहे.

भारत-नेपाळमध्ये अनेक वर्षांपासून ऐतिहासिक संबंध; पहिल्या महिला पंतप्रधानांसमोर अनेक आव्हान

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-नेपाळमध्ये कोणता करार करण्यात आला आहे?

    Ans: भारत आणि नेपाळमध्ये गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्य करार करण्यात आला आहे.

  • Que: भारत-नेपाळमधील या करारामुळे काय फायदा होणार आहे?

    Ans: या करारामुळे दोन्ही देशात तपास, पुरावे गोळा करणे, गुप्तचर माहितीची देवाण-धेवणा आणि न्यायालयीन प्रक्रियेत दोन्ही देशांना मदत करणार आहे.

  • Que: भारत-नेपाळच्या FATF कराराशी काय संबंध आहे?

    Ans: नेपाळ FATF च्या ग्रे लिस्टमध्ये असून या लिस्टमधून त्यांना बाहेर पडण्यास मदत होणार आहे.

Web Title: Major blow to isi indias big move to dismantle pakistani network in nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Nepal News
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Belgium Accident News : बेल्जियममध्ये भीषण अपघात! स्कूल बस आणि ट्रेनची जोरदार धडक; चार जणांचा मृत्यू
1

Belgium Accident News : बेल्जियममध्ये भीषण अपघात! स्कूल बस आणि ट्रेनची जोरदार धडक; चार जणांचा मृत्यू

Quad Summit : ‘हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर… ‘ ; Quad बैठकीत काय म्हणाले मार्को रुबियो? जाणून घ्या
2

Quad Summit : ‘हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर… ‘ ; Quad बैठकीत काय म्हणाले मार्को रुबियो? जाणून घ्या

India Canada FTA : भारत-कॅनडा संबंधांना नवी दिशा; दोन्ही देशांमध्ये ‘मुक्त व्यापार करारा’वर सहमती
3

India Canada FTA : भारत-कॅनडा संबंधांना नवी दिशा; दोन्ही देशांमध्ये ‘मुक्त व्यापार करारा’वर सहमती

Quad Summit : क्वाड परिषदेत नेमकं काय घडलं? परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला मुख्य अजेंडा
4

Quad Summit : क्वाड परिषदेत नेमकं काय घडलं? परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला मुख्य अजेंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.