Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या शेजारी तुर्कीचा मोठा गेम! कट्टरपंथीयांच्या पाठिंब्यासाठी ज्युनियर एर्दोगान बांगलादेशात? नेमकं काय शिजतंय?

भारताचा शेजारी बांगलादेशात नवे सरकार स्थापन होताच तुर्कीने कुरघोड्या सुरु केल्या आहे. तुर्कीचे पंतप्रधान रेसेप एर्दोगान यांनी आपला मुलगा बिलाल एर्दोनाला बांगलादेशला पाठवले आहे. या गुप्त दौऱ्याने भारताची चिंता वाढवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 07:20 PM
Turkey President son Bilal Erdogan Bangladesh Visit concerns India

Turkey President son Bilal Erdogan Bangladesh Visit concerns India

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या शेजारी देशात तुर्कीच्या कुरघोड्या सुरु
  • बिलाल एर्दोगान यांच्या बांगलादेशच्या गुप्त दौऱ्याने खळबळ
  • भारतासाठी धोक्याची घंटा?
Turkey President son Bilal Erdogan Bangladesh Visit : ढाका : भारताचा शेजारी देश बांगलादेशात (Bangladesh) सत्तापालाटानंतर मोठे स्थित्यंतर पाहायला मिळाले आहे. तारिक रहमान (Tarique Rahman) बांगलादेशचे नवे पंतप्रधानन बनले आहे. त्यांच्या शपथविधी समारंभाला १३ देशांचा समावेश होता. यामध्ये भारताचा शत्रू पाकिस्तानचा मित्र तुर्कीचा देखील समावेश होता. रहामन यांच्या शपथविधीला २४ तास उलटलण्यापूर्वीच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांचे पुत्र बिलाल एर्दोगान बांगलादेशमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या या गुप्त दौऱ्याची वृत्त समोर आल्याने भारताची चिंता वाढली आहे.

पंतप्रधान बनताच Tarique Rahman ॲक्शन मोडमध्ये; पहिल्या कॅबिनेट बैठकीत धडाकेबाज निर्णयांचा सपाटा

ज्युनियर एर्दोगान गुप्तपणे बांगलादेशात

तुर्कीच्या पंतप्रधान एर्दोगान यांच्या मुलाच्या दौऱ्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणात मोठा बदलाचे संकेत मिळत आहेत. बिलाल एर्दोगान यांच्या या दौऱ्यामुळे भारताची चिंता वाढली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल एर्दोगान बुधवारी (१८ फेब्रुवारी) रोजी बांगलादेशात दाखल झाले होते.

त्याच्यासोबत तुर्कीचे माजी फुटबॉल पट्टू मेसुत ओझिल आणि तुर्कीच्या सरकारी मदत संस्थेचे अध्यक्ष अब्दुला आरोन देखील होते. यावेळी त्यांनी बांगलादेशातील ढाका विद्यापीठात एका वैद्यकीय विभागाचे उद्घाटने केले. यासाठी तुर्कीच्या सरकारी मदत संस्थेने बांगलादेशला निधी दिली होती. याशिवाय बिलाल यांनी बांगलादेशातील कॉक्स बाजार येथील रोहिंग्या निर्वासितांची भेट घेतली होती.

२०२४ पासून तुर्कीची बांगलादेशमध्ये लुडबुड सुरुच

बिलाल एर्दोगान यांची ही भेट तुर्कीसाठी राजकीय दृष्टीकोनातून महत्वाची मानली जात आहे. तुर्कीने ऑगस्ट २०२४ पासून मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांचे अंतरिम सरकार स्थापनव झाल्यापासून बांगलादेशात आपली उपस्थिती वाढवली आहे. विशेष करुन उजव्या विचारसरणीच्या गटांसी त्यांनी संपर्क वाढवला आहे. जमात-ए-इस्लामीशी तुर्कीचा वाढता संबंध भारतासाठी धोक्याचा मानला जात आहे.

भारता साठी चिंतेचे कारण

तुर्की आणि बांगलादेशातील वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. बांगलादेशातील कट्टपंथी गट जमात-ए-इस्लामीशी जवळीक आणि बिलाल यांच्या दौऱ्यामुळे तुर्कीला राजकीय ताकद मिळण्याची शक्यता आहे. शिवाय दुसरीकडे पाकिस्तान देखील बांगलादेशात आपली उपस्थिती वाढवत आहे. तुर्कीने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरदरम्यान उघडपणे पाठिंबा दिला होता. यामुळे हे दोन देशा बांगलादेशातील राजकीय वातावरणात भारतविरोधी विष घोळम्याची श्कयात निर्माण झाली आहे.

भारत-पाकिस्तान संबंधात तुर्कीच्या एर्दोगानची पुन्हा लुडबूड; संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्द्यावर केले भाष्य, म्हणाले..

Web Title: Turkey president son bilal erdogan bangladesh visit concerns india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • tarique rahman
  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
2

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
3

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
4

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.