Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी ट्रम्प यांना पराभूत करु शकलो असतो पण…’; बायडेन यांनी दिले अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे स्पष्टीकरण

20 जानेवारला अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पदाभार सोडतील आणि डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. दरम्यान अध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणूकीतून माघार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 11, 2025 | 02:04 PM
'मी ट्रम्प यांना पराभूत करु शकलो असतो पण...'; बायडेन यांनी दिले अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे स्पष्टीकरण

'मी ट्रम्प यांना पराभूत करु शकलो असतो पण...'; बायडेन यांनी दिले अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे स्पष्टीकरण

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: 20 जानेवारी 2025 ला अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पदाभार सोडतील आणि डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. दरम्यान अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ते 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभूत करू शकले असते, परंतु डेमोक्रेटिक पक्षाची एकता राखण्यासाठी त्यांनी निवडणूक लढण्याच्या शर्यतीतून माघार घेतली.

मी ट्रम्प यांनी पराभूत करु शकलो असतो – जो बायडेन 

व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले की, “राष्ट्राध्यक्ष महोदय, तुम्हाला निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचा पश्चाताप होतो का? तुम्हाला वाटते का की, यामुळे तुमच्यासाठी परिस्थिती सोपी झाली?” यावर उत्तर देताना बायडेन यांनी “मला वाटत नाही की मी निर्णय चुकीचा घेतला. मी ट्रम्प यांनी पराभूत करु शकलो असतो याची मला खात्री होती.” याशिवाय , ” मला विश्वास होता की, कमला हॅरिस देखील ट्रम्प यांनी हरवू शकतील असेही ते म्हणाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानचा पर्दाफाश! तालिबानने ISIS संबंधावर केला ‘हा’ मोठा खुलासा; म्हणाला…

पक्षाच्या हितासाठी घेतला निर्णय

त्यांनी सांगितले की, निवडणिकीतून माघार घेणे हा त्यांचा निर्णय त्यांच्या व्यक्तीगत विजयासाठी नव्हता. त्यांनी सांगितले की, पक्षाच्या एकतेबद्दल चिंता व्यक्त केली जात होती, यामुळे मला वाटले की पक्ष एकत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. जरी मला वाटले की मी पुन्हा जिंकू शकलो असतो, तरी मला पक्षाच्या हितासाठी माघार घेणे योग्य वाटले.”

त्यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणे हा त्यांच्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याचे सांगितले. पण मला असा नेता व्हायचे नव्हते जो पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे निवडणुक हरला असे त्यांनी स्पष्ट शब्दात व्यक्त केले. यामुळएच त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी “उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस पक्षाला विजय मिळवून देतील असा त्यांनी विश्वास होता.”

कमला हॅरिस यांचा पराभव

जून 2024 मध्ये अटलांटामध्ये झालेल्या अध्यक्षीय वादविवादांमध्ये जो बाइडेन यांचे सुमार प्रदर्शन झाले. यानंतर त्यांच्या नेतृत्वावर पक्षाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. परिणामी, त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतली आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला.

मात्र, अध्यक्षीय निवडणुकीत कमला हॅरिस यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला. रिपब्लिकन पक्षाने या निवडणुकीत प्रचंड यश मिळवले. ट्रम्प यांना पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये स्थान मिळाले, हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत कायम राहिले आणि सेनेटमध्येही त्यांनी विजय मिळवला. डेमोक्रेटिक पक्षासाठी ही निवडणूक मोठ्या प्रमाणात निराशाजनक ठरली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युरोपमध्ये 4 वर्षानंतर हटवण्यात आली PIA वरील बंदी; पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे पाऊल

Web Title: I could have defeated trump biden explains his withdrawal from the presidential race

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Joe Biden
  • Kamala Harris

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
2

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
3

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
4

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.