
IMF Aprroves loan of 1.2 billion to Pakistan
कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी
IMF बोर्डाच्या कर्जमंजुरीनंतप पाकिस्तानला काही दिवसांत १.२ अब्ज डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या कमकुवत अर्थव्यवस्थेला काही काळा सहारा मिळेल. पण या कर्जाचा बदल्यात IMF ने पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या आहेत.
याशिवाय IMF ने पाकिस्तानला खाजगीकरण प्रक्रिया राबवण्यास सांगितले आहे. कर्जातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्ताना आता इंटरनॅशन एअरलाइन्स विकणार आहे. २३ डिसेंबर रोजी याची बोली लावली जाणार आहे. IMF च्या दबावाखाली पाकिस्तानला विमानतळचा लिलाव करण्यास भाग पाडसे जात आहे. सध्या या विमातळाच्या खरेदीसाठी फौजी फर्टिलायझर कंपनी, लकी सिमेंट ग्रुप, आरिफ हबीब कॉर्प आणि एअर ब्लू लिमिटेडमध्ये स्पर्धा सुरु आहेत.
सध्या IMF च्या या करामुळे पाकिस्तानला काही दिलासा मिळेल. पण तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानने सुधारणा अमंलात आणल्या नाहीत तर ही मदत दीर्घकालीन राहणार नाही. ज्याचा पाकिस्तानच्या आधीच कोसळलेल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल.
Ans: IMF ने पाकिस्तानला ७ अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.
Ans: IMF ने पाकिस्तानला महागाई नियंत्रित आणण्यासाठी, परदेशी चलनसाठा वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवे कर्ज मंजूकर केले आहे.,
Ans: पाकिस्तानला कर्ज देताना IMF ने काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये कर महसूल वाढवणे, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, तुट नियंत्रणात आणणे, आर्थिक धोरणांत सुधारणा यांचा समावेश आहे.