Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वत:ला तुर्रम खा समजत होता ‘हा’ देश ; भारताशी मैत्रीच्या नावाखाली पाकिस्तानला पुरवतोय शस्त्र?

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही तणापूर्ण वातावरण आहे. सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी लागू असून यादरम्यान अनेक मोठ मोठ्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2025 | 07:45 PM
India asks Netherlands not to supply weapons to Pakistan

India asks Netherlands not to supply weapons to Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही तणापूर्ण वातावरण आहे. सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी लागू असून यादरम्यान अनेक मोठ मोठ्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताशी मैत्रीच्या नावाखाली एका देशाने पाकिस्तानला मदत पुरवली आहे. यामुळे भारताने संताप व्यक्त केला आहे. नेदरलॅंड्सने भारताच्या पाठिंत खंजीर खुपसला आहे.

नेदरलॅंड्सची पाकिस्तानला लष्करी मदत

मिळालेल्या माहितीनुसार, नेदरलॅंड्सने एकीकडे भारताशी मैत्रीच्या गप्पा करत असताना पाकिस्तानला शस्त्र पुरवठा केला आहे. चीन आणि तुर्कीनंतर पाकिस्तानला लष्करी ताकद वाढवण्यासाठी मदत करणारा देश नेदलॅंड्स आहे. परंतु यामुळे नेदरलॅंड्स मोठ्या अडचणीत सापडला आहे.

नेदरलॅंड्स हा भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्र मंत्री एक. जयशंकर यांनी युरोप दौरा केला. यावेळी त्यांना नेदरलॅंड्समधील कारवायांचे मुद्दे उपस्थित केले. भारताने तुर्की, अझरैबजान आणि चीनवर कारवाई केली असून आता नेदलॅंड्सला इशारा दिला आहे. भारताने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, एकतर पाकिस्तान सोडा किंवा भारताच्या कठोर कारवायांचा सामना करा.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – ‘ट्रम्प यांना श्रेय लाटण्याची सवय’ ; भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे मोठे विधान

नेदरलॅंड्सचा खरा चेहरा

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलॅंड्स तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. जयशंकर यांनी १९ मे रोजी नेदरलॅंड्सला भेट दिली. यावेळी त्यांनी नेदरलॅंड्सच्या कारवायांवर भाष्य केले. त्यांनी नेदरलॅंडला इशारा दिला की, एकतर पूर्णपणे भारताला साथ द्या, नाहीतर आमच्या कठोर कारवायांना सामोरे जा. नेदरलॅंड्स हा पाकिस्तानल सर्वाधिक शस्त्रे पुरवणार चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

नेदरलॅंड्स पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री जयशंर यांची भेट झाली. यानंतर एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, एकीकडे नेदरलॅंड्स भारतासोबत व्यापार वाढवू इच्छित आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला शस्त्रे पुरवत आहे.सध्या भारत आणि नेदरलॅंड्समद्ये २२ अब्ज डॉलर्सचा व्यापर आहे. तर पाकिस्तानसोबत संपूर्ण युरोपचा १५ अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे.

अशा वेळी भारत नेदरलॅंड्सच्या पाठिंत खंजीर खुपण्याचा कृतीमुळे त्यांच्यावर दबाव आणू शकतो.  पाकिस्तानला शस्त्रे पुरवण्यापासून रोखू शकतो. डच कंपन्या भारतीय बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करु इच्छित आहेत. ही संधी भारताने नेदरलॅड्सला देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा नेदरलॅंड्स दुटप्पीपणाचा मुखवटा हटवले.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानविरोधात कारवाई केली आहे. आता नेदरलॅंड्सलाही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आता नेदरलॅंड्स काय निर्णय घेईल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – ‘मेक इन इंडिया’चे मोठे यश ; रशियाने AK-203 असॉल्ट रायफलच्या निर्यातीला दिली परवानगी

Web Title: India asks netherlands not to supply weapons to pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Netherlands
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
1

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा
2

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
3

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
4

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.