Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशची आणखी एक खेळी; पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराला म्हटले देशाचा भाग; विवादित नकाशा जारी

India-Bangladesh Relations: भारत आणि बांगलादेश संबंध अधिकच बिघडत चालले आहेत. दरम्यान बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे 'सल्लागार' म्हणून कार्यरत महफूज आलम यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2024 | 10:45 AM
बांगलादेशची आणखी एक खेळी; पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराला म्हटले देशाचा भाग; विवादित नकाशा जारी

बांगलादेशची आणखी एक खेळी; पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराला म्हटले देशाचा भाग; विवादित नकाशा जारी

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: भारत आणि बांगलादेश संबंध अधिकच बिघडत चालले आहेत. दरम्यान बांगलादेशने आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे ‘सल्लागार’ म्हणून कार्यरत महफूज आलम यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी 16 डिसेंबर 1971 च्या विजय दिवसाच्या निमित्ताने भारताविरोधात एक मोठे वक्तव्य केली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांनी विजय दिवस हा बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील पाकिस्तानी सैन्यावर झालेल्या विजयाचा दिवस असल्याचे म्हटले आहे.

पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम बांगलादेशचा भाग

महफूजने या दिवशी सोशल मीडियावर भारताविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकून विवाद निर्माण केला.याशिवाय महफूज यांनी आपल्या पोस्टमध्ये पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम या भारतीय राज्यांना बांगलादेशचा भाग असल्याचे दाखवले. त्यांनी भारतातील उत्तर व ईशान्य भागांतील सांस्कृतिक मतभेद उफाळून आणण्याचा प्रयत्न केला. महफूज यांनी दावा केला आहे की, बांगलादेश व ईशान्य भारतातील लोकांची संस्कृती समान आहे आणि भारतीय उच्चवर्णीय तसेच हिंदू कट्टरपंथी धोरणांमुळे पूर्व पाकिस्तान तयार झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘देश सोडण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता’; बशर अल-असद यांनी सत्तापालटानंतर सोडले मौन

Mahfuj Alam, special aide to Dr. #Yunus and Advisor of Interim Govt made a Facebook post this morning in which he talked of annexing some of India’s eastern and northeastern territories (see the map shared by him).

He alleged that #India maintains a “contain” and “ghettoize”… pic.twitter.com/nkvDVzRDRQ

— Bangladesh Watch (@bdwatch2024) December 17, 2024


1975 आणि 2024 च्या काही विशेष घटनांचा उल्लेख

तसेच 1975 आणि 2024 च्या घटनांचा उल्लेख करून त्यांनी परिस्थिती बदललेली नसल्याचा दावा केला. 1975 मध्ये बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान व त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. 2024 मध्ये शेख हसीनांना सत्तेवरून हटवण्याचा कट रचल्याचा आरोपही महफूज यांनी केला. बांगलादेशला नव्या व्यवस्थेची आणि भूगोलाची गरज असल्याचे त्याने म्हटले.

वादग्रस्त नकाशा जारी

महफूज आलम यांनी आपल्या सोशल मीडियावर वादग्रस्त नकाशा पोस्ट केला आहे. या नकाशामध्ये पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामला बांगलादेशचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. आलम यांनी बांगलादेश अजूनही ‘मुक्ती’च्या शोधात असल्याचा दावा केला आहे. मात्र, या पोस्टनंतर वाढलेल्या रोषामुळे काही तासांतच त्यांनी ही पोस्ट हटवली आहे.

महफूज आलम हे कट्टरपंथी विचारसरणीचा नेता असून त्यांनी 2016 मध्ये विद्यापीठ सोडले. त्यानंतर त्यांन विद्यार्थी नेता म्हणून ओळखले जातात. त्याच्या विधानांमधून भारताविरोधी भावना आणि कट्टर इस्लामचा प्रचार करण्याचा हेतू स्पष्ट दिसून येतो असे म्हटले जात आहे. भारताने या वादग्रस्त नकाशाचा आणि महफूजच्या विधानांचा कडक निषेध केला असून, या प्रकरणावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘भारत केवळ भागीदार होता’; ‘विजय दिवस’च्या पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया पोस्टवर संतापला बांगलादेश

Web Title: India bangladesh relations west bengal assam and tripura is part of bangladesh says mahfuz alam nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
4

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.