Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताला धक्का! इराणहून येणारा ६ लाख बॅरल तेलाचा टँकर अचानक चीनकडे वळाला; काय आहे प्रकरण?

Iran oil tanker route diversion : इराणकडून भारताकडे येणार जहाज पिंग शुन तेल टँकर अचानक चीनच्या दिशेने वळाला आहे. यामुळे भारतीय तेल व्यापारात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊ.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2026 | 11:29 AM
India-bound Oil Tanker from Iran Diverted to China

India-bound Oil Tanker from Iran Diverted to China

Follow Us
Follow Us:
  • भारताला धक्का
  • इराणहून येणारा तेलाचा टँकर अचानक चीनकडे वळाला
  • काय आहे प्रकरण?
Iran oil tanker route diversion : नवी दिल्ली/तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमनंतर तर युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. इराणहून सुमारे ६ लाख बॅरल कच्चे तेल घेऊन भारताच्या दिशेने येत असलेल्या पिंग शुन महाकाय टँकरचा मार्ग अचानक बदलला आहे. पिंग शुन अचानक चीन(China) च्या दिशेने रवाना झाला आहे. या अनपेक्षित वळणामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय तेल शुद्धीकरण क्षेत्रात आणि व्यापारी वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

US Iran War : फक्त ४८ तास…! ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; जगाची धाकधूक वाढली, आता युद्ध अटळ?

नेमकं काय आहे प्रकरण?

शिप ट्रॅकिंग फर्म केप्लरने दिलेल्या माहितीनुसार, पिंग शुन टँकर इराणच्या खार्ग बेटावरुन कच्चा तेल घेऊन भारताच्या गुजरातमधीन वडीनार बंदराकडे रवाना झाला होता. २ एप्रिलपर्यंत हा टँकर वडीनारला पोहोचण्याचे संकेत मिळाले होते. परंतु याच रात्री जहाजाने यु-टर्न घेतला आणि ते चीनच्या डोंगियंग बंदराच्या दिशेने वळाले.

काय आहे कारण?

तज्ज्ञांच्या यामागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात. 

  • केप्लरचे रिफायनिंग मॅनेर सुमित रितोलिया यांच्या माहितीनुसार, हा वाद पेमेंटशी संबंधित असावा. इराणसोबतच्या व्यापारात काही
  • बँकिंग निर्बंधामुळे व्यावहाराच्या अटी अत्यंत गुंतागुतींच्या आहेत.
  • इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझवरील नाकेबंदी कडक केली आहे. चीन वगळता इतर देशांसाठी इराणकडून तेल आयात करताना केवळ वाहतूकच नाही, तर अनेक अटी इतर देशांना पूर्ण कराव्या लागत आहे.इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी तब्बल ९०% हिस्सा चीनला जातो.
  • तसेच ट्रम्प यांनी लावलेले निर्बंध अमेरिकेने काही काळासाठी कमी केले असले तर प्रतिबंधित टँकर्सना पकडले जाण्याची भीती आहे. यामुळेच पिंग शुन जहाजाने मार्ग बदलला असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
भारताने २०१९ पासून इराणकडून अधिकृत तेल खरेदी बंद केली होती. परंतु अलीकडच्या सवलतींमुळे भारतीय रिफायनर्सने पुन्हा एकदा इराणच्या तेल व्यापारात रस दाखवला आहे. हा टँकर नेमका कोणत्या भारतीय कंपनीने मागवला होता हे स्पष्ट नाही. पेमेंटचा वाद सुटला तर हे जहाज पुन्हा भारताकडे वळू शकते. सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतासाठी तेल पुरवाठ अत्यंत महत्त्वाच आहे. परंतु जहाज चीनकडे मिळाल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

US Iran War : ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचा पलटवार; Nuclear Attack ची धमकी, खाडी देश धोक्यात?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणहून भारताकडे येणारा तेल टँकर चीनच्या दिशेने का वळाला?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, पेमेंटशी संबंधित वादामुळे, तसेच अटींवरील मतभेदांमुळे तेल टँकरने मार्ग बदलला असल्याची शक्यता आहे.

  • Que: याचा भारतावर काय परिणाम होईल?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, यामुळे भारताच्या तेल पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. वहार अटींमध्ये अनिश्चिततेमुळे तेल आयात अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.

  • Que: स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?

    Ans: स्ट्रेट ऑफ होर्मुझवर इराणने सध्या कडक नाकेबंदी केली आहे. या मार्गावरुन केवळ चीनच्या जहाजांना सुरक्षित सोडले जात आहे. भारताच्याही जहाजांना समन्वय साधल्यानंतर सोडण्यात आले आहे. मात्र अमेरिका-इस्रायल शत्रू देशांना आणि त्यांना साथ देणाऱ्या देशांच्या तेल वाहतूकीसाठी होर्मुझ बंद आहे.

Web Title: India bound oil tanker from iran diverted to china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • China
  • crude oil
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
1

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली
2

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
3

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
4

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.