Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India France Defence Deal: युद्धाच्या तयारीने भारताचे महत्वपूर्ण पाऊल; फ्रान्ससोबत राफेल करारावर स्वाक्षरी

आज भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्वाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी भारत आणि फ्रान्समधील 26 राफेल करारावर स्वाक्षरी केली.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2025 | 04:43 PM
India France Defence Deal 26 Rafale deal signed between India and France for Rs 63 thousand crores

India France Defence Deal 26 Rafale deal signed between India and France for Rs 63 thousand crores

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: आज भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्वाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी भारत आणि फ्रान्समधील 26 राफेल करारावर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत, भारताला फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर विमाने आणि 4 डबल सीटर विमाने मिळणार आहेत. हा करारा 63 हजार कोटी रुपयांमध्ये करण्यात आला आहे. या विमानांची क्षमता अणुबॉम्ब डागण्याची आहे. शस्त्रास्त्र खरेदीबाबत भारताचा फ्रान्ससोबत हा सर्वात मोठा करारा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 23 एप्रिल रोजी सुरक्षा विषयक मंत्रिंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि फ्रान्समधील विमान खरेदीच्या कराराला अंतिम मंजूरी देण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ही बैठक घेण्यात आली होती. यामुळे हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला असून भारतासाठी महत्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लढाऊ राफेल विमानांची डिलिव्हरी 2028-29 मध्ये सुरु होणार आहे. सर्व विमान 2031-32 पर्यंत भारतात पोहोचतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानची उलटी गिनती सुरु! हज यात्रेला जाणेही मुश्किल; सौदी अरेबियाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राफेल विमान आयएनएस विक्रांतवर होणार तैनात

भारताच्या INS विक्रांतंवर राफेल सागरी विमाने तैनात करण्यात येमार आहेत. विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने भारताच्या म्हणण्यानुसार, या विमानांमध्.ये अनेक बदल केले आहेत. या राफेल विमानांमध्ये जहाजविरोधी हल्ला, क्षेपणास्त्रे डागण्याची श्रमता आणि 10 तासांपर्यंत उड्डणाची क्षमता आहे. याशिवाय भारताला शस्त्र प्रणाली, सुटे भाद आणि विमानांसाठी आवश्यक ती साधने देखील पुरवली दाणार आहेत.

Today, India and France signed a mega Rs 63,000 crore deal to buy 26 Rafale Marine aircraft for the Indian Navy. The Indian side was represented by Defence Secretary Rajesh Kumar Singh, where Navy Vice Chief Vice Admiral K Swaminathan was present (Video source: Indian Navy… pic.twitter.com/5W6SdwcuD8 — ANI (@ANI) April 28, 2025

फ्रान्सकडून हवाई दलासाठी 36 राफेल जेट विमाने

राफेल खरेदी करण्यापूर्वी भारताने फ्रान्सकडून हवाई दलासाठी 36 राफेल जेट विमाने देखील खरेदी केली आहे. 2016 मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारातील सर्व विमानेही भारतात पोहोचली आहे. ही विमान हवाई दलाच्या अंबाला आणि हशिनार हवाई विमानतळावर तैनात करण्यात आली आहे. हा करार 58 कोटी रुपयांना करण्यात आला होता. राफेल मरीन विमानांची वैशिट्ये हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा अधिक प्रगत आणि अत्याधुनिक आहेत.

भारतासाठी महत्वपूर्ण करार

सध्या भारताच्या हवाई दलाकडे मिग-29 विमान आहेत. ही विमाने आयएनएस विक्रमादित्यवर तैनात आहेत. नवीन लढाऊ विमाने ही मिग-29 च्या मदतीसाठी आहेत. नवीन राफेल सागरी विमानांची वाढती मागणी आणि मर्यादित उपल्बधतेमुळे भारताने राफेल सागरी विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा करार भारत आणि फ्रान्स संबंधा मजबूत करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या करारामुळे भारताची समुद्री ताकद वाढणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या करारामुळे चांगल्या संबंधामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला फ्रान्सकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: माजी पाकिस्तानी राजदूत पाक मंत्र्यांवर संतपाले; म्हणाले, ‘भारताकडून…’,

Web Title: India france defence deal 26 rafale deal signed between india and france for rs 63 thousand crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • France
  • World news

संबंधित बातम्या

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल
1

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय 
2

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय 

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?
3

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?

Khaleda Zia Death : खालिदा झिया यांना पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन; ७ दिवसांचा शोक जाहीर
4

Khaleda Zia Death : खालिदा झिया यांना पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन; ७ दिवसांचा शोक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.