Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Indonesia Relations : चीनला झटका! इंडोनिशायाची भारताच्या डिजिटल मॉडेलला पसंती; PM मोदींच्या दौऱ्यात होणार ऐतिहासिक करार?

India Indonesia Digital Diplomacy : चीन आणि पाश्चात्य देशांऐवजी इंडोनेशियाने भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर(DPI) मॉडेलला पसंती दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या येत्या जकार्ता दौऱ्यात यावर महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2026 | 05:26 PM
PM Modi Indonesia Visit

PM Modi Indonesia Visit

Follow Us
Follow Us:
  • इंडोनिशायाची भारताच्या डिजिटल मॉडेलला पसंती
  • PM मोदींच्या दौऱ्यात होणार ऐतिहासिक करार?
  • जाणून घ्या सविस्तर
India Indonesia Digital Diplomacy : जकार्ता/नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात इंडोनेशियाच्या औपचारिक दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांत डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण करार होऊ शकतात. इंडोनेशियाने भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर(DPI) मॉडेलला पसंती दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेत परदेशी नागरिकांविरोधात हिंसाचार; ३० जूनची Deadline ठरत आहे Death Warrant? काय आहे प्रकरण?

चीन ऐवजी भारताला इंडोनेशियाची पसंती

२८ कोटी लोकसंख्या असलेला आणि ५ टक्के वार्षिक जीडीपी वाढ असलेला इंडोनेशिया भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे.  या देशाने डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन व्यवसाया वाढवण्यासाठी भारताच्या DPI मॉलेवर विश्वास दाखवला आहे. यामुळे चीन किंवा पाश्चात्य देशांऐवजी भारताला डिजिटल म्हणून निवडल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

छोट्या व्यावसायिकांसाठी भागीदारी ठरणार फायदेशीर

दोन्ही देशांतील सहकार्याचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे इंडोनेशिया ओपन नेटवर्क प्रकल्प आहे. हा प्रकल्प भारताच्या ONDC मॉडेलवर आधारित आहे. यामुळे ग्राहक, विक्रेत, डिलिव्हरी सेवा आणि पेमेंट प्रणाली एकाच प्लॅटफॉर्मवर जोडल्या जातील याचा सर्वाधिक फायदा छोट्या व्यावसायिकांना होईल.

इंडोनेशियात लाखो लघुउद्योजकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्यवसाय करण्यासाठी २० के ४० टक्के कमिशन द्यावे लागते. परंतु ION सुरु झाल्यानंतर हे शुल्क ८ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचा खर्च कमी होईल आणि नफा अधिक मिळेल.

भारताच्या DPI मॉडेलची जागतिक चर्चा

याशिवाय भारताच्या UPI आणि इंडोनेशियाच्या QRIS पेमेंट सिस्टमही एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत. यामुळे भारताला जाणाऱ्या पर्यटकांना आणि व्यावसायिकांसाठी डिजिटल पेमेंट अधिक सुलभ होईल. दोन्ही देश डिजिटल ओळख, ई-केवायसी, करप्रणालीचे आधुनिकीकरण आणि शेअर बाजारातील तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देत आहेत.

यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा केवळ भारत-इंडोनेशिया संबंधासाठीच नाही, तर भारताच्या डिजिटल मॉडेलला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळवून देणार ठरेल. आतापर्यंत सिंगापूर, यूएईस भूतान, श्रीलंका मॉरिशस नामिबिया आणि त्रिनिदाद-टोबॅगोसह अनेक देशांनी भारताच्या डिजिटल पब्लिक इनफ्रास्ट्रक्चर (DPI मॉडेलमध्ये रस दाखवला आहे. आता या यादीत इंडोनेशियाही समाविष्ट होईल.

India China border dispute : सीमेवर चीनची नवी चाल? अरुणाचलमध्ये भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा दावा

Web Title: India indonesia relations digital public infrastructure pm modi visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Indonesia
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत
1

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी
2

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी

Balochistan स्वातंत्र्यलढ्याला वेग! पाकिस्तानी सैन्यावर बलुच विद्रोही संघटनांचा मोठा प्रहार; क्वेटा, बोलान, सिंधमध्ये मालिकास्फोट
3

Balochistan स्वातंत्र्यलढ्याला वेग! पाकिस्तानी सैन्यावर बलुच विद्रोही संघटनांचा मोठा प्रहार; क्वेटा, बोलान, सिंधमध्ये मालिकास्फोट

US Army : 50 मैल अंतरावर थरार! टेक्सासमध्ये लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, VIDEO
4

US Army : 50 मैल अंतरावर थरार! टेक्सासमध्ये लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.