Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करु शकतो’; कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचा दावा

India-Canada Relations: कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 28 एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे जाहीर केले. दरम्यान कॅनडाच्या एका गुप्तचर संस्थेने भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 25, 2025 | 12:40 PM
'India may interfere in general elections' Canadian intelligence agency claims

'India may interfere in general elections' Canadian intelligence agency claims

Follow Us
Close
Follow Us:

ओटावा: कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 28 एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना प्रत्तर देण्यासाठी कार्नी यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान कॅनडाच्या एका गुप्तचर संस्थेने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने दावा केला आहे, भारत त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करु शकतो. या दाव्याने खळबळ माजवली असून दोन्ही देशांचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

यापूर्वी कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर हत्येप्रकरणी भारतावर गंभीर आरोप केले होते. यामुळे दोन्ही देशांंमध्ये संबंध नीचांकी पातळीवर पोहोचले होते. मीडिया रिपोर्टनुसार, कॅनडाडाच्या गुप्तचर संस्थेने भारत आणि चीन त्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करु शकतो असे म्हटले आहे.

जागतिक घडमाडो संबंधित बातम्या- Canada Election 2025: ट्रम्प यांच्या धमक्यांना उत्तर देण्यासाठी कार्नी यांचा मोठा निर्णय; कॅनडात 28 एप्रिल रोजी होणार निवडणुका

कॅनडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस (CSIS) ने भारताच्या हस्तक्षेपाचा दावा केला आहे. हे विधान अशा वेळी करण्यात आले आहे, जेव्हा दोन्ही देशांमधील संबंध अधिक नाजूक आहे. तसेच कॅनडाने भारविरोधी संघटना खलिस्तानी समर्थकांना सतत प्रोत्साहन दिले आहे आहे, यामुळे कॅनडात अनेक हिंदू धर्मीय स्थळांवर खलिस्तानींनी हल्ले घडवून आणले आहे. दरम्यान कॅनडाने खलिस्तानी हशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसाठी भारताचा सहभाग असल्याचा देखील आरोप केला आहे.

AI द्वारे हस्तक्षेप

कॅनडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस (CSIS) च्या उपसंचालक व्हेनेसा लॉयड यांनी दावा केला आहे की, विरोधी सरकार संस्था निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी AI चा वापर करु शकतात. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना कॅनडाच्या लोकशाहीत, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी AI चा वापर करण्याची शक्यता अधिक असल्याचे लॉयड यांनी म्हटले आहे. लॉयड यांनी हेही म्हटले त्यांनी असे आहे की, भारत सरकारकडे देखील AI साधनांचा वापर करुन कॅनडाच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू आणि क्षणता आहे.

कॅनडाचे भारतावरील आरोप

यापूर्वी कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या हरदीप सिंग निज्जर हत्येचा आरोप फेटाळून लावला आहे. 2019 आणि 2021 च्या कॅनडियन निवडणुकीत देखील भारताने हस्तक्षेप केल्याचा आरोप माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. यासाठी चौकशी देखील करण्यात आली होती. भारत आणि कॅनडामध्ये अनेक आरोप-प्रत्योरोप झाले असून दोन्ही देशांतील संबंध या नव्या दव्यामुळे अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

मार्की कार्नी यांची भारतबद्दल भूमिका?

सध्या कार्नी यांची भूमिका याबाबतीत स्पष्ट नाही. त्यांनी खलिस्तानी चळवळींना विरोधही केला नाही आणि उघडपणे समर्थनही दर्शवले नाही. मात्र, कॅनडातील प्रभावशाली शीख लॉबीचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. लिबरल्सच्या शीख नेत्यांनीच त्यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली होती, त्यांना राजकीय पाठिंबा दिला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- US-India Tariff War: टॅरिफ संघर्ष मिटणार? तोडगा काढण्यासाठी भारत-अमेरिकेत अंतिम चर्चा सुरु

Web Title: India may interfere in general elections canadian intelligence agency claims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.