Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

First US leader oath on Quran : जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कचे महापौर म्हणून कुराणवर शपथ घेऊन इतिसाह रचला आहे. पण कुराणवर शपथ घेणे अमेरिकेत काही नवीन नाही, यापूर्वी कीथ एलसिन यांनी देखील कुराणवर शपथ घेतली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 01, 2026 | 11:23 PM
America Quaran Oath

America Quaran Oath

Follow Us
Follow Us:
  • Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
  • धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ
  • जाणून घ्या कोण आहेत कीथ एलिसन?
American Politician Quran Oath : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) आज भारतीय वंशाचे मुस्लिम नेते जोहरान ममदानी यांनी कुराणवर शपथ घेतली आहे. हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. परंतु अमेरिकेत कुराणवर शपथ घेणे यापूर्वीही घडले आहे. २००७ मध्ये एका नेत्याने धर्मांतर करुन पहिल्यांदा कुराणवर शपथ घेतली होती. कोण होते ते नेत आणि त्यांना धर्मांतरण का केले हे आपण जाणून घेऊयात.

मीरा नायर यांचा मुलगा आता NYC चा महापौर; Zohran Mamdani सांभाळणार धुरा, 2026 च्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक सत्तांतर

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांच्या कुराणवर शपथ घेण्याची चर्चा र्वत्र सुरु आहे. ते केवळ न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून नव्हे तर, पहिले भारतीय वंशाचे मुस्लिम महापौर ठरले आहे. परंतु त्यांच्यापूर्वी कीथ एलिसन यांनी कुराणवर हाथ ठेवून शपथ घेतली होती.

कोण होते कीथ एलिसन?

कीथ एलिसन हे मिनेसोटाचे डेमोक्रॅटिक कॉंग्रेसचे सदस्य होणते. त्यांनी कुराणवर शपथ घेऊन अमेरिकेतील पहिले मुस्लिम कॉंग्रेसमन म्हणून इतिहास रचल होता. परंतु त्यांनी ख्रिश्चन धर्मातून परिवर्तन करुन त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. परंतु त्यांनी ज्या कुराणवर थपथ घेतली ते मूळ अरेबी भाषेथ लिहिलेले कुराण नव्हते. कीथ एलिसन यांनी इंग्रजी कुराणवर शपथ घेतली होती. यामुळे त्या काळी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. कीथ एलिसन यांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यामागचे कारण म्हणचे ते अमेरिकेच्या विविध संस्कृती आणि ज्ञान परंपरा स्वीकारण्याच्या धोणावर त्यांना अतिशय विश्वास होता.

कीथ एलिसन यांची शपथ अत्यंत विशेष मानली जात होती. कारण त्यांनी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांच्या वैयक्तिक कुराणवर शपथ घेतली होती. १९९४ मध्ये लंडनमध्ये इंग्रजीत मूळ कुराणचे भाषांतर करण्यात आले होते. याची पहिली प्रत ही अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी विकत घेतली होती. या कुराणला एका विशेष बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते.

जोहरान ममदानी यांची जास्त चर्चा का?

परंतु अमेरिकेच्या राजकारणात कीथ एलिसन यांच्या कुराणवर शपथ घेण्याच्या चर्चेपेक्षा जोहरान ममदानी यांची शपथ अधिक चर्चेची ठरली आहे. पहिले मुख्य कारण म्हणजे ममदानी हे भारतीय वंशाचे मुस्लिम नेते आहे. तसेच न्यूयॉर्कमध्ये ख्रिश्चन बहुललोसंख्या असाताना त्यांची निवड झाली आहे. ही दक्षिण आशियातील मुस्लिम समुदायासाठी मोठी कामगिरी मानली जात आहे. त्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महापौरपदाची शपथ घेतली आहे. यावेळी त्यांच्या पत्नी कुराण हातता घेऊन उभ्या होत्या.

भारतीय वंशाचे ममदानी यांनी न्यूयॉर्कमध्ये उडवला विजयी गुलाल; बनले पहिले मुस्लिम महापौर

Web Title: Who is keith ellison the leader who converted to islam and became the first in the us to take oath on the quran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Quran
  • World news

संबंधित बातम्या

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका
1

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
2

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
3

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
4

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.