Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Imports : डोनाल्ड ट्रम्पची कुटनीती ठरली यशस्वी! भारताचे रशियाकडून तेल खरेदी कमी

India Russia Relations : भारत आणि रशियाच्या मैत्रीला मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी लक्षणीयरित्या कमी केली आहे. यामुळे रशियावर मोठ्या प्रमाणात दबाव वाढणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 10, 2026 | 07:01 PM
Iran-Israel War : भारताचे संभाव्य इंधन संकट तूर्तास टळले; अमेरिकेकडून 30 दिवसांची तात्पुरती सूट

Iran-Israel War : भारताचे संभाव्य इंधन संकट तूर्तास टळले; अमेरिकेकडून 30 दिवसांची तात्पुरती सूट

Follow Us
Follow Us:
  • भारताने रशियाकडून तेल खरेदी केली कमी
  • रशियन तेलवाहू टँकर अडकले हिंद महासागरात
  • ट्रम्प यांचा दबावामुळे भारताच्या रशियन तेल खरेदीत घट?
India Russia Oil Imports : नवी दिल्ली : रशिया (Russia) युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले होते. यामुळे भारत आणि चीन यांसारख्या आशियाई देशांनी रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल (Crude oil) खरेदी सुरु केली होती. परंतु आता या परिस्थिती मोठा बदल झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दाव्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी लक्षणीयरित्या कमी केली आहे. यामुळे रशियाचे अनेक तेलवाहू जहाजे खरेदीशिवाय हिंद महासागरात अडकली आहेत. यामुळे रशियावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

भारताने बदलली रणनीती?

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जानेवारी २०२६ मध्ये भारताची रशियाकडून तेल आयात सरासरी १.२ दशलक्ष बॅरल प्रतिनिदिन इतकी झाली आहे. यापूर्वी २०२४ मध्ये भारत दररोज अंदाजे २० दशलक्ष बॅरल तेल विकत घेत होता. मात्र भारतीय रिफायनरीज यावेळी सर्व खरेदी पुढे ढकलली आहे. ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे मान्य केले असल्याचा दावा केला होता. यावर भारताने अद्याप कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. परंतु भारताची रशियन तेल आयात लक्षणीयरित्या कमी झाली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या दवापुढे भारत नतमस्कत झाला का असा प्रश्न पडतो.

समुद्रात अडकले रशियाचे टँकर

तसे तर भारताने आपल्या परराष्ट्र व्यापार धोरणात नेहमीच विविधता ठेवली आहे. भारत कधीही कोणा एक देशाकडून आयातीवर राहिलेला नाही. परंतु रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर भारत हा रशियाचा सर्वात मोठा तेल खरेदीदार राहिला आहे. ज्यामुळे जागतिक बाजारात संतुलन निर्माण होईल आणि देशाच्या उर्जा सुरक्षेलाही मदत मिळेल.

पण सध्या परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. भारताच्या रिफायनरीज कंपन्यांनी सध्या रशियन तेल खरेदी पुढे ढकलली आहे. परंतु यामुळे सुमारे एक डझन रशियन तेल टँकर हिंदी महासागरात आणि मलेशिया आणि चीनच्या किनाऱ्याजवळ अडकले आहेत. खरेदीदार कमी झाल्याने जागतिक तेल पुरवठा साखळीतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे रशियावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

भारत रशिया संबंधावर परिणाम (India Russia Relations)

ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताकडून रशियाच्या तेल खरेदीमध्ये घट झाली आहे, ज्याचा थेट परिणाम भारत-रशिया राजनैतिक संबंधावरही होण्याची शक्यता आहे. सध्या भारताच्या धोरणातील बदल रशियाच्या महसुलावर, जागतिक तेल अर्थव्यवस्थेवर तर परिणाम करणारच, परंतु यामुळे भारत आणि रशियाच्या उर्जा सहकार्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारताने रशियाकडून तेल खरेदी का कमी केली आहे?

भारताची रशियाकडून तेल खरेदी कमी करण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत. यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावरील वाढता दबाव. ट्रम्प यांनी भारतावरील कर २५% वरुन १८ टक्के केली आहे. परंतु यासाठी त्यांनी भारताला रशियन तेल खरेदी थांबवण्याची अट ठेवली आहे. शिवाय अमेरिकेच्या आणि युरोपीय देशांच्या रशियावरील निर्बंधांच्या भीतीमुले सध्या भारताच्या रशियन तेल खरेदीत घट झाली आहे.

India US Trade Deal : टॅरिफ कमी करणं ही डोनाल्ड ट्रम्पची नवी खेळी! भारताला करावी लागणार उपकाराची परतफेड?

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने रशियाकडून तेल खरेदी का कमी केली आहे?

    Ans: भारतावर अमेरिकेचा वाढता दबाव, कठोर निर्बंधांची वाढती शक्यता, राजकीय आणि जागतिक दबावामुळे भारताने सध्या रशियन तेल खरेदी कमी केली आहे.

  • Que: भारत सध्या रशियाकडने किती तेल खरेदी करत आहे?

    Ans: ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जानेवारी २०२६ मध्ये भारताची रशियाकडून तेल आयात सरासरी १.२ दशलक्ष बॅरल प्रतिनिदिन इतकी झाली आहे.

Web Title: India russia oil imports trumps diplomacy pays off india cuts russian oil purchase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • crude oil
  • Donald Trump
  • India Russia relations
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.