Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने लॉन्च केले ऑपरेशन ‘सद्भाव’; म्यानमार, व्हिएतनाम आणि लाओसला पाठवली मदत

यागी चक्रीवादळाने व्हिएतनाम, लाओस, आणि म्यानमारचे प्रचंड नुकसान केले आहे. अशातच भारताने या देशांना मदतीचा हात पुढे करत ऑपरेशन सद्भाव लॉन्च केले आहे. भारताने रविवारी 15 सप्टेंबरला व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमारला मदत करण्यासाठी 'ऑपरेशन सद्भाव' सुरू केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 16, 2024 | 10:50 AM
भारताने लॉन्च केले ऑपरेशन सद्भाव

भारताने लॉन्च केले ऑपरेशन सद्भाव

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: यागी चक्रीवादळाने व्हिएतनाम, लाओस, आणि म्यानमारचे प्रचंड नुकसान केले आहे. अशातच भारताने या देशांना मदतीचा हात पुढे करत ऑपरेशन सद्भाव लॉन्च केले आहे. भारताने रविवारी 15 सप्टेंबरला व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमारला मदत करण्यासाठी ‘ऑपरेशन सद्भाव’ सुरू केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार, ऑपरेशन ‘सद्भाव’ हे “कायद्याच्या अनुषंगाने दक्षिणपूर्व आशियाई प्रदेशात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणासाठी योगदान देण्याच्या राष्ट्राच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती शेअर केली. त्यांनी सांगितले की, “टायफून यागीमुळे प्रभावित झालेल्या लोकांसोबत आमची एकजूट दाखवून, भारत म्यानमार, व्हिएतनाम आणि लाओसला मदत पाठवत आहे,” भारताने या देशांना हजारो डॉर्लसची मदत पाठवली आहे. व्हिएतनामला, भारताने जलशुद्धीकरण वस्तू, कंटेनर, ब्लँकेट, स्वयंपाकघरातील भांडी आणि सौर कंदील पाठवले आहेत. भारताकडून एकूण 35 टन मदत एअरलिफ्ट करण्यात आली. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही मदत 83 दशलक्ष इतकी आहे.

परराष्ट्र मंत्रालयानुसार व्हिएतनामला भारताचा मानवतावादी पाठिंबा आहे. ही मदत भारताच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीद्वारे चिन्हांकित दोन्ही देशांमधील टिकाऊ घनिष्ठ संबंधांचा पुरावा आहे असे म्हटले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनाममध्ये वादळ आल्यानंतर लगेचच व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांना सहानुभूती व्यक्त केली होती,” असेही म्हटले आहे.

India launches #OperationSadbhav.

Demonstrating our solidarity with the people affected by Typhoon Yagi, India is dispatching aid to Myanmar, Vietnam and Laos.

➡️ 10 tons of aid including dry ration, clothing and medicines left for 🇲🇲 onboard @indiannavy INS Satpura today.… pic.twitter.com/ooR0ipnxqI

— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 15, 2024


लाओसमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे उत्तरेकडील भागात सुमारे 40,000 लोक प्रभावित झाले. लाओसला भारताने 8 दशलक्ष किमतीचा 10 टन मदत पुरवठा केला आहे. यामध्ये हायजीन किट, ब्लँकेट, मच्छरदाणी, झोपण्याच्या पिशव्या आणि जलशुद्धीकरण यंत्रणा यांचा समावेश आहे.  याशिवाय भारतीय नौदलाने देखील म्यानमारला मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. म्यानमारमध्ये भीषण पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्रभर, यंगूनमधील ऑपरेशनसाठी विशाखापट्टणमहून भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पिण्याचे पाणी, रेशन आणि औषधांसह HADR पॅलेट्सची मदत पाठवण्यात यशस्वी लोडिंग पूर्ण झाले.

Web Title: India sent aid to myanmar vietnam and laos under operation sadbhav nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 10:48 AM

Topics:  

  • india
  • Myanmar

संबंधित बातम्या

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
1

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड
2

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश
3

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक
4

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.