Arakan Army India impact : 2021 पासून म्यानमारमध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धात गेल्या काही महिन्यांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. विशेषतः राखीनमध्ये अराकान आर्मी आणि जुंता यांच्यात तणाव वाढला आहे.
Myanmar Elections : भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये डिसेबंरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. यासाठी भारत एक देखरेख पथक पाठवणार आहे. सध्या म्यानमारमधील संघर्षाची परिस्थिती पाहता भारताने हा निर्णय घेतला आहे.
Arakan Army landmines : म्यानमार-बांगलादेश सीमेवर मोठ्या प्रमाणात भूमिगत भूसुरुंग सापडले आहेत, जे अराकान आर्मीने पेरले आहेत. या भूसुरुंगांमुळे या वर्षी जूनपर्यंत १८ बांगलादेशी जखमी झाले आहेत.
Myanmar airstrikes : शांततापूर्ण निदर्शने प्राणघातक शक्तीने चिरडल्यानंतर, लष्करी राजवटीच्या अनेक विरोधकांनी शस्त्रे हाती घेतली आणि देशाचा बराचसा भाग आता संघर्षात अडकला आहे.
म्यानमारमध्ये भूंकपाचे जोरदार झटके जाणवले आहेत. यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. म्यानमार हे एक भूकंपप्रवण क्षेत्र आहे. या भागामध्ये सतत भूकंप, त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्तीं घडत असतात.
म्यानमारच्या राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा परिषदेने (NDSC) गुरुवारी नवीन संघराज्य सरकार आणि राज्य सुरक्षा आणि शांतता आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे, आणिबाणी संपुष्टात
Myanmar Civil War Rare Earths News : म्यानमार आणि चीनच्या सीमेजवळील काचिन राज्यात सध्या एक भयंकर यादवी युद्ध सुरू आहे, ज्याचे परिणाम केवळ या दोन देशांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.
भारताच्या शेजारी देशांमध्ये चीनचा हस्तक्षेप काही नवीन नाही. पाकिस्तान आणि बांगालेशमध्ये चीनने आपला ताबा जमवला आहे. तसेच नेपाळच्या राजकारणातही नाक खुपसण्याचे काम सुरु आहे.
म्यानमारमध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशातील कट्टरपंथी इस्लामिक पक्ष जमात-ए-इस्लामी ने चीनकडे रोहिंग्या मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला आहे.
Myanmar earthquake 2025 : म्यानमारमधील मंडाले परिसरात २८ मार्च रोजी आलेल्या भीषण भूकंपानंतर आता शास्त्रज्ञांनी दिलेल्या एका धक्कादायक माहितीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Earthquake in Chile-Myanmar: (17 एप्रिल 2025 ) पृथ्वीवरील tectonic प्लेट्सच्या हालचालीमुळे जगभरात भूकंपाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. 17 एप्रिल रोजी उत्तर चिली आणि म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले.
Cyber attack on IAF aircraft : भारताने म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी 'ऑपरेशन ब्रह्मा' सुरू केले होते, त्या दरम्यान भारतीय हवाई दलाच्या विमानांवर सायबर हल्ले झाले.
Myanmar earthquake 2025 : म्यानमारमध्ये भूकंपाच्या धक्क्यांना काही थांबावं असं वाटत नाही. रविवारी (13 एप्रिल 2025) पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेच्या भूकंपाने २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भयानक अपघाताने संपूर्ण जगाला धक्का दिला असून, अनेक देशांमध्ये भूकंपाच्या संभाव्य धोक्याबाबत चिंता वाढली आहे.
म्यानमारमध्ये आलेल्या तीव्र भूकंपामुळे देशभरात हाहाकार माजला असून, या नैसर्गिक आपत्तीने आतापर्यंत 3,000 हून अधिक लोकांचे प्राण घेतले आहेत, तर 4,715 जण गंभीर जखमी झाले आहेत.
सुमारे एक आठवड्यापूर्वी म्यानमार 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्याने हादरला होता. या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला. दरम्यान मृतांचा आकडा 3 हजार पार झाला असून 4 हजाराहून अधिक लोक…
ISRO satellite images Myanmar : 1पृथ्वीवरून नैसर्गिक आपत्तींची तीव्रता समजून घेणे कठीण असते, परंतु जेव्हा या आपत्तीचे चित्र आकाशातून टिपले जाते, तेव्हा त्यांचे वास्तव अधिक स्पष्ट होते.
म्यानमारमध्ये शुक्रवारी 28 मार्च रोजी 7.7 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला. या विनाशकारी भूकंपामुळे मृतांची संख्या 2 हजार 56 वर पोहचली आहे. तसेच 3 हजार 900 हून अधिक लोक जखमी झाले…