Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडात भारतीय तरुणीवर प्राणघातक हल्ला ; चाकूने तीव्र वार अन्…

एक मोठी बातमी समोर येत आहे. कॅनडातमध्ये एका भारतीय तरुणीवर चाकून हल्ला करण्यात आला आहे. कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांताची राजधानी विनिपेगमध्ये ही दु:खद घटना घडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2025 | 07:25 PM
Indian woman fatally attacked in Canada

Indian woman fatally attacked in Canada

Follow Us
Follow Us:

Canada News Marathi : ओटावा : एक मोठी बातमी समोर येत आहे. कॅनडातमध्ये एका भारतीय तरुणीवर चाकून हल्ला करण्यात आला आहे. कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांताची राजधानी विनिपेगमध्ये ही दु:खद घटना घडली आहे. यामध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर चाकून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या तरुणीचे नाव तनप्रीत कौर असून विनिपेगमधील तिच्या राहत्या घराबाहेर ही घटना घडली.

दोन अज्ञात हल्लेखोरांचा चाकूने हल्ला

पोलिस प्रशासनाने या घटनेचे अधिकृत निवेदन जारी करत माहिती दिली. सध्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी २३ जून रोजी ही घटना घडली. तनप्रीत संध्याकाळी तिच्या कामावरुन घरी जात होती. यावेळी मध्यरात्रीनंतर रोझलिन रोडच्या १-९९ ब्लॉकजवळ तिच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केली. या हल्लेखोरांनी तनप्रीवर हल्ला केल्यानंतर तिचे सामान लुटले आणि तिथून पळ काढला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- EV Fire: ३००० वाहने जळून राख, इलेक्ट्रिक कारमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण जहाज समुद्रात बुडाले

तरुणी हल्ल्यात गंभीर जखमी

विनिपेग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसपासच्या लोकांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण या हल्ल्यात तनप्रीत गंभीर जखमी झाली. सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी म्हटले की, तनप्रीतने हल्लेखोरांशी सामाना करताना चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला परंतु हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला सुरुच ठेवले. घटनास्थळी असलेल्या लोकांनी तिला वाचवले आणि ९११ ला माहिती दिली. परंतु पोलिस येण्यापूर्वी हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले होते. सध्या स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास देखील सुरु केला आहे.

१७ वर्षीय मुलीला अटक

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी एका १७ वर्षीय मुलीला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर हल्ला, दरोडा आणि इतर आरोप दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगतिले की घटनेदरम्यान तनप्रीतवर चाकूने तीव्र हल्ले करण्यात आले. यावेळी तिचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला.

कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या घटनेत वाढ

गेल्या काही काळापासून कॅनडामध्ये भारतीयांविरोधात हिंसक घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे कॅनडाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच कॅनडातील भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिसांच्या मते, खलिस्तानी समर्थकांचा यामध्ये समावेश आहे. परंतु कॅनडियन पोलिसांमध्येही खलिस्तानी समर्थकांबद्दल सहानुभूती आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आफ्रिकेत मोठी दुर्घटना! ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात २९ विद्यार्थ्यांचा मृत्यू, शेकडो जखमी

Web Title: Indian woman fatally attacked in canada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.