Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indonesia Train Crash : इंडोनेशिया भीषण दुर्घटना! दोन ट्रेनच्या जोरदार धडकेने हादरलं स्टेशन, थरारक VIDEO आला समोर

Indonesia Train Accident : इंडोनेशियात भयानक अपघात घडला आहे. एका उभ्या असलेल्या ट्रेनला जोरदार धडक दिली आहे. या अपघाताने संपूर्ण इंडोनेशिया हादरले असून याचा थरारक व्हिडिओही पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 09:29 AM
Indonesia Train Crash 7 dead, 81 injured in two train collision

Indonesia Train Crash 7 dead, 81 injured in two train collision

Follow Us
Follow Us:
  • इंडोनेशियात भीषण दुर्घटना
  • दोन गाड्यांच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू
  • काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Indonesia Train Accident News in Marathi : जकार्ता : इंडोनेशियात एक भयानक ट्रेन दुर्घटना (Train Accident) घडली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे दोन ट्रेनची जोरदार धडक झाली आहे. या अपघाताने संपूर्ण इंडोनेशिया (Indoneisa) हादरलं  आहे. या भीषण दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून  अनेकजण गंभीर जखमी आहेत. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Trump Malacca Strategy : ट्रम्प यांचा मलाक्कावरही डोळा? होर्मुझवरुन इराणशी तणावादरम्यान साधला मोठा डावा, इंडोनेशियासोबत मोठा करार

नेमकी काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, जकार्ता येथे बेकासी तैमूर स्टेशनवर अपघात घडला आहे. एक लोकल ट्रेन रुळावर उभी असताना मागून येणाऱ्या ट्रेनन भीषण धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. ही धडक इतकी जोरदार होती की संपूर्ण रेल्वे स्टेशनवर हादरा बसला होता. प्रवाशांनाही सावरण्याची वेळ संधी मिळाली नाही. सध्या अनेक प्रवासी डब्यांमध्ये अडकून पडले असबन त्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे.

या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ८१ जण गंभीर जखमी आहेत. जखमींनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या स्थानिक प्रशासन, लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अपघाताचे कारण अस्पष्ट

या अपघाताचे कारणही अस्पष्ट आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रॉसिंगवर एका टॅक्सीने ट्रेनला जोरदार धडक दिली होती. या धडकेमुळे ट्रेन रुळावरच थांबली. याच वेळी मागू येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला सिग्नलचीन मिळाल्याने जोरदार धडक झाली आणि काही क्षणांतच भंयकर दुर्घटना घडली.

#Breaking | इंडोनेशिया के जकार्ता के बाहरी इलाके में दो ट्रेनों की टक्कर में चार लोगों की मौत हो गई.#Indonesia #Jakarta #Accident #Train #Jakarta pic.twitter.com/5mFgYskyHN — Journalist Ravendra kumar (@Chhotukingoffi1) April 27, 2026

इंडोनेशियात रेल्वे दुर्घटनेची ही पहिलीच वेळी नाही. यापूर्वी देखील असे अनेक रेल्वे अपघात घडले आहेत. तज्ज्ञांच्या मते, जुन्या गाड्या, देखभालीचा अभाव आणि सिग्नल यंत्रणेतील तुटींमुळे असे अपघात वारंवार घडत आहे.

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप; मोलुक्का समुद्रात हालचाल अन् किनारपट्टीवर त्सुनामीचे सावट

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंडोनेशियात कुठे घडला अपघात?

    Ans: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे बेकासी तैमूर स्टेशनवर भीषण रेल्वे अपघात घडला आहे.

  • Que: इंडोनेशिया रेल्वे अपघातात किती जीवितहानी झाली?

    Ans: इंडोनेशिया रेल्वे अपघतात ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८१ जण गंभीर जखमी आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Indonesia train crash 7 dead 81 injured in two train collision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • Indonesia
  • Train Accident
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.