Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारत वाईट…’ भारतावर टीका, अमेरिका-चीनचं कौतुक; पेप्सिकोच्या माजी CEO इंद्रा नुयी यांचे खळबळजनक विधान

Indra Nooyi Critisizes India : अमेरिकन शीतपेय कंपनी पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नुयी यांनी भारतबाबत खळबळजनक विधान केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी भारताची तुलना अमेरिका आणि चीनशी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 04, 2026 | 10:06 AM
Indra Nooyi

Indra Nooyi

Follow Us
Follow Us:
  • भारतावर टीका, अमेरिका-चीनचं कौतुक
  • पेप्सिकोच्या CEO इंदरा नुयी यांचे खळबळजनक विधान
  • जाणून घ्या काय म्हणाल्या नुयी?
अमेरिकेतील शीतपेय कंपनी पेप्सिकोच्या माजी कार्यकारी अधिकारी (CEO) इंद्रा नुयी यांनी भारताबद्दल केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर आणि उद्योग क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. भारत, अमेरिका आणि चीनमधील कामाकाजाची तुलना केल्याने त्यांच्यावर टीकांचा झोड उडाली आहे. नेमकं काय म्हणाल्या त्या जाणून घेऊयात?

न्यूयॉर्कमध्ये धक्कादायक घटना! संयुक्त राष्ट्र मुख्यालयाबाहेर तिबेटी व्यक्तीचे आत्मदहन; थरारक VIDEO समोर

काय म्हणाल्या इंद्रा नुयी?

एका मुलाखतीत बोलताना इंद्रा नुयी यांनी भारताची अमेरिका आणि चीनशी तुलना केली. त्यांनी अमेरिका हा प्रतिभेला संधी देणार एक उत्तम देश असलयाचे म्हटले. तसेच त्यांनी चीननेही मोठी प्रगती केली आहे असे म्हटले. नुयी यांनी भारताला अत्यंत वाईट देश म्हणत ‘मी इथे राहिले असते तर एवढ्या मोठ्या कंपनीची सीईओ झाले नसते,’ असे म्हटले.

त्यांच्या मते भारतात व्यक्तीच्या गुणवत्तेपाक्षा जास्त इतर गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाते. याच्या तुलनेत अमेरिकेत कौशल्य आणि व्यक्तीच्या कामगिरीच्या आधारे निर्णय घेतला जातो. असे म्हणत त्यांनी भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील वर्किंग कल्चवर टीका केली आहे.

त्यांनी असे म्हटले, भारतात राहण्यापेक्षा चीनमध्ये पर्यटक म्हणून राहणे पसंत करेल. जर कोणाला चांगल्या जीवनशैलीची आवड असले तर त्याने भारतात राहूच शकत नाही. इथली सुंदरता अत्यंत अस्थाव्यत आहे असे त्यांनी म्हटले. याशिवाय त्यांनी भारताच्या सुरक्षेवर बोलताना, भारताने सुरक्षेसाठी अमेरिकेशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे असल्याचे म्हटले.

सोशल मीडियावर टीकेची झोड

नुयी यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त करत भारतातील उद्योग, स्टार्टअप्स आणि जागतिक स्तरावर यशस्वी झालेल्यांची उदाहरणे सांगितले आहेत. तर काहींनी नुई यांनी भारतातील कॉर्पोरेटमधील अडचणींवर योग्य विधाव केले असल्याचे म्हटले आहे. तसेच काहींनी त्यांच्या या वक्तव्यामुळे भारताती प्रतिमा खराब झाल्याचे म्हटले आहे.

यापूर्वीही केलीत भारताबाबत विधाने

नुयी यांनी यापूर्वी देखील भारताला अराजक पण वेगळा आकर्षणाचा देश म्हणून संबोधले होते. भारतातील विविधता, गोंधळ आणि वेगवेगळ्या व्यवस्थांमुळे हा देश इतरांपेक्षा वेगळा आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. परंतु सध्या नुयी यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील वर्क कल्चरबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Former PepsiCo CEO Indira Nooyi Statement On 🇮🇳Indian System She Says “I could never have become CEO in any other country, including 🇮🇳India. It was only possible because 🇺🇸America rewards merit.” #India #Indian #IndianSystem #US #USA #IndiaUS #Pepsi #IndiraNooyi pic.twitter.com/dPQjHuYsm2 — Globe Wire 24 🌍 (@Globewire24) July 2, 2026


Pakistan Bus Accident : पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस दरीत कोसळून ३० हून अधिक लोकांचा मृत्यू

Web Title: Indra nooyi criticises india praises us and china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • America
  • China
  • World news

संबंधित बातम्या

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ
1

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस
2

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक
3

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
4

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.