Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Influenza in Malaysia: जगावर पुन्हा नव्या संकटाचे सावट; जपाननंतर मलेशियात ६००० इन्फ्लूएंझाची प्रकरणे, कोरोना नियमावली जारी

गेल्या आठवड्यापर्यंत, देशभरातील अनेक शांळांमध्ये संसर्गाची अनेक प्रकरणे समोर आली होती. यात सेलांगोरमध्या सर्वाधिक संसर्गाच्या नोंदी झाल्या होत्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 14, 2025 | 11:26 AM
influenza cases in Malaysia

influenza cases in Malaysia

Follow Us
Close
Follow Us:
  • जगावर पुन्हा एका नव्या संकटाचे सावट
  • मलेशियामध्ये वेगाने पसरणातोय इन्फ्लूएंझा संसर्ग
  • मलेशियातील शाळा बंद, कोरोना नियमावली जारी

Influenza in Malaysia:  कोरोना महामारीनंतर जगावर पुन्हा एका नव्या संकटाचे सावट घोंगावू लागले आहे. मलेशियामध्ये वेगाने पसरणाऱ्या इन्फ्लूएंझा संसर्गामुळे सरकारची चिंता वाढली आहे. धोकादायक बाब म्हणजे लहान मुलांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अन मलेशियाच्या शिक्षण मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यानुसार, मलेशियातील ६,००० हून अधिक विद्यार्थ्यांना इन्फ्लूएंझा झाल्याचे आढळले आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आणि मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. विशेषतः जास्त प्रभावित भागात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सरकारने लोकांना स्वच्छता राखण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

आता ‘या’ देशाची Gen-Z ने लावली वाट, नेपाळप्रमाणेच सत्तापालटाचा धोका; राष्ट्रपती बंकरमध्ये लपले की परदेशात पळाले?

मलेशियाच्या शिक्षण मंत्रालयाचे महासंचालक मोहम्मद आझम अहमद यांनी सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “नव्याने पसरलेल्या इन्फ्लूएंझा संसर्गाची पद्धत कोरोनाव्हायरससारखीच आहे. आम्हाला संसर्गजन्य रोगांशी सामना करण्याचा अनुभव आहे आणि आम्ही त्या सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत. देशातील सर्व शाळांना कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना फेस मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच गर्दी जमवण्यासही मनाई करण्यात आली आहे.. पण त्याचवेळी मलेशिया सरकारने लॉकडाऊनसारखी कोणतीही परिस्थिती नाकारली आहे.

मोहम्मद आझम अहमद यांनी इन्फ्लूएंझा बाधित शाळांची अचूक संख्या दिली नाही, परंतु संपूर्ण देशात संसर्ग पसरल्याची पुष्टी केली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत, देशभरातील अनेक शांळांमध्ये संसर्गाची अनेक प्रकरणे समोर आली होती. यात सेलांगोरमध्या सर्वाधिक संसर्गाच्या नोंदी झाल्या होत्या. त्यानंतर क्वालालंपूर, पुत्रजया, पेनांग, जोहोर आणि केदाह यां ठिकाणांवरूनही संसर्गाच्या नोंदी वाढू लागल्या.

आक्रमक क्रिकेटपटू गौतम गंभीरचा वाढदिवस; जाणून घ्या 14 ऑक्टोबरचा इतिहास

डॉ. शरीफा एझत वान पुतेह यांनी पालकांना त्यांच्या मुलांसाठी फ्लू लसीकरणाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. वार्षिक लसीकरण आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा विषाणू कालांतराने त्यांचे रुप बदलत असतात, त्यामुळे लस दरवर्षी अद्यतनित केली जाते. ही फ्लू लस सहा महिने आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी आहे.

सध्या परिस्थिती नियंत्रणात

आरोग्य मंत्री डॉ. झुल्केफ्ली अहमद म्हणाले की, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालय शिक्षण मंत्रालयाशी पुढील उपाययोजनांवर चर्चा करत आहे. रुग्णांमध्ये वाढ होण्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असल्याने काही कठोर पावलेही उचलली गेली आहेत. परंतु काळजी करण्यासारखे काहीही नाही.

 

Web Title: Influenza in malaysia after japan 6000 influenza cases in malaysia corona regulations issued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • health care news
  • international news

संबंधित बातम्या

इस्त्रायलच्या संसदेत ट्रम्प यांचे भाषण सुरू असतानाच मोठा गदारोळ; ‘नरसंहार’चा बोर्ड अन्….’ घटनेचा Video व्हायरल
1

इस्त्रायलच्या संसदेत ट्रम्प यांचे भाषण सुरू असतानाच मोठा गदारोळ; ‘नरसंहार’चा बोर्ड अन्….’ घटनेचा Video व्हायरल

४ दिवसांचा आठवडा, ६ तासांचे काम; फिनलँडच्या माजी पंतप्रधान Sanna Marin यांचा ‘क्रांतिकारी’ कामाचा प्रस्ताव
2

४ दिवसांचा आठवडा, ६ तासांचे काम; फिनलँडच्या माजी पंतप्रधान Sanna Marin यांचा ‘क्रांतिकारी’ कामाचा प्रस्ताव

Pakistan News: पाकिस्तानचं काही खरं नाही! तालिबानचा प्रहार, बलुचांचा मार तर भारताकडून दाणादाण
3

Pakistan News: पाकिस्तानचं काही खरं नाही! तालिबानचा प्रहार, बलुचांचा मार तर भारताकडून दाणादाण

Amir Khan Muttaqi on Pakistan: ‘पाकिस्तानला शांतता नको असेल तर…’ भारत आलेल्या तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याची थेट ‘धमकी’!
4

Amir Khan Muttaqi on Pakistan: ‘पाकिस्तानला शांतता नको असेल तर…’ भारत आलेल्या तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याची थेट ‘धमकी’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.