Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणच्या हल्ल्यात अमेरिकेच्या एअरबेसचे प्रचंड नुकसान? सॅटेलाइट्स इमेजद्वारे मोठा खुलासा

इराणने २३ जून रोजी कतारमधील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला केला. इराणने अमेरिकेच्या एअरबेसवर ६ क्षेपणास्त्रे डागली होती. परंतु या हल्ल्यात अमेरिकेचे कोणतेही नुकसान न झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. 

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2025 | 01:01 PM
Iran attack causes massive damage to US airbase, Satellite images reveal major damage

Iran attack causes massive damage to US airbase, Satellite images reveal major damage

Follow Us
Close
Follow Us:

दोहा/वॉशिंग्टन : इस्रायल आणि इराणमधील युद्धाबाबत सध्या अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. १२ दिवस चाललेल्या या युद्धाने मध्य पूर्वेत अस्थिरता निर्माण झाली होती. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत होते.दरम्यान या युद्धात अमेरिकेने देखील उडी घेतली होती. अमेरिकेने इराणच्या प्रमुख अणु तळांवर २२ जून रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर इराणने तीव्र संताप व्यक्त केला होता. याच्या प्रत्युत्तरात इराणने २३ जून रोजी कतारमधील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला केला. इराणने अमेरिकेच्या एअरबेसवर ६ क्षेपणास्त्रे डागली होती. परंतु या हल्ल्यात अमेरिकेचे कोणतेही नुकसान न झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ओ स्त्री कल आना! आता किम जोंग उनचा विनाश अटळ? तिच्या बदल्याच्या आगीमध्ये होणार जळून खाक

कतारमधील अमेरिकेन एअरबेसचे किरकोळ नुकसान

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती देताना म्हटले होते की,  कतारमधील अमेरिकेन लष्करी तळावर इराणने हल्ला केला होता. इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. परंतु या क्षेपणास्त्रांमुळे लष्करी तळांचे किरकोळ नुकसान झाले. पेंटागॉनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी सांगितले की, कतारमधील अमेरिकन एअरबेस अजूनही सुरक्षित आणि कार्यरत आहे. तसेच अमेरिका कतारच्या सहकार्याने प्रादेशिक सुरक्षा अभियान चालवत असल्याचे म्हटले होते.

सॅटेलाईट्स इमेजद्वारे मोठा खुलासा

परंतु आता या हल्ल्याच्या २० दिवसानंतर याचे सॅटेलाईट्स इमेज समोर आले आहेत. यामध्ये ट्रम्प यांच्या दाव्याच्या विरोधात दृश्य दिसत आहे. यामध्ये इराणच्या हल्ल्याने अमेरिकेन हवाई तळाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गॉर्ड कॉर्प्स (IRGC) ने देखील या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. इराणने या संदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे.

कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर प्रत्युत्तरात्मक कारवाईंअंतर्गत क्षेपणास्त्रे इराणने डागली होती. यामध्ये यामध्ये कतारच्या अल उदेद हवाई तळाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.सॅटेलाइट्स इमेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अमेरिकेच्या लष्करी तळाच्या मध्यभागी रेडोमला नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सॅटेलाइट्स इमेजमध्ये रेडोम क्षेत्रावर एक काळा डाग असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

🎯 Lucky Shot, or Bullseye? Before/after satellite photos appear to show that, in Iran’s counterstrike against the US Al Udeid airbase in Qatar, an American radome was nailed dead center by an Iranian missile. Looks like <5m CEP to me. pic.twitter.com/94XCxVnh8t — Will Schryver (@imetatronink) July 10, 2025

अमेरिकेसाठी मोठा धक्का

दरम्यान इराणी हल्ल्याच अमेरिकेच्या कतारमधील एअरबेसच्या रेडोम मॉडर्नायझेशन एंटरप्राइझ टर्मिनल (MET)चे नुकसान झाल्याचे दावा होत आहे. हे नुकसान अमेरिकेसाठी मोटा धक्का मानले जात आहे. या भागात अमेरिकेच्या १५ दशलक्ष डॉलर्सचती उपग्रह संप्रेषण प्रणाली आहे. या द्वारे संपूर्ण देशातील सैनिकांना व्हाइट, व्हिडिओ, आणि डेटा पाठवला जातो. यामुळे हे अत्याधुनिक अँटी-जॅमर तंत्रज्ञानाच्या नुकसानीने अमेरिकन लष्कराला मोठा धक्का बसला आहे. शिवाय हे तंत्रज्ञान केवळ कतारमध्ये आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- H-1B व्हिसा धारकांना मोठा धक्का; अमेरिकेने केला ‘हा’ मोठा बदल, जाणून घ्या काय होणार परिणाम?

Web Title: Iran attack causes massive damage to us airbase satellite images reveal major damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • America

संबंधित बातम्या

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
1

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
2

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी
3

Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत लोकशाहीचा विजय; ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड तैनाती हटवली
4

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत लोकशाहीचा विजय; ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड तैनाती हटवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.