Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणचा मोठा दावा! अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमान F-35 पाडले? जाणून घ्या काय आहे सत्य

Iran shot down of US F-35 Jet : मध्यपूर्वेतील संघर्षाने सध्या गंभीर रुप धारण केले आहे. इराण-अमेरिकेकडून सातत्याने हवाई हल्ले सुरु आहेत. याच वेळी इराणने अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमान पाडल्याचा दावा केला आहे, पण...

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 23, 2026 | 01:57 PM
दिलासादायक ! युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु; अनेक मुस्लिम राष्ट्र एकत्र, इस्लामाबादेत महत्त्वाची बैठक होणार?

दिलासादायक ! युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु; अनेक मुस्लिम राष्ट्र एकत्र, इस्लामाबादेत महत्त्वाची बैठक होणार?

Follow Us
Follow Us:
  • इराणचा F-35 फायटर जेट पाडल्चा दावा
  • अमेरिकेने केले सत्य उघडं
  • जाणून घ्या अमेरिकी विमानाचं काय झालं?
US Iran War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील अमेरिका इराण युद्धा(US Iran War)ने आता सध्या अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिका किंवा इराण कोणीही युद्धातून माघारा घेण्यास तयार नाही. दोन्ही देशांकडून सातत्याने हवाई हल्ले सुरु आहे. या हल्ल्यात दोन्ही देशांचे प्रचंड लष्करी नुकसान झाले आहे. या हल्ल्यांदरम्यानच इराणने एक खळबळजनक दावा केला आहे. इराणने अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली फायटर जेट F-35 पाडल्याचा दावा केला होता. मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला आहे.

US Iran War : इराण झुकला की नडला? युद्धबंदीसाठी आता ६ अटींची गुगली, आता काय करणार ट्रम्प?

इराणने काय होता दावा ?

इराण(Iran) च्या तेहरान टाइम्स या सरकारी वृत्तसंस्थेने, गेल्या आठवड्यात, इराणी हवाई संरक्षण दलाने अमेरिकेचे अत्यंत शक्तिशाली मानले जाणारे लढाऊ विमान f-35 फायटर जेट पाडल्याचा दावा केला होता. याचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध
करण्यात आला होता.

या व्हिडिओमध्ये इराणचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या विमानाला रोखताना दिसत आहे. इराणने या घटनेला त्यांचे मोठे यश मानले होते. मात्र अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांडने हा दावा खोटा असल्याचे आणि इराणचे वृत्त फेक न्यूज पसरवत असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेचे स्पष्टीकरण

दरम्यान अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या F-35 पाडल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, मध्यपूर्वेत तैनात असलेली त्यांची सर्व लढाऊ विमाने सुरक्षित आणि कार्यरत आहेत. ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत त्यांच्या सैनिकांनी आतापर्यंत ८,००० पेक्षा जास्त लढाऊ विमानांनी उड्डाण केले आहे. परंतु यातील एक विमान शत्रूला पाडता आलेले नाही असे सेंट्रल कमांडने म्हटले आहे. इराण केवळ अफवा पसरवत असल्याचे सेंट्रल कमांडने
म्हटले आहे.

विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

F-35 पाडल्याचा दावा खोटा असला तरी, शुक्रवारी (२० मार्च) या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे किंवा हल्ल्याच्या शक्यतेमुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. इराण इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कोर’ने (IRGC) या विमानाला लक्ष्य केल्याचा दावा केला होता. याच्या व्हिडिओमध्ये विमान क्षतिग्रस्त झाल्याचेही दिसून आले होते. परंतु CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, विमान सुरक्षित आहे, पायलटही सुरक्षित आहे. सध्या विमानातील तांत्रिक बिघाडाचा शोध घेतला जात आहे.

US Iran War : अमेरिकेला कोटींचा फटका! इराणने पाडले सर्वात शक्तिशाली F-15 फायटर जेट; पहा थरारक VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेच्या F-15 फायटर जेट काय दावा केला आहे?

    Ans: इराणने अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली F-15 फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे.

  • Que: इराणचा F-15 फायटर जेट बाबातचा दावा खरा आहे का?

    Ans: अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणचा F-15 फायटर जेट हाणून पाडल्याचा दावा फेटाळला असून इराण अफवा परवत असल्याचे म्हटले आहे.

  • Que: F-35 फायटर जेटबाबत नक्की काय घडलं?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान अमेरिकेचे F-35 फायटर जेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते.

  • Que: इराणने आणखी कोणता दावा केला आहे?

    Ans: इराणने अमेरिका-इस्रायलचे १२५ हून अधिक ड्रोन पाडल्याचाही दावा केला आहे.

Web Title: Iran claims shot down of us fighter f 35 fighter jet whats the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.