Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Gulf Crisis : खामेनेईंचे आखाती देशांना आवाहन; अमेरिका-इस्रायलविरोधात मुस्लिम देशांनी एकत्र यावे

Iran-Gulf Crisis : अमेरिका-इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी आखाती आणि इतर मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम देशांमधील फूट त्यांच्या विरोधकांच्या फायद्याची असल्याचे त्यांनी म्हटले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 30, 2026 | 09:57 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • मुस्लिम देशांनी एकत्र येणे गरजेचे
  • पॅलेस्टिनींच्या स्थितीचा दाखला
  • आखाती देश आणि इराणमध्ये तणाव
Iran-Gulf Crisis : अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खमेनेई यांनी आखाती देशांना मोठे आवाहन केले आहे . मुस्लिम देशांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे . विशेषतः आखाती देशांनी आपला खरा शत्रू ओळखावा आणि त्याच्या योजनांना सामोरे जावे असे आवाहन खमेनेई यांनी केले आहे .

मुस्लिम देशांनी एकत्र येणे गरजेचे

इस्लामिक युनिटी विकनिमित्त जारी केलेल्या लिखित संदेशातून खमेनेई यांनी मुस्लिम देशांमधील एकतेवर भर दिला . मुस्लिम राष्ट्रांमधील फूट ही त्यांच्या विरोधकांच्या हिताची असल्याचा दावा त्यांनी केला . आखाती देशांनी परस्पर सहकार्य वाढवावे आणि गरज पडल्यास एकमेकांच्या सुरक्षेसाठी उभे रहावे . असेही त्यांनी म्हंटले आहे . अमेरिका आणि इस्रायलचा प्रभाव असलेल्या पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीत या आवाहनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे .

Ukraine Nuclear Crisis : झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प बाहेरील वीजपुरवठ्याविना; डिझेलवर सुरू, फक्त 10 दिवसांचा साठा

पॅलेस्टिनींच्या स्थितीचा दाखला

खामेनेई यांनी पॅलेस्टिनींच्या परिस्थितीचा उल्लेख करत मुस्लिम देशांमध्ये अधिक एकता असती तर पॅलेस्टानी जनतेला आजच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले असते का , असा सवाल केला . मुस्लिम देशांनी केवळ राजकीय पातळीवरच न्हवे तर आर्थिक , सामाजिक आणि संरक्षणाच्या क्षेत्रातही परस्पर सहकार्य वाढवावे . असा संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला आहे .

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

आखाती देश आणि इराणमध्ये तणाव

खामेनेई यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि आखाती अरब देशांमधील संबंधांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे सौदी अरेबिया , संयुक्त अरब अमिराती , कतार आणि इतर आखाती देशांचे अमेरिकेसोबत संरक्षण आणि सामरिक संबंध आहेत . दुसरीकडे , इराण अमेरिकेच्या या लष्करी उपस्थितीला पश्चिम आशियातील अस्थिरतेचे प्रमुख कारण मानतो . होर्मूझच्या सामुद्रधुनीवरील तणावामुळे या संघर्षाला आर्थिक आणि सामरिक महत्वही प्राप्त झाले आहे .

खामेनेई यांच्या ताज्या संदेशामुळे अमेरिका – इस्रायल विरोधात आखाती देशांना एकत्र आणण्याचा इराणचा प्रयत्न पुन्हा चर्चेत आला आहे . मात्र आखाती देश इराणच्या या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतील , हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे .

Web Title: Iran gulf crisis khamenei calls upon gulf nations urges muslim countries to unite against the us and israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 09:57 PM

Topics:  

  • Gulf Countries
  • Iran News
  • Iran War

संबंधित बातम्या

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
1

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Iran War : शाळेवरील हल्ल्याला सहा महिने; मुलांना गमावलेल्या पालकांचा शोक अजूनही कायम
2

Iran War : शाळेवरील हल्ल्याला सहा महिने; मुलांना गमावलेल्या पालकांचा शोक अजूनही कायम

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा
3

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.