Iran-Gulf Crisis : अमेरिका-इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी आखाती आणि इतर मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम देशांमधील फूट त्यांच्या विरोधकांच्या फायद्याची…
Iran War : इराणच्या दक्षिणेकडील मिनाब शहरातील ‘शजरेह तय्यबेह’ शाळेवरील हल्ल्याला सहा महिने पूर्ण झाले, मात्र दुर्घटनेत मुलांना गमावलेल्या पालकांचे दुःख अद्याप कायम आहे. रहिवासी आजही शाळेच्या उद्ध्वस्त इमारतीला आणि…
Strait of Hormuz : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी इराण आणि ओमानमधील नवीन सागरी मार्गाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. मात्र, याचा अर्थ स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा पूर्णपणे खुला झाला…
Oil Company: इराण युद्धाच्या काळात, जगातील आठ सर्वात मोठ्या तेल कंपन्यांनी केवळ तीन महिन्यांत ९३ अब्ज डॉलर्सचा नफा कमावला. हे उत्पन्न दररोज ८,८०० कोटी रुपये इतके आहे. पण प्रश्न असा…
Indian Rupee Rise : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचे पडसाद जागतिक वित्तीय बाजारात उमटले असून, याचा थेट फायदा भारतीय रुपयाला झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या…
इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या हवाई तळावर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. हा हल्ला 'खैबर शिकान' बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने करण्यात आला, ज्याचा पल्ला सुमारे १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे आणि वजन फक्त ४.५…
पश्चिम आशियाई संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारी धोरणांमुळे सार्वजनिक वित्तव्यवस्थेवर आलेल्या दबावामुळे भारताची वित्तीय तूट अर्थसंकल्पीय उद्दिष्टांपेक्षा जास्त होऊ शकते.
Iran Missile Drone Capability : लष्करी तज्ज्ञांच्या मते, इराणमध्ये एका महिन्यापेक्षा जास्त काळ लढण्याची क्षमता आहे. तथापि, अधिकाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की इराणच्या शस्त्रसाठ्याचा नेमका आकार अद्याप अस्पष्ट आहे.
अमेरिका इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या चर्चा होत असल्याकारणाने युद्धला काही काळाकरिता पूर्ण विराम देण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी युद्धजन् परिस्थिती संपली असं म्हणता येणार नाही.
कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात होणाऱ्या व्यत्ययामुळे 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल' ATF म्हणजेच विमान इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे विमान कंपन्यांना इंधन अधिभार म्हणजेच fuel surcharge लागू करणं भाग पडलं आहे
इराण सध्या गंभीर आर्थिक संकट आणि युद्धाचा सामना करत आहे. गगनाला भिडलेल्या महागाईला प्रतिसाद म्हणून, इराणी सरकारने १० दशलक्ष रियालची नवीन नोट जारी केली आहे. ही इराणच्या इतिहासातील सर्वात मोठी…
आज Iran ला अनेकदा “विलन” म्हणून दाखवले जाते, पण त्यामागे दीर्घ इतिहास आहे. १९०१ मधील D'Arcy Concession करारामुळे ब्रिटिश कंपन्यांनी इराणच्या तेलसंपत्तीवर मोठे नियंत्रण मिळवले.
केंद्रातील मोदी सरकारने त्यांच्या कुटुंबांना तिथून परत आणण्याचे काम केले पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. अंदाजे १ कोटी भारतीय कामगार आणि व्यावसायिक आखाती देशांमध्ये राहतात. एकट्या दुबईमध्ये जवळजवळ २० लाख…
अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ल्यामुळे जागतिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. अमेरिकेचे दीर्घकाळ तळवे चाटणारा पाकिस्तान आणि लष्करप्रमुख असीम मुनीर आता कचाट्यात सापडला आहे
हजारो भारतीय विद्यार्थी इराणमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांमुळे भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्यही धोक्यात असून भारतीय विद्यार्थी इराणमध्ये काय शिकण्यासाठी जातात?
गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस सुरू झालेल्या निदर्शनांनी इराणला हादरवून टाकले. आता, ही निदर्शन मोठ्या प्रमाणात कमी झाले असून खामेनेई राजवटीने दंगलखोरांना ३ दिवसांत समोर आले नाहीतर कठोर कारवाई करण्याचा इशारा…
Middle East News: मध्य पूर्वेत युद्धाचा धोका वाढला आहे. अमेरिकेने जॉर्डनमध्ये लढाऊ विमाने आणि हिंदी महासागरात क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तैनात केल्या आहेत, ज्याला इराणवर मोठ्या हल्ल्याची तयारी म्हणून पाहिले जात…
इराण संकटामुळे भारतावर गंभीर परिणाम होत आहे. एकीकडे, तेथे राहणाऱ्या भारतीयांना घाईघाईने बाहेर काढावे लागले आणि दुसरीकडे, भारतातून इराणला बासमती तांदळाच्या निर्यातीवरही विपरीत परिणाम होत आहे.