Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran News : IRGCचा दावा; ट्रम्प कार्यकाळ संपेपर्यंत इराणची संघर्ष लांबवण्याची तयारी

Iran News : इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्समधील वरिष्ठ सल्लागार मोहम्मद रेजा नक्वी यांनी अमेरिकेविरोधातील संघर्ष दीर्घकाळ सुरू ठेवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत संघर्ष लांबवून अमेरिकेवर दीर्घकालीन दबाव निर्माण करण्याची रणनीती असू शकते . हे संकेत आहे

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 17, 2026 | 05:01 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत संघर्ष लांबवण्याची रणनीती?
  • दीर्घकाळासाठी लढण्याची इराणची क्षमता
Iran News : हमास ने इस्रायल वर केलेला हल्ला यावर इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला चढवला . त्यानंतर मध्य पूर्वेत जे युद्धाचे तांडव सुरु झाले आहे . ते दिवसेंदिवस वाढत जात आता इराण , अरब राष्ट्र , इराण समर्थक राष्ट्र हुती , इराक , लेबनॉन , अशे सगळेच यात क्रमाक्रमाने ओढले गेले आहेत . आता हे युद्ध थांबायचे नाव घेत नसतानाच IRGC च्या वरिष्ठांकडून २०२९ पर्यंत युद्ध खेचले जाण्याचा इशारा आलेला आहे .

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा

ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत संघर्ष लांबवण्याची रणनीती?

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नसताना इराणच्या IRGC कडून आलेल्या एका वक्तव्याने आंतराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे . IRGC कमांडरच्या वरिष्ठ सल्लागार मोहम्मद रेजा नक्वी यांनी अमेरिके विरोधात संघर्ष हा दीर्घकाळ लांबणार असण्याची शक्यता व्यक्त केली .

नक्वी यांच्या मते , अमेरिकेला दीर्घकाळ संघर्षात अडकवून त्यांच्यावर आर्थिक आणि लष्करी दबाव वाढवणे ही इराणची एक रणनीती ठरू शकते . खासकरून अमेरिकेच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळ संपेपर्यंत संघर्ष सुरु ठेवण्याचा पर्याय इराण समोर असल्याचे संकेत दिले आहेत . ट्रम्प यांचा सध्याचा कार्यकाळ जानेवारी २०२९ मध्ये संपणार असल्याने या व्यक्तव्याची चर्चा २०२९ पर्यंतच्या संघर्ष्याच्या शक्यतेशी जोडली जात आहे .

दीर्घकाळासाठी लढण्याची इराणची क्षमता

इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हल्ला केला , या युद्धामध्ये इराणचे शास्त्रज्ञ , लष्करी अधिकारी , मोठे राजकीय नेते आणि इराणचे सर्वोच्च नेते खमेनेई यांचा आणि त्यांच्या परिवाराचा खून केला गेला . त्यानंतर इराणच्या नागरिकांमध्ये प्रचंड एकीची राष्ट्रभावना निर्माण झाली . त्यांच्या मनात अमेरिका आणि इस्रायल बद्दल प्रचंड राग निर्माण झाला .

आधीच इराणी नागरिक अमेरिकेला शैतान म्हणून संबोधतात . या सगळ्यात इराण ने नेहमीच आपली ताकद ही ड्रोन आणि मिसाईल्स मध्ये खूप वाढवली आणि त्याच जोरावर त्यांनी इस्रायल आणि आखाती देशांना नाकीनऊ आणले .

Makkah Defense Pact : मक्का संयुक्त संरक्षण करारावर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हे एक धाडसी पाऊल’

त्यातच त्यांना रशिया आणि चीन कडून लोकेशन बद्दलची अचूकता मिळाली त्यामुळे इराणने बऱ्याच दा अचूक मारा करून आपले लक्ष साधले . या सगळ्या गोष्टीमुळे इराण ला इस्रायल आणि अमेरिके सारख्या बलाढ्य देशांसमोर दीर्घकाळ लढता आले आणि अजून सुद्धा ते दीर्घकाळ लढण्याची भाषा करत आहेत .

थोडक्यात काय तर २०२९ पर्यंत निश्चितपणे युद्ध सुरु ठेवण्याचा पवित्रा हा अधिकृतपणे इराण ने घेतला नाही . पण ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत युद्ध खेचण्याचा विचार इराण करू शकतं हे IRGC च्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा असल्याचे बोलले जात आहे .

 

Web Title: Iran news irgc claims iran is prepared to prolong the conflict until trumps term ends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Iran News
  • Middle East War Impact
  • USA
  • USA news

संबंधित बातम्या

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
1

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप
2

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार
3

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
4

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.