Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US : अमेरिकेने अटी मान्य केल्याशिवाय होर्मुझ खुला नाही; IRGC चा स्पष्ट इशारा

Iran-US : इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स IRGC ने स्पष्ट केले आहे कि , ओमानसोबतच्या वाटाघाटींचा आणि होर्मूझ पुन्हा उघडण्याचा प्रश्नच येत नाही . कारण ते दोन्ही वेगवगेळे विषय आहेत . जर होर्मूझ खुला करायचा असेल तर आधी अमेरिकेला तेहरानच्या अटी मान्य कराव्या लागणार आहेत .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 08, 2026 | 05:14 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • याचा अर्थ काय ?
  • अमेरिकेसाठी मोठा दबाव
Iran-US : इराण अमेरिका युद्ध अजून सुरु असून , अमेरिकेला अपेक्षित असे काहीच निकाल या युद्धात घडले नाहीत . इराण कोणत्याही किमतीवर शरण यायला तयार नाही . तर दुसरीकडे आता ट्रम्प याना अमेरिकेतून प्रखर टीका सहन करायला लागत आहे . कारण अमेरिकेकडे युद्ध सामुग्री कमी होत चालल्या असल्याच्या चर्चा आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकेच्या अंतर्गत वर्तुळात होत आहेत . यामुळे ट्रम्प यांच्या बरोबर जगात अमेरिकेची नाचक्की होत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे . पण याबाबतची पुष्टी अजून तरी अमेरिकेच्या सैन्याचे हेड्क्वाटर पेंटागंण मधून करण्यात आली नाही .

याचा अर्थ काय ?

IRGC म्हणते कि इराण आणि ओमान मध्ये जहाजांच्या वाहतुकीसंदर्भात चर्चा सुरु आहे . मात्र याचा अर्थ असा नाही कि होर्मूझ पूर्णपणे खुली केली जाईल . अंतिम निर्णय अमेरिकेसोबतच्या व्यापक समझोत्याशी जोडलेला आहे . हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे कारण होर्मूझ हा जगातील सर्वात महत्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक आहे . त्यामुळे त्यातील वाहतुकीवर निर्बंध राहिल्यास जागतिक ऊर्जा बाजारावर दबाव कायम राहू शकतो .

Modi-Putin: अमेरिकेला डावलून मोदी-पुतीन यांचे मोठे पाऊल; दशकांहून जुनी मैत्री आता नव्या अवतारात, रशिया ते भारत थेट गॅस पाइपलाइन

अमेरिका आता कितीही चर्चा करायला तयार असली तरी इराण ने वारंवार स्पष्ट केले आहे कि , जोपर्यंत अमेरिका आमच्या सर्व अटी मान्य करणार नाही तोपर्यंत चर्चा शक्य नाही . तसेच मागील काही दिवसांपूर्वी इराणच्या एका नेत्याने इअरण ने हे युद्ध जिंकले असल्याचे विधान केले आहे . हे विधान राजकीय अनेक अर्थ इराणच्या बाजूने युद्ध गेल्याचे संकेत देत आहेत . असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे .

अमेरिकेसाठी मोठा दबाव

इराण अमेरिका युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर होर्मूझ मधून इराण ने सांगितलेल्या रस्त्याने जहाजे जायला लागली पण काही जहाजांनी अमेरिकेकडून सूचना घेऊन होर्मूझ पार करायला सुरवात केली . तेव्हा इराण ने त्या जहाजांवर हल्ला चढवला . आणि पुन्हा अमेरिकेने इराणवर हल्ले चढवले . तेव्हा नंतर आज पर्यंत अमेरिकेने सुरु केलेले हल्ले आणि त्याला प्रतिकार करत इराण ने इतर आखाती देशांवर हल्ले केले .

World News : ४२ वर्षांनंतर काँगोमध्ये जनगणना; कोट्यवधींची पुन्हा होणार मोजदाद!

यामध्ये हुती आले , इराक मधील इराण समर्थक आले , लाल समुद्र बंद झाला , असे करत करत युद्धाची व्याप्ती वाढली आणि याचा फटका इराण सोबतच अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना बसला . त्यामुळे अमेरिकेवर आता सवर्च स्तरावरून प्रचंड दबाव येत आहे . इराणसोबत चर्चा करून पुन्हा युद्धशान्ती निर्माण करायला अमेरिका तयार आहे पण आता मात्र इराण आपल्या आटी मान्य केल्याशिवाय आपण कोणत्याही चर्चा करणार नसल्याचे सांगितले आहे . आणि घोडे आता इथेच पडल्याचे जाणकार सांगत आहेत .

 

Web Title: Iran us hormuz will not be open unless the us accepts the conditions irgc issues a clear warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Iran News
  • Strait of Hormuz
  • USA

संबंधित बातम्या

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ
1

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ

Diplomatic Dispute : माइलींचे बिघडले बोल; लुलांना म्हणाले चोर !
2

Diplomatic Dispute : माइलींचे बिघडले बोल; लुलांना म्हणाले चोर !

US-Iran Deal: कच्च्या तेलाची टंचाई संपणार! अमेरिका-इराण युद्धविरामाच्या दिशेने पहिले मोठे पाऊल; 60 दिवसांचा ‘हा’ करार मंजूर
3

US-Iran Deal: कच्च्या तेलाची टंचाई संपणार! अमेरिका-इराण युद्धविरामाच्या दिशेने पहिले मोठे पाऊल; 60 दिवसांचा ‘हा’ करार मंजूर

Iran News : महागाईच्या विळख्यात इराण; आर्थिक संकटाने नागरिकांचे जगणे कठीण ?
4

Iran News : महागाईच्या विळख्यात इराण; आर्थिक संकटाने नागरिकांचे जगणे कठीण ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.