Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US Relations : अमेरिकेला इराणचा स्पष्ट नकार; चर्चा नाही, प्रतिनिधीमंडळही जाणार नाही..

Iran-US Relations : अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते . तसेच दोन्ही देशांचे प्रतिनिधी मंडळ भेटणार असल्याचे ते म्हणाले . मात्र लगेच हा दावा इराणच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी फेटाळला आहे . त्यांच्या म्हणण्यानुसार असे काहीच घडणार नाही असे त्यांनी सांगितले .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 03, 2026 | 06:18 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या दाव्याला इराणचा विरोध
  • ओमानसोबत चर्चा पण अमेरिके सोबत नाही
Iran-US Relations : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याच्या चर्चेला सोमवारी धक्का बसला . ट्रम्प यांनी दोन्ही देशांत चर्चा होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर इराण ने अधिकृतपणे त्याचा नकार दिला . तेहरान ने स्पष्ट शब्दात सांगितले कि सध्या अमेरिकेसोबत कोणत्याही चर्चा , वाटाघाटी नाहीत आणि कोणतेही प्रतिनिधी मंडळ त्यांच्याकडे जाणार नाही .
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कि , अमेरिकेशी चर्चेच्या बातम्या या वस्तुस्थितीशी जुळत नाही . देशाशी संबंधित कोणताही निर्णय घाईघाईत घेतला जाणार नाही . आणि योग्य परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय थेट संवादाचा प्रश्नच उद्भवत नाही .असे त्यांनी स्पष्ट केले .

Iran Security : इस्रायलसाठी हेरगिरीचा आरोप; इराणने दोन जणांना फाशी दिली , सुरक्षा यंत्रणांचा कठोर संदेश

ट्रम्प यांच्या दाव्याला इराणचा विरोध

ट्रम्प यांनी अलीकडेच इराण सोबत चर्चा करणार असल्याचे आणि प्रतिनिधी मंडळ भेटणार असल्याचे सांगितले . असा दावा त्यांनी केला होता . या विधानानंतर मध्य पूर्वेतील तणाव कमी होईल अशी अपॆक्षा व्यक्त केली जात होती . तेलाच्या किमती मध्ये ही काहीशी नरमाई दिसून आली होती . मात्र इराणच्या भूमिकेमुळे पुन्हा त्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले . तेहरान ने स्पष्ट केले कि सध्या तरी चर्चा होणार नसून कोणतेही प्रतिनिधी मंडळ अमेरिकेला भेटणार नाही .

ओमानसोबत चर्चा पण अमेरिके सोबत नाही

इराण ने हे मात्र मान्य केले कि ओमान सोबत होर्मूझ मधील जहाजांच्या वाहतुकी संदर्भात बोलणी सुरु आहेत . चर्चेचा उद्देश हा व्यापारी जहाजांसाठी सुरक्षित मार्ग ठरवणे हा आहे . पण या चर्चेचा संबंध हा अमेरिका इराण यांच्या अणुकरारा बाबत नाही . असे स्पष्ट केले .

राजकीय विश्लेकांच्या मते , मागे अमेरिकेने चर्चा चर्चा करून नंतर पुन्हा इराणवर हल्ले केले . त्यामुळे इराणचा आता अमेरिकेवर विश्वास राहिला नाही . युद्धात झालेल्या गोष्टींमुळे , खामेनिंचा खून , लहान मुलींवर केलेला हल्ला , लादलेले आर्थिक निर्बंध या सगळ्यामुळे इराण प्रचंड अमेरिकेवर नाराज आहे . त्यामुळे भविष्यात संवादाची शक्यता नाकारता नसली तरी , त्यासाठी प्रथम वातावरण बदलणे आवश्यक आहे , असे तेहरान ने संकेत दिले आहेत .

Zambia Election 2026 : आर्थिक सुधारणा की महागाई? झांबियात पुन्हा हिचिलेमा यांच्यासमोर जनतेची परीक्षा

या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील राजनैतिक समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. अमेरिका संवादाचा संदेश देत असताना इराणने घेतलेली कठोर भूमिका पुढील काही दिवसांत या तणावाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Web Title: Iran us relations iran gives a clear no to the us no talks and no delegation will be sent either

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • America
  • Iran US Israel
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
1

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL
2

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
3

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर
4

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.