सुमारे ४५ मिनिट चाललेल्या या बैठकीत इराणवर संभाव्य हल्ल्यांच्या तीन नव्या योजनांवर चर्चा करण्यात आली. अमेरिकेने केवळ २४ तासांत इस्त्रायलला सुमारे ६५०० टन लष्करी साहित्य आणि दारुगोळा पाठविल्याची माहिती समोर…
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत निर्माण झालेला तणाव जगासाठी एक गंभीर धोका म्हणून समोर येत आहे. एक कडक इशारा देणाऱ्या अहवालात, जागतिक बँकेने या संघर्षाच्या संभाव्य परिणामांबाबत काही अंदाज…
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची एका शिष्टमंडळासह पाकिस्तानला भेट देणार आहेत. शिष्टमंडळ पाकिस्तान व्यतिरिक्त इतर अनेक देशांचाही दौरा करणार आहे. दौरा अमेरिका-इराण शांतता चर्चासाठी महत्त्वाचा आहे
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, भारतीय दूतावासाने सर्व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्पने होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत कडक आदेश जारी केले आहेत.
इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. 'वॉर पॉवर्स ॲक्ट'वर होणाऱ्या मतदानामुळे ट्रम्प यांच्या लष्करी अधिकारांवर मर्यादा येऊ शकतात.
अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याच्या वादामुळे भारतीय तेल कंपन्यांवर परिणाम होऊ लागला आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांसाठी, पेट्रोल आणि डिझेलची विक्री हा व्यवसाय अधिकाधिक तोट्याचा ठरत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, इराणसोबतच्या शांतता चर्चेची दुसरी फेरी पुढील दोन दिवसांत पुन्हा सुरू होऊ शकते आणि यासाठी पाकिस्तान हे सर्वात संभाव्य ठिकाण मानले जात…
इराण-अमेरिका युद्धादरम्यान ज्या देशांमध्ये अमेरिकेचे तळ होते, त्यांना सर्वाधिक फटका बसला. आता, याच देशांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियाने उघडपणे पुढाकार घेतला आहे. अमेरिकेवर ओढले ताशेरे
इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेची पुढील फेरी १६ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. इस्लामाबादमध्ये २१ तास चर्चा होऊनही कोणताही करार होऊ शकला नाही, परंतु दोन्ही देश पुन्हा चर्चा करण्यास तयार…
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टाळण्याबाबत पाकिस्तानची चिंता सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील एका गुप्त करारामुळे निर्माण झाली आहे, ज्याच्या अटी कोणालाही माहीत नाहीत.
जेडी व्हान्स यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अणुप्रश्नावरील चर्चेत इराणने काही प्रगती दर्शवली आहे, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेचा मार्ग मोकळा होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
अमेरिका आणि इस्रायलने मंगळवारी संध्याकाळी इराणच्या अनेक ठिकाणांवर संयुक्तपणे भीषण बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेसोबतचे चर्चेचे सर्व दरवाजे अधिकृतपणे बंद केले असून जगावर महायुद्धाचे सावट गडद झाले आहे.
जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाच्या २४ व्या दिवशी अचानक युद्धविरामाचे संकेत दिले, तेव्हा खळबळ उडाली. इराणने ट्रम्प यांच्या घोषणेचा निषेध करत, आपण अशा कोणत्याही चर्चेत सहभागी नसल्याचे सांगितले
जर मध्यपूर्वेतील सुरू असलेला संघर्ष लांबला, तर भारताला आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वांत मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असे मूडीज अॅनालिटिक्सच्या एका ताज्या अहवालानुसार दिसून येते. तसेच, अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहे.
इराणने असा दावा केला आहे की त्यांच्या कठोर इशाऱ्यामुळे अमेरिकेने ऊर्जा केंद्रांवरील हल्ले रोखले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर दोन्ही देशांत वाकयुद्ध रंगले आहे.
मध्य आशियातील संघर्ष रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी एक संधीच्या रूपाने समोर आला आहे. त्यांना युद्धस्थितीमुळे आर्थिक लाभ मिळतो आहे. होर्मुझमधील नाकेबंदीमुळे त्यांना फायदा होत आहे.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत असतानाच, वायूच्या (गॅसच्या) तुटवड्याचे संकटही उभे राहिले आहे. मध्यपूर्वेतील या संकटाच्या पार्श्वभूमीवर, श्रीलंकेमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली
पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताच्या दिल्ली आणि मुंबई शहरांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केल्यास भारत आमचे पहिले लक्ष्य असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
श्चिम आशियातील तणावादरम्यान इराणने भारतीय जहाजांना 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून सुरक्षित प्रवासाचे आश्वासन दिले आहे. इराणने भारताला आपला महत्त्वाचा मित्र राष्ट्र म्हटले आहे.
इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षादरम्यान, भारत सरकार आखाती प्रदेशातील २३,००० भारतीय खलाशांच्या सुरक्षेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बंदर मंत्रालयाने सांगितले की होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या संवेदनशील क्षेत्रांवर विशेष लक्ष...