Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran News : “ते घाबरलेल्या उंदरासारखे लपून बसलेत..” ; इराणचे सर्वोच्च नेते खामेनींवर प्रिन्स रझा पहलवींची जहरी टीका

Iran Politics : एकीकडे इराण इस्रायलशी युद्धात व्यस्त आहे, तर दुसरीकडे अंतर्गत राजकारणात देखील गोंधळ उडाला आहे. इराणचे राजकुमार रझा पहलवी यांनी अयातुल्ला खामेनींविरोधात तीव्र टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2025 | 02:31 PM
Iran's Prince Reza Pahlavi criticise Iran's Supreme Leader Khamenei

Iran's Prince Reza Pahlavi criticise Iran's Supreme Leader Khamenei

Follow Us
Close
Follow Us:

Iran Israel War news marathi : इराण आणि इस्रायलमधील युद्ध सध्या तीव्र झाले आहे. दोन्ही देश एकमेकांना नष्ट करण्याच्या धमक्या देत आहेत. अशातच इराणमध्ये देखील अंतर्गत राजकारण सुरु आहे. इराणचे निर्वासित युवराज रझा शाह पहलवी यांनी खामेनींविरोधी तीव्र टीका केली आहे. तसेच त्यांनी इराणमध्ये इस्लामिक राजवटीचा अंतर जवळ असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान त्यांनी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यावर तीव्र टीका केली असून सध्याच्या परिस्थितीवरील नियंत्रण त्यांनी गमावले असल्याचे म्हटले आहे.

इस्रायलचे हल्ले सुरु झाल्यापासून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी त्यांच्या कुटुंबासह भूमिगत झाले आहेत. सध्या इस्रायलचे इराणवरील हल्ले सुरु असताना अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देण्याऐवजी खामेनी जीव वाचण्यावण्यासाठी बिळात लपून बसले असल्याचे पहलवी यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, खामेनींना त्यांच्या लोकांची काळजी नाही, ते केवळ त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करत आहेत. त्यांना सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे. घाबरलेल्या उंदरासारखे ते भूमिगत झाले आहेत. अशी तिखट शब्दात रझा पहलवी यांनी खामेनींवर टीका केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Iran War : एकेकाळचा मित्रच झाला वैरी, इराणविरुद्ध युद्धात सीरियाने इस्रायलला केली मदत! नेमकं काय घडलं?

इराणी लोकांना एकत्र येऊ सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहन

राजकुमार रझा पहलवी यांनी इराणी नागरिकांना एक येऊन इस्लामिक राटवटीचा अंत करण्याचे आवाहान केले आहे. तर इराणला उज्ज्वल भविष्य पाहता येईल. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी केली आहे. या व्हिडिओत त्यांनी इस्लामिक राजवटीचा अंत जवळ अल्याचे म्हटले आहे. या विरोधात लोकांना पुढे येण्याचे आवाहन रझा पहलवी यांनी केले आहे. रझा शाह यांनी देशाच्या अनेक भागांतील नागरिकांना इस्लामिक राजवटीविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी इराणच्या पुनर्जन्माची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.

My Fellow Countrymen, The Islamic Republic has reached its end and is in the process of collapsing. Khamenei, like a frightened rat, has gone into hiding underground and has lost control of the situation. What has begun is irreversible. The future is bright, and together, we… https://t.co/XEyL5IM05t — Reza Pahlavi (@PahlaviReza) June 17, 2025

लष्करा आणि सुरक्षा दलांना आवाहन

प्रिन्स रझा यांनी इराणच्या लष्करी, कायदा अंमलबजावणी गलांना सुरक्षा रक्षकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना देखील इस्लामिक राजवटीपासून दूर राहण्याचे आवाहनI केले आहे. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना अयातुल्ला खामेनींसाठी नव्हे तर, इराणच्या सामान्य नागरिकांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. जनतेसाठी सर्व सरकारी आणि सुरक्षा कर्मचारी पुढे आले, तर इराणचे उज्वल भविष्य घडवता येईल असे रझा पहलवी यांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इराणमध्ये इस्लामिक राजवट संपुष्टात येणार? माजी राजाच्या मुलाने नागरिकांना पुढे येण्याचे केले आवाहन

Web Title: Irans prince reza pahlavi criticise irans supreme leader khamenei

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • iran
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत
1

Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत

Maduro Arrest : अमेरिकेन न्यायालयात मादुरो प्रकरणाची आज पहिली सुनावणी; ड्रग्ज तस्करी आरोपांवर होणार निर्णय
2

Maduro Arrest : अमेरिकेन न्यायालयात मादुरो प्रकरणाची आज पहिली सुनावणी; ड्रग्ज तस्करी आरोपांवर होणार निर्णय

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम
3

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर
4

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.