Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump Iran War: इराणची शरणागती की ट्रम्प यांचा दावा! ‘होर्मुज सामुद्रधुनी’ उघडली नाही तर….; अमेरिकेचा इशारा

इराणच्या नवीन प्रशासनाने युद्धविरामाची विनंती केली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. जोपर्यंत 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पूर्णपणे पुन्हा खुली होत नाही, तोपर्यंत हल्ले सुरूच राहतील अशी अट ट्रम्प यांनी ठेवली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 01, 2026 | 08:32 PM
इराणची शरणागती की ट्रम्प यांचा दावा! (Photo Credit- X)

इराणची शरणागती की ट्रम्प यांचा दावा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • इराणची शरणागती की ट्रम्प यांचा दावा!
  • ‘होर्मुज सामुद्रधुनी’ उघडली नाही तर….;
  • अमेरिकेचा इशारा
World War 3: मध्य पूर्वेतील युद्ध आता एका निर्णायक वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Doanld Trump) यांनी बुधवारी एक खळबळजनक दावा केला आहे. “इराणने अमेरिकेकडे युद्धबंदीची (Ceasefire) विनंती केली आहे,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, जोपर्यंत ‘होर्मुज सामुद्रधुनी’ पूर्णपणे खुली आणि सुरक्षित केली जात नाही, तोपर्यंत या विनंतीवर विचार केला जाणार नाही, अशी कठोर भूमिका अमेरिकेने घेतली आहे.

“इराणला पाषाण युगात पाठवू”; ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या संबोधनात इराणला थेट इशारा दिला. “जर इराणने होर्मुज सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा सुरू केला नाही, तर आम्ही इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू. सोप्या भाषेत सांगायचे तर, त्यांना पुन्हा पाषाण युगात पाठवले जाईल,” असे ट्रम्प म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिकन सैन्य लवकरच इराणमधून बाहेर पडेल, असेही संकेत दिले. “मला फक्त इराणमधून बाहेर पडायचे आहे आणि आम्ही ते लवकरच करू. आमचा देश आता सुरक्षित आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इराणचा पलटवार; ट्रम्प यांचा दावा फेटाळला

डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धबंदीचा दावा इराणने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. इराणच्या अधिकृत प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही अमेरिकेकडे कोणतीही युद्धबंदीची विनंती केलेली नाही. ट्रम्प स्वतःच्या मनाने कथा रचत आहेत. या विधानांच्या आड ट्रम्प अमेरिकन सैनिकांचा झालेला मृत्यू लपवत आहेत. अमेरिकन जनतेने आपल्या सैनिकांच्या बलिदानाबद्दल ट्रम्प यांना जाब विचारला पाहिजे.” तसेच, जर अमेरिकन सैन्य इराणच्या भूमीत घुसले, तर ते जिवंत परत जाणार नाही, अशी उघड धमकीही इराणने दिली आहे.

World War 3: अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ठिणगी! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे चोख प्रत्युत्तर

नाटो म्हणजे ‘कागदी वाघ’; ब्रिटनवरही टीका

इराणसोबतच ट्रम्प यांनी आपल्या मित्रराष्ट्रांवरही (NATO) तोफ डागली आहे. “नाटो हा केवळ एक कागदी वाघ आहे. इराणविरुद्धच्या युद्धात नाटो सामील झाले नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे,” असे ट्रम्प म्हणाले. इतकेच नव्हे तर, “ब्रिटनकडे आता स्वतःची नौसेना देखील उरलेली नाही,” असा टोला त्यांनी लगावला. नाटोने या युद्धात साथ न दिल्यामुळे अमेरिका या संघटनेतून बाहेर पडण्यावर गांभीर्याने विचार करत असल्याचे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

शेअर बाजारात तेजी आणि सत्तापालटाचे संकेत

ट्रम्प यांच्या या विधानानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. “आमच्या मार्गात ‘खामेनी’ नावाचा एक अडथळा होता, जो आता राहिलेला नाही. आम्ही आधीच सत्तापालट केला आहे. आम्ही एकामागून एक सत्ताधारी हटवले आहेत आणि आता आमच्याकडे अशा लोकांचा गट आहे जे आमच्याशी संवाद साधू शकतात,” असे सूचक विधान ट्रम्प यांनी केले आहे.

Iran Attack on Amazon: इराणचा ॲमेझॉनवर हल्ला; गुगल, ॲपलसह १४ दिग्गज टेक कंपन्या रडारवर

Web Title: Irans surrenderor trumps claim if the strait of hormuz is not opened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Donald Trump
  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा
1

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा

UN 2026  :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
2

UN 2026 :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा

Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट
4

Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.