Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IranThreat : ईरानची यूएईला थेट धमकी! दुबई-अबु धाबी रिकामे करा

अमेरिका इराण युद्ध दिवसेंदिवस वाढत आणि वेगळ्या दिशेला निघाले आहे . अमेरिकेने इराणच्या डिसलिनेशन प्लांट्सवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने आता दुबईच्या विमानतळ आणि व्यावसायिक इमारतींना खाली करण्यास सांगितले आहे . कारण इराण सरळ अमेरिकेवर हल्ले करू शकत नाही म्हणून आखाती देश निशाण्यावर घेतल्याशिवाय इराणकडे पर्याय उरलेला नाही नाही .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 19, 2026 | 05:33 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

खामेनेईंचा अमेरिकेवर घणाघात

सैन्य टकरावाच्या या तणावपूर्ण वातावरणात इराणच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने संयुक्त अरब अमीरातला थेट इशारा दिला आहे. ईरानी अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर इराणच्या पायाभूत सुविधांवर, विशेषतः पाणी आणि तेल प्रकल्पांवर कोणताही मोठा हल्ला झाला, तर आम्ही गप्प बसणार नाही.इराणने ठणकावून सांगितले आहे की, ते अमेरिकेच्या वॉशिंग्टनपर्यंत पोहोचू शकत नसतील, पण त्यांच्या जवळच्या मित्र राष्ट्रांना मात्र सोडणार नाहीत. या कठोर इशाऱ्यात इराणने दुबई आणि अबु धाबीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्वरित रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. इराणी लष्करी कमांडर्सकडून जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, या विमानतळांसोबतच यूएईचे सर्वात महत्त्वाचे फुजैरा बंदर आणि जबेल अली बंदर देखील तातडीने रिकामे करण्यात यावे.

GulfTension : आखातात पेटले पाणी युद्ध , जगाची चिंता वाढली

अमेरिकेवर हल्य्याच्या दरम्यान ईरानचे सर्वोच्च नेते मोजतबा अली खामेनेई यांचे एक अत्यंत कडक विधान समोर आले आहे. त्यांनी अमेरिकेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी वॉशिंग्टनवर तिखट टीका करताना म्हटले, करारांचा वारंवार भंग होणे हे सिद्ध करते की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीला आता कोणतीही किंमत राहिलेली नाही. खामेनेईंनी अमेरिकेला अविश्वसनीय शक्ती म्हणत म्हटले की, ग्रेट सैटनने पुन्हा आपला खरा चेहरा दाखवला आहे. ईरानची जनता त्याला असा जबाब देईल जो ते कधीच विसरू शकणार नाहीत. त्यांनी देशाच्या सेना आणि रेजिस्टन्स फ्रंटच्या लढवय्यांचा हौसला वाढवत म्हटले की, अलीकडच्या दिवसांत आमच्या लढवय्यांच्या शौर्याने एक नवी मिसाल घालून दिली आहे. दक्षिण भागातील लोकांच्या धैर्याचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आम्ही कोणतीही कुर्बानी द्यायला तयार आहोत. विधानानंतर ईरानची राजधानी तेहरानसह इस्फहान, मशहद आणि तब्रिज सारख्या प्रमुख शहरांतील चौकांमध्ये अमेरिका आणि इस्रायलविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली आहेत. हजारो लोक रस्त्यावर उतरून Death to America आणि Death to Israel च्या घोषणा देत आहेत.

तज्ञांचे मत

जल आणि ऊर्जा क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यांमुळे आखातातील देशांची चिंता वाढली आहे. कुवैत, कतार, बहरीन सारखे देश 90-100% पिण्याच्या पाण्यासाठी डिसॅलिनेशनवर अवलंबून आहेत. त्यामुळे ईरानची ही धमकी म्हणजे संपूर्ण GCC साठी अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. होर्मूझ सामुद्रधुनी मधून जगातील 20% तेल जाते. जर बंदरं आणि विमानतळ बंद पडले तर जागतिक तेल आणि अन्न पुरवठा कोलमडू शकतो. याच कारणामुळे पाकिस्तान आणि कुवैतने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी सुरू केली आहे.सध्या जगाचे लक्ष होर्मूझवरील पुढील 48 तासांवर आहे. कोणतीही चूक मोठ्या युद्धाला कारणीभूत ठरू शकते .

#Breaking News : होर्मूझ मध्ये दोन तेलाच्या जहाजावर स्फोट ? IRGC ने केला दावा

Web Title: Iranthreat irans direct threat to the uae evacuate dubai abu dhabi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • air attack
  • airport
  • UAE

संबंधित बातम्या

Indonesia Volcano Update : ज्वालामुखीचा तांडव! आकाशात ५० हजार फूट राख; हजारो विमानं जमिनीवर
1

Indonesia Volcano Update : ज्वालामुखीचा तांडव! आकाशात ५० हजार फूट राख; हजारो विमानं जमिनीवर

Ukraine War : एअर रेड अलर्ट सुरू असतानाच महिलेची प्रसूती; युद्धाच्या छायेत जन्माला आले बाळ
2

Ukraine War : एअर रेड अलर्ट सुरू असतानाच महिलेची प्रसूती; युद्धाच्या छायेत जन्माला आले बाळ

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा
3

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.