Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iraq Oil : इराककडून भारताला स्वस्त तेलाची बंपर ऑफर; पण समोर ठेवली ‘ही’ मोठी अट

Iran Oil Deal : भारताला रशिया-युक्रेन नंतर आता इराकने स्वस्त दरात तेल खरेदीसाठी ऑफर दिली आहे. मात्र यासाठी एक मोठी अट ठेवली आहे. तसेच होर्मुझचा पेच अजूनही कायम आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 06, 2026 | 05:22 PM
Iraq offer Heavy Discount on Oil to India

Iraq offer Heavy Discount on Oil to India

Follow Us
Follow Us:
  • इराकने तेल खरेदीसाठी भारताला दिली मोठी ऑफर
  • पण समोर ठेवली मोठी अट
  • जाणून घ्या काय आहे ऑफर?
Iraq offer Heavy Discount on Oil to India : बगदाद/नवी दिल्ली : जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. रशिया-युक्रेननंतर आता इराकने  भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देण्याची तयारी दर्शवली आहे. इराकच्या तेल कंपनीने भारतीय कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी मोठी सवलत जाहीर केली आहे. परंतु यासाठी एक मोठी अट समोर ठेवण्यात आली आहे. यामुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते.

China Pakistan Deal : हिंद महासागरात पाकिस्तानचं राज्य? चीनकडून खरेदी करणार ‘हे’ घातक शस्त्र, भारताची डोकेदुखी वाढणार?

काय आहे ऑफर?

मिळालेल्या माहितीनुसार, इराकच्या सरकारी तेल कंपनीने ०३ मे रोजी एक अधिकृत पत्र जारी केले आहे. या कागदपत्रानुसार, बसारा मीडियम ग्रेडच्या तेलावर ३३.४० प्रति बॅरल डॉलर्स पर्यंतची सूट देण्यात आली आहे. ही सवत १ ते १० मे दरम्यान तेल भरणाऱ्या जहाजांसाठी असेल. १० मे नंतर २६ डॉलर्सपर्यंत सूट देण्यात येईल.

तसेच बसरा हेवी तेलावरही प्रति बॅरल ३० डॉलर्सची सवलत देण्यात आली आहे. रशियाकडून मिळणाऱ्या तेलापेक्षाही ही सवत अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अटीचा फास

मात्र इराकने दिलेली ही सवलत भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते. ही सवलत मिळवण्यासाठी तेल वाहू जहाजांना इराकच्या दक्षिणेकडील बसरा बंदरात जाणे गरजेचे आहे. मात्र, या बंदरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा होर्मुझच्या खाडीतून जातो. अमेरिका इराण तणावामुळे हा सागरी मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.

अशा परिस्थिती या मार्गावरुन जाण्याने जहाजाची आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा धोक्यात टाकण्याचे आहे. एप्रिल महिन्यात ८० टँकर्सची वर्दळ असणाऱ्या बंदरातून यावेळी केवळ दोन टँकर्स उचलण्यात आले आहे. यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते.

भारतासमोरील पेच

भारत आपल्या गरजेपेक्षा जास्त इराकवर अवलंबून आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये इराक भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार ठरला होता. परंतु होर्मुझ तणावामुळे ही आयात शुन्यावर आली. सध्या स्वस्त दरात तेल मिळत असतानाही होर्मुझमधून प्रवास करणे धोक्याचे ठरु शकते.

यामुळे जहांजाची आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा धोक्यात येईल. तसेच विम्याचा खर्च वाढेल. यामुळे भारताने यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.  इराकने सर्वात मोठी अट ठेवली आहे, ती म्हणजे एकदा डील फायनल झाल्यास माघार घेता येणार आहे. अशा परिस्थिती भारत सावधगिरीने पावले टाकत आहे.

Iran Fire : इराण हादरलं! राजधानीत शॉपिंग सेंटरला भीषण आग; ८ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Web Title: Iraq offer heavy discount on oil to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Marathi News
  • oil
  • World news

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
2

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
3

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
4

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.