Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर ISIS चा हल्ला ; ट्रम्प यांनी केला संताप व्यक्त, म्हणाले…

Donald Trump Warns Syria : अमेरिकेच्या सैन्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सीरियामध्ये अमेरिकेच्या तळावर हल्ला झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 14, 2025 | 11:12 AM
ISIS Attack on America's Base in Syria

ISIS Attack on America's Base in Syria

Follow Us
Close
Follow Us:
  • सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर ISIS चा हल्ला
  • ट्रम्प यांनी केला संताप व्यक्त
  • २ सैनिकांसह ३ ठार
ISIS’s Attack on America’s Base in Syria : दमास्कस : एक मोठे वृत्त समोर आले आहे. सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असे म्हटले आहे.

Drug Policy : नशेत बुडाल्या ‘या’ महासत्ता? जाणून घ्या युद्ध तोंडावर असताना का उठावली दारू आणि गांजावरील बंदी

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१३ डिसेंबर) सीरियाच्या पालमिरा प्रदेशात इस्लामिक स्टेट (ISIS) च्या एका गटाने हा हल्ला केला आहे. ISIS च्या बंदुकधारी गटाने अमेरिकेच्या सुरक्षा छावणीवर हल्ला केला असून यामध्ये तीन अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत, तर २ सैनिक आणि १ दुभाषीकाचा मृत्यू झाला आहे. सध्या जखमींची प्रकृती गंभीर आहे. बशर अल-असदच्या सत्तापालपालटानंतर सीरियात अमेरिकन सैन्यावर झालेला हा या वर्षातील पहिलाच हल्ला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त करत सीरियाला इशारा दिला आहे. दरम्यान अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या धोरणानुसार, अमेरिकन सैन्याने मृतांची ओळख गुप्त ठेवली आहे.

ट्रम्प यांनी केला संताप व्यक्त

दरम्यान या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर या संदर्भात पोट केली आहे. त्यांनी सीरियातील झालेल्या हल्ल्यावर बोलतना म्हटले की, सीरियामध्ये तीन महान अमेरिकन देशभक्तांच्या मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करतो. तसेच त्यांनी जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. नुकतेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ट्रम्प यांनी ISIS चा हा हल्ला अमेरिका आणि सीरियावरील हल्ला असून याचा कठोर बदला घेतला जाईल असेही म्हटले आहे.

या वेळी सीरियाच्या अंतरिम सराकरचे प्रमुख अल-जुलनी यांनी देखील या हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी ट्रम्प यांना या हल्ल्याचा बदला घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी देखील या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आहे की, अमेरिकी सैन्य हल्लेखोरांना शोधून काढेल आणि कठोर शिक्षा देईल. अमेरिका लवकरच या प्रकरणाचा प्रतिशोध घेईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Trump Lawsuit : H-1B व्हिसावर वाद विकोपाला! 19 राज्यांनी दाखल केला खटला; डोनाल्ड ट्रम्पला पळता भुई थोडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेच्या कोणत्या लष्करी तळावर झाला हल्ला?

    Ans: अमेरिकेच्या सीरियातील पालमिरा प्रदेशातील लष्करी तळावर हल्ला झाला आहे.

  • Que: सीरियातील अमेरिकेच्या तळावर कोणी केला हल्ला?

    Ans: शनिवारी (१३ डिसेंबर) सीरियाच्या पालमिरा प्रदेशात इस्लामिक स्टेट (ISIS) च्या एका बंदुकधारी गटाने अमेरिकेच्या सुरक्षा छावणीवर हल्ला केला आहे.

  • Que: ISIS च्या अमेरिकन तळावरील हल्ल्यात किती जीविताहानी झाली आहे?

    Ans: ISIS च्या अमेरिकन तळावरील हल्ल्यात २ सैनिक आणि १ दुभाषीकाचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण जखमी झाले आहेत.

  • Que: ISIS च्या अमेरिकन तळावरील हल्ल्यावर ट्रम्प यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: ISIS च्या अमेरिकन तळावरील हल्ल्यावर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Isis attack on americas base in syria killed 3 soldeirs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • America
  • Syria
  • World news

संबंधित बातम्या

इस्रायलचा मोठा प्रहार! हमासचा कुख्यात कमांडर राद सादचा खात्मा, कारवाईचा VIDEO आला समोर 
1

इस्रायलचा मोठा प्रहार! हमासचा कुख्यात कमांडर राद सादचा खात्मा, कारवाईचा VIDEO आला समोर 

भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर? 
2

भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर? 

इएरफोन ते पंतप्रधान मोदींच्या नक्कलपर्यंत… शाहबाज शरीफ ‘या’ क्षणांमुळे बनले हास्याचे पात्र, VIDEO
3

इएरफोन ते पंतप्रधान मोदींच्या नक्कलपर्यंत… शाहबाज शरीफ ‘या’ क्षणांमुळे बनले हास्याचे पात्र, VIDEO

कॅनडातील ब्रॅम्प्टन गोळीबार प्रकरणात भारतीय मूळच्या तिघांना अटक; तपासात अनेक धक्कादाक खुलासे
4

कॅनडातील ब्रॅम्प्टन गोळीबार प्रकरणात भारतीय मूळच्या तिघांना अटक; तपासात अनेक धक्कादाक खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.